SlideShare una empresa de Scribd logo
1 de 16
गुगल +  प्रोजेक्ट
गुगल प्लस गुगल काकांनी लाँच केलेली  " गुगल प्लस "   ही एक नविन सोशल नेटवर्कींग साईट .  सोशल मिडीयामधील साईट्सच्या मंदीयाळीमध्ये नविनच दाखल झालेल्या या साईटचे नेटीझन्सकडून चांगले स्वागत झालेले आहे .  गुगल प्लस च्या विविध पैलूंची आपण ओळख करून घेऊ .
     सर्कल्स   Circles   
  गुगल सर्कल्स  (Google Circles) सर्वात प्रथम येथे फ्रेंड लिस्ट ,  कम्युनीटी किंवा ग्रुप्स अशी भानगड  नसणार आहे .  सर्कल म्हणजे इतर सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपण  जसे मित्रांना अ‍ॅड करतो तसे येथे अ‍ॅड केले की त्याचे एक सर्कल तयार  होते .  यामुळे आपण ज्या गोष्टी येथे शेअर करु त्या केवळ त्या त्या  सर्कल पुरताच मर्यादित राहणार आहेत .
    फोटो शेअरिंग   Photo Sharing    
फोटो शेअरिंग गुगल प्लस मध्ये असलेले फोटो शेअरिंग इतर सोशल साईट्सच्या मानाने  अतिशय सुरक्षीत आहे .  यामध्ये आपण अपलोड केलेले फोटो कोणाला  पाहता येतील हे आपण ठरवू शकतो .  तसेच यात देण्यात आलेले  " फोटो  एडीटर "  हे खूप प्रभावी असून यामध्ये आपन आपल्या फोटोंना विविध   इफेक्ट्स देऊ शकतो .
    हँगआऊट   Hangout  
हँगआऊट हँगआऊट हे  गुगल प्लस चे असे फीचर आहे जे ईतर कोणत्याही सोशल  नेटवर्क मध्ये अद्याप नाही आहे .  यामध्ये आपण आपल्या १० मित्रांशी एकाच  वेळी एकाच विंडो मध्ये  व्हीडीओ चॅट  करु शकतो .  थोडक्यात ही एक  व्हीडीओ कॉन्फरंसींगचीच सेवा आहे .
    स्पार्क्स  - Sparks   
स्पार्क्स गुगल प्लस  मधील  स्पार्क्स  म्हणजे विविध विषयांवरील नविन नविन  माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणारी सुविधा .  यामध्ये विविध विषयांची  सेक्शन्स असून विषयवार विभाग करण्यात आले आहेत .  त्या विभागात  विषयांची सर्व माहिती ,  फोटो ,  व्हीडीओ  आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत .  यामुळे आपण आपल्या आवडत्या विषयांबद्दल स्पार्क्सच्या माध्यमातून  सतत अपडेटेड राहू शकतो .
   मोबाईल   Mobile  
मोबाईल अ‍ॅप   गुगल प्लस चे मोबाईल अप्लिकेशनही उपलब्ध असून यामध्ये आपण  सर्कलमध्ये चॅटींग ,  स्पार्क्स आणि मल्टीमिडीया आदिंची मज्जा लुटू  शकतो .  गुगल प्लस अ‍ॅप च्या माध्यमातून एखादा फोटो क्लिक केला तर  तोआपोआअप तुमच्या प्रोफाईल मध्ये अपलोड होतो .  यामुळे पुन्हा तो  वेगळा शेअर करण्याची गरज पडणार नाही .
    हडल   Huddle   
हडल गुगल प्लसच्या मोबाईल अ‍ॅप मध्ये हडल ही एक नवी सुविधा देण्यात  आली आहे .  हडल म्हणजे ग्रुप चॅट किंवा ग्रुप  SMS.  एकाच वेळी  आपल्या सर्कल मधील मित्रांशी ग्रुप चॅट करायला मिळाली आणि  ते पण मोबाईल वर तर मग वेळ कसा निघून जाईल कळणारही नाही .
      तर मग आजच सहभागी व्हा  !                                        गुगल +  प्रोजेक्टमध्ये
http://www.google.com/profiles/salilchaudhary    http://www.netbhet.com

Más contenido relacionado

Destacado

Marathi t shirts by Netbhet
Marathi t shirts by NetbhetMarathi t shirts by Netbhet
Marathi t shirts by Netbhetsalilchaudhary
 
Lifes/ Quotes netbhet.com
Lifes/ Quotes netbhet.comLifes/ Quotes netbhet.com
Lifes/ Quotes netbhet.comsalilchaudhary
 
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )salilchaudhary
 
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수Won Jun Hong
 

Destacado (6)

Marathi t shirts by Netbhet
Marathi t shirts by NetbhetMarathi t shirts by Netbhet
Marathi t shirts by Netbhet
 
Lifes/ Quotes netbhet.com
Lifes/ Quotes netbhet.comLifes/ Quotes netbhet.com
Lifes/ Quotes netbhet.com
 
Best sportsmen
Best sportsmenBest sportsmen
Best sportsmen
 
Business leaders (1)
Business leaders (1)Business leaders (1)
Business leaders (1)
 
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )
बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ? ( How to identify fake notes ? )
 
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수
조선비즈_부동산포럼_20111011_부동산투자전략_이상영교수
 

Más de salilchaudhary

Importance of time _marathi presentation
Importance of time _marathi presentationImportance of time _marathi presentation
Importance of time _marathi presentationsalilchaudhary
 
Arvind eye care system
Arvind eye care systemArvind eye care system
Arvind eye care systemsalilchaudhary
 
And you thought google is a search engine
And you thought google is a search engineAnd you thought google is a search engine
And you thought google is a search enginesalilchaudhary
 
how to identify fake notes
how to identify fake noteshow to identify fake notes
how to identify fake notessalilchaudhary
 
Google plus project - Marathi presentation By Netbhet.com
Google plus project - Marathi presentation By Netbhet.comGoogle plus project - Marathi presentation By Netbhet.com
Google plus project - Marathi presentation By Netbhet.comsalilchaudhary
 
Pragaticha express way
Pragaticha express wayPragaticha express way
Pragaticha express waysalilchaudhary
 
Pragaticha express way 1
Pragaticha express way 1Pragaticha express way 1
Pragaticha express way 1salilchaudhary
 

Más de salilchaudhary (10)

Sidhuism
SidhuismSidhuism
Sidhuism
 
Sodun dyaa
Sodun dyaaSodun dyaa
Sodun dyaa
 
Importance of time _marathi presentation
Importance of time _marathi presentationImportance of time _marathi presentation
Importance of time _marathi presentation
 
Arvind eye care system
Arvind eye care systemArvind eye care system
Arvind eye care system
 
And you thought google is a search engine
And you thought google is a search engineAnd you thought google is a search engine
And you thought google is a search engine
 
how to identify fake notes
how to identify fake noteshow to identify fake notes
how to identify fake notes
 
Google plus project - Marathi presentation By Netbhet.com
Google plus project - Marathi presentation By Netbhet.comGoogle plus project - Marathi presentation By Netbhet.com
Google plus project - Marathi presentation By Netbhet.com
 
Attitude/Quotes
Attitude/QuotesAttitude/Quotes
Attitude/Quotes
 
Pragaticha express way
Pragaticha express wayPragaticha express way
Pragaticha express way
 
Pragaticha express way 1
Pragaticha express way 1Pragaticha express way 1
Pragaticha express way 1
 

Google plus project (Marathi)

  • 1. गुगल + प्रोजेक्ट
  • 2. गुगल प्लस गुगल काकांनी लाँच केलेली " गुगल प्लस " ही एक नविन सोशल नेटवर्कींग साईट .  सोशल मिडीयामधील साईट्सच्या मंदीयाळीमध्ये नविनच दाखल झालेल्या या साईटचे नेटीझन्सकडून चांगले स्वागत झालेले आहे .  गुगल प्लस च्या विविध पैलूंची आपण ओळख करून घेऊ .
  • 3.     सर्कल्स   Circles   
  • 4.   गुगल सर्कल्स (Google Circles) सर्वात प्रथम येथे फ्रेंड लिस्ट , कम्युनीटी किंवा ग्रुप्स अशी भानगड  नसणार आहे . सर्कल म्हणजे इतर सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपण  जसे मित्रांना अ‍ॅड करतो तसे येथे अ‍ॅड केले की त्याचे एक सर्कल तयार  होते . यामुळे आपण ज्या गोष्टी येथे शेअर करु त्या केवळ त्या त्या  सर्कल पुरताच मर्यादित राहणार आहेत .
  • 5.     फोटो शेअरिंग   Photo Sharing    
  • 6. फोटो शेअरिंग गुगल प्लस मध्ये असलेले फोटो शेअरिंग इतर सोशल साईट्सच्या मानाने  अतिशय सुरक्षीत आहे . यामध्ये आपण अपलोड केलेले फोटो कोणाला  पाहता येतील हे आपण ठरवू शकतो . तसेच यात देण्यात आलेले " फोटो  एडीटर " हे खूप प्रभावी असून यामध्ये आपन आपल्या फोटोंना विविध  इफेक्ट्स देऊ शकतो .
  • 7.     हँगआऊट   Hangout  
  • 8. हँगआऊट हँगआऊट हे गुगल प्लस चे असे फीचर आहे जे ईतर कोणत्याही सोशल  नेटवर्क मध्ये अद्याप नाही आहे . यामध्ये आपण आपल्या १० मित्रांशी एकाच  वेळी एकाच विंडो मध्ये व्हीडीओ चॅट करु शकतो . थोडक्यात ही एक  व्हीडीओ कॉन्फरंसींगचीच सेवा आहे .
  • 10. स्पार्क्स गुगल प्लस मधील स्पार्क्स म्हणजे विविध विषयांवरील नविन नविन  माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणारी सुविधा . यामध्ये विविध विषयांची  सेक्शन्स असून विषयवार विभाग करण्यात आले आहेत . त्या विभागात  विषयांची सर्व माहिती , फोटो , व्हीडीओ आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत .  यामुळे आपण आपल्या आवडत्या विषयांबद्दल स्पार्क्सच्या माध्यमातून  सतत अपडेटेड राहू शकतो .
  • 12. मोबाईल अ‍ॅप   गुगल प्लस चे मोबाईल अप्लिकेशनही उपलब्ध असून यामध्ये आपण  सर्कलमध्ये चॅटींग , स्पार्क्स आणि मल्टीमिडीया आदिंची मज्जा लुटू  शकतो . गुगल प्लस अ‍ॅप च्या माध्यमातून एखादा फोटो क्लिक केला तर  तोआपोआअप तुमच्या प्रोफाईल मध्ये अपलोड होतो . यामुळे पुन्हा तो  वेगळा शेअर करण्याची गरज पडणार नाही .
  • 13.     हडल   Huddle   
  • 14. हडल गुगल प्लसच्या मोबाईल अ‍ॅप मध्ये हडल ही एक नवी सुविधा देण्यात  आली आहे . हडल म्हणजे ग्रुप चॅट किंवा ग्रुप SMS. एकाच वेळी  आपल्या सर्कल मधील मित्रांशी ग्रुप चॅट करायला मिळाली आणि  ते पण मोबाईल वर तर मग वेळ कसा निघून जाईल कळणारही नाही .
  • 15.     तर मग आजच सहभागी व्हा !                                      गुगल + प्रोजेक्टमध्ये