1. १३५) I Remember / उ तरा मोने / दुलार देशपांडे / सां कृ तक काशन /
नो हबर २००८ / पये १३०/- पृ ठे १२८
आज या पु ष धान समाजात पु षां या बरोबर ने ि या आप या कतृ वचा ठसा उमटवत आहेत. ि यांनी
यां यावर ल जबाबदा या यो य र तीने पूण क न, या पु षांपे ा कमी नाह त हे दाखवून दले आहे. ि यां या
कतृ वा या क ा काळानुसार ंदावत आहेत आ ण यांनी आकाशाला सु ा गवसणी घातल आहे.
पु तकात अ याच ३४ ि यांचा ले खके ने प रचय क न दला आहे. यश वी ि यां या कहा या आ ण काय बघून
ीश तीचा अ भमान वाटला. अ या येयवे या ि या आ ण यांना साथ देणारे समाजात आहेत हणून आज
आपला समाज िजवंत आहे. यशा या शखरावर असले या या ि यांचे पाय ज मनीवर होते.
या सव यश वी ीयांना मानाचा मुजरा. इतर ि यांसाठ या कहा या ेरणादायी ठरतील असा मला व वास
वाटतो.
म ांनो, वेळात वेळ काढून हे पु तक न क वाचा.
सुधीर वै य
२३-०७-२०१६