Se ha denunciado esta presentación.
Utilizamos tu perfil de LinkedIn y tus datos de actividad para personalizar los anuncios y mostrarte publicidad más relevante. Puedes cambiar tus preferencias de publicidad en cualquier momento.
प्रेम
आणि
नामस्मरि
डॉ.
श्रीणनवास
कशाळीकर
णनर्भेळ, शुद्ध, सववव्यापी, कालातीत आणि अजरामर प्रेम
कोित्याही बाह्य लक्षिावरून णनणित करता येत नाही. उदा.
पत्रापत्री,फोनाफो...
Próxima SlideShare
Cargando en…5
×

प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास कशाळीकर

180 visualizaciones

Publicado el

ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!

Publicado en: Salud y medicina
  • Sé el primero en comentar

  • Sé el primero en recomendar esto

प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. प्रेम आणि नामस्मरि डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. णनर्भेळ, शुद्ध, सववव्यापी, कालातीत आणि अजरामर प्रेम कोित्याही बाह्य लक्षिावरून णनणित करता येत नाही. उदा. पत्रापत्री,फोनाफोनी, एसएमएस,र्भेटीगाठी, दंडवत, नमस्कार, मानसन्मान, गळार्भेटी, आणलंगन, आहेर, देिगी, बक्षीस, णगफ्ट, प्रेझेंट, सेवा, आश्वासने, मधुर र्भाषि, स्तुती, ओढ, हास्य, अश्रू, लाड करिे, गोंजारिे, इत्यादी! ही लक्षिे; वरवरची, णदखाऊ, भ्रामक, आणि फसवी असू शकतात. संकु णचत स्वार्वरणहत, पूववग्रहरणहत, र्भेदर्भावरणहत, णर्भतीरणहत, दबावरणहत, द्वेषरणहत, पूववअटरणहत; णवचार, र्भावना आणि व्यवहार; म्हिजे मूणतवमंत णनर्भेळ प्रेम, शुद्ध प्रेम! असे प्रेम सववव्यापी, कालातीत आणि अजरामर असते. पि; वरील सवव शबदांपलीकडील आणि अणनववचनीय असे प्रेम; के वळ सद्गुरूचे असते आणि ते णचरंतन अर्ावत अजरामर असते. ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुर्भव देखील जीवन झळाळून टाकिारा असतो आणि तो येण्यासाठी णचत्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकताअसते. ही णचत्तशुद्धी नामस्मरिाद्वारे होत जाते आणि ती णचत्तशुद्धी देखील कोित्याही बाह्य लक्षिाने ओळखता येत नाही आणि दाखणवता येत नाही!

×