Publicidad

02 - Road Map for Solving Problems.pdf

spandane
Writer
12 de Dec de 2022
02 - Road Map for Solving Problems.pdf
02 - Road Map for Solving Problems.pdf
02 - Road Map for Solving Problems.pdf
Próximo SlideShare
255) problem solving255) problem solving
Cargando en ... 3
1 de 3
Publicidad

02 - Road Map for Solving Problems.pdf

  1. 1 समस्येचे निराकरण : माणसाच्या आयुष्यात समस्या येत राहतात. समस्येशिवाय आयुष्याला गंमत नाही. सुख - दु:ख हा ननसगााचा ननयम आहे. प्रत्येक माणूस ह्या चक्रातून जात असतो. काही वेळा ह्या समस्या आपण ओढवून घेतलेल्या असतात, तर काही वेळा ह्या समस्या आपल्या नशिबाचा भाग बनून येतात. समस्या आल्यानंतर होणारा पररणाम माणसागणणक आणण पररस्स्ितीनुसार बदलत असतो. सुखाच्या काळात ताठपणे वावरणारी माणसे गभागळीत होतात. (जसे गजर वाफवले कक मऊ होते त्याप्रमाणे) काही माणसे हळवी असतात, पण समस्या आल्यानंतर समस्येिी लढण्यासाठी त्यांच्या अंगात वीरश्री संचारते. मन घट्ट करून हह मंडळी समस्येचा सामना करतात. (जसे अंडे उकडववले कक कडक होते त्याप्रमाणे) काही माणसे कॉफीपावडरसारखी समस्येत ववरघळून जातात. समस्येचीच समस्या बनतात. समस्या उदभवतात कारण दर वेळेला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. आपल्या अपेक्षा पूणा होत नाहीत . प्रचंड प्रमाणात पररश्रम करुनहह अपेक्षक्षत यि शमळत नाही. आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत ह्या चा प्रिम ववचार करा. असे का होते ? समस्येवर उपाय िोधत असाल तर प्रिम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडववण्यासाठी तुम्ही यिस्वी प्रयत्न करू िकाल. समस्या सोडववण्यासाठी काही हटप्स देण्याचा प्रयत्न करत आहे. िांतपणे वाचा - ववचार करा - आणण उपयोग करा. नवीन काही सुचले तर मला कळवायला ववसरू नका. १ ) मनापासून ववश्वास ठेवा कक प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. २) नेमकी समस्या काय आहे ? समस्येचे स्वरूप काय आहे? समस्येला तुम्ही जबाबदार आहात का ? समस्या सोडववण्याची प्रािशमक जबाबदारी तुमची आहे का? समस्येला उपाय आहे का? उपायासाठी काय - ककती ककं मत मोजावी लागेल? हह ककं मत मोजण्याची तुमची तयारी आहे का ? ह्या प्रश्नांची उत्तरे िोधलीत तर तुमचे अधे काम फत्ते. ३) समस्या सोडववण्यासाठी डोक्याने (ब्रेन) ववचार करा. भावनेच्या आहारी जाऊन समस्या सुटत नाहीत असा माझा अनुभव आहे. ४) समस्येचा उपाय बरेच वेळा समस्येतच दडलेला असतो. समस्येचा िांतपणे ववचार करा.
  2. 2 ५) समस्येचे स्वरूप, कारणे याचा अभ्यास करा. समस्या सोडववण्यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागेल ह्याचा ववचार करा. ६) समस्ये संदभाातील माहहतीचे पृिक्करण करा . ७) समस्येचे कारण आणण समस्येचे स्वरूप यांचा परस्पर संबंध अभ्यासा. संबंध नसलेली कारणे अभ्यासा . ८) ह्या सवा घटकांचा कोणतीही पूवापीठीका लक्षात न घेता अभ्यास करा. ९) समस्येचे मूळ कारण - समस्येचा गाभा िोधा. १० ) समस्येकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून - सकारात्मक दृष्टीकोनातून बघा. ११ ) समस्येचे ननराकरण करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या िक्तीचा आढावा घ्या. असे क े ल्याने तुमचे मानशसक बळ वाढेल. अिी समस्या तुमच्या माहहतीत कोणाला भेडसावत होती का? असेल तर त्याने ती समस्या किी सोडववली? त्याचे मागादिान घ्या. १२ ) कोणतीही समस्या क ुं पणावर बसून सुटत नसते. समस्येपासून पळ काढूनही उपयोग नसतो. त्यामुळे समस्येला शभडा. समस्येचे उत्तर िोधण्यासाठी मुहूता िाधू नका. It is necessary that whenever there is a problem, you should go to “Gemba” Gemba is a Japanese word, which means “the real place”. १३ ) समस्या सोडववणे म्हणजे एक प्रकारची event management असते. १४ ) If you can look at a problem by your brain, it will look small but if you look at the problem by heart, then you may feel that it is unmanageable. 15) Whenever you come across any problem, refer to following steps namely---- A - Accept --- the problem J - Justify --- the problem B - Blame – your wrong decision, advice and destiny TP - Theoretical Possibility – ascertain the theoretical possibility of happening. TP - Technical Possibility – ascertain the technical possibility of happening PP - Practical Possibility – even if above possibilities are high, practical possibility will be less.
  3. 3 In short there is no point in giving panic reaction. Life is 10% What happens to you and 90 % of How you react to it. तुम्हाला आयुष्यात जेव्हा कोणती समस्या येईल तेव्हा ह्या हटप्सचा आधार घ्या आणण समस्या सोडववण्याचा प्रयत्न करा. काही नवीन मुद्दे सुचले तर मात्र मला कळवायला ववसरू नका. बेस्ट ऑफ लक.
Publicidad