SlideShare una empresa de Scribd logo
1 de 3
Descargar para leer sin conexión
1 
 
५४०) पुन वकास - चाय पे चचा - भाग १
पुन वकासाची मा हती लोकांना दे यासाठ हा लेख ल हला आहे. ह मा हती या सोसायट चा पुन वकास चालू
आहे कं वा कर याचा वचार आहे, यां या साठ उपयु त होईल. यातील चचचा संबंध कोण याह सोसायट
बरोबर आढळ यास, तो न वळ योगायोग आहे असे समजावे.
=================================================
बरेच दवस म ांबरोबर ग पांचा फड जमला न हता, हणून सुधीर थोडा अ व थ होता. वष अखेरची कामे
अस यामुळे वेळह मळाला न हता. याने सहज ीरंगाला फोन के ला. या याकडे सुरेश व म लंद ग पा मारायला
आले होते. मी कदा चत कामात य त असेन हणून यांनी मला फोन के ला न हता. लगेच त यावर जायचा बेत
ठरला. ावण म हना अस यामुळे रम झम पाऊस पडत होता. वातावरणात थंडावा आला होता. पाच म नटात
ीरंग गाडी घेऊन आला आ ण सवजण थो याच वेळात त यावर पोचलो. चहावाला आ हाला बघून खुश झाला.
सकाळपासून फारसा धंदा झाला न हता. पण आ हाला बघून याची कळी खुलल .
क टंग चहाची ऑडर देऊन आ ह बाक यावर बसलो. सुरेश खा यातील दद . याला भजी खायची हु क आल .
लगेच ऑडर दे यात आल . समोर वाफाळले या चहाचे कप आले. सवानी cheers हणत चहाचा गरमागरम घोट
घेतला. सवाची त बेत खुश झाल . ग पांची गाडी यां या स या या आवडी या वषयाकडे हणजे पुन वकास या
वषयाकडे वळल .
मी म लंदला वचारले क तुम या सोसायट ने टडर बनवून काह तथयश वकासकांकडून ऑफर माग व या
हो या, याचे काय झाले? वकासकांचा काय र पॉ स. म लंद या चेहरा आनं दत दसला. तो हणाला खूप
चांगल बातमी आहे. आम या टडर ला चांगला तसाद मळाला. अनेक वकासकांनी ऑफर द या. यातील पाच
वकासक आम या कायकार मंडळाने नवडले. दोन आठव यापूव या वकासकांनी सव सभासदांसमोर
presentation दले व यां या कं पनीब ल - ऑफर ब ल मा हती सां गतल . जवळ जवळ सहा तास सभा झाल .
सवानुमते वकासक नवडीसाठ सभा गे या र ववार झाल व आ ह एक वकासक न क के ला. अजून officially
रिज ार या समोर नवड होणे बाक आहे. या वकासकाने चांगल ऑफर दल आहे. येकाला जवळ जवळ
दु पट जागा मळणार आहे. कॉपस मा १००० पये चौरस फू ट x स याची कापट ए रया ए हडा मळणार आहे.
ए ह या कमी कॉपस मधून नवीन लॅटचे मा सक शु क भागणे कठ ण आहे. परंतु आ ह जा त जागेला अ म
दला व हे डील फायनल के ले. सवाना श ट हावे लागणार आहे. श ट हो यासाठ / बांधकाम सु
हो यासाठ अजून द ड ते दोन वषाचा कालावधी लागेल असे मी हणालो. IOD मळा यानंतर ३५ - ४० परवान या
मळवा या लागतात व यानंतरच बांधकामाची परवानगी मळते. वकासक दु पट जागा कशी देऊ शके ल हणून
सवानाच शंका वाटल .
2 
 
मुंबई उ च यायालया या डि पंग के स या संदभातील नणयानुसार मुंबई उपनगरात नवीन बांधकामांना
०१-०३-२०१६ पासून बंद कर यात आल आहे. ३०-०६-२०१७ नंतर सरकारने डि पंग या संदभात काय उपाययोजना
कायाि वत के ल आहे याची मा हती मुंबई हायकोटात देणे अपे त आहे. यानंतर कोटाला यो य वाट यास
बांधकामावर ल बंद उठवल जाईल. मी हणालो क अजून हायकोटने मुंबईतील बांधकामावर ल बंद उठवल
नाह ये. महापा लके ने अजून मुदत वाढ मा गतल आहे. यावेळी हायकोटने मुदत वाढ देऊ परंतु तु ह के ले या
उपायांची मा हती दे यासाठ १४-०९-२०१७ पयत मुदत दल आहे. पा या या तुटव यामुळे ठाणे आ ण पुणे येथील
बांधकामावर सु ा बंद घातल आहे.
सुधीरने सवाचे ल महापा लके या नवीन नयमांकडे वेधले. कच यावर ल एक उपाय हणून मुंबई महापा लका
०२-१०-२०१७ पासून मो या सोसायट तील कचरा उचलणार नाह . कच याची व हेवाट लाव याची जबाबदार
सोसायट वर टाक यात आल आहे. म लंद ने वचारले क कोण या सोसायट साठ हा नयम आहे? सुधीरने उ तर
दले क या सोसाट ची ए रया २०,००० चौरस मीटर पे ा जा त आहे यां यावर ह जबाबदार दे यात आल आहे,
हणजे सोसायट ला यासाठ खच करावा लागणार. म लंद खुश झाला कारण या या सोसायट ची ए रया
२०,००० चौरस मीटर पे ा कमी आहे.
सुरेश हणाला क वकास आराखडा मंजूर झाला का? सुधीर हणाला क मुंबईचा २०१४-
३४ साठ चा मूळ वकास आराखडा २७ मे २०१६ ला स झाला. या आराख याला चार वेळा (३१-१२-२०१६, १५-
०१-२०१७, २०-०३-२०१७, २०-०५-२०१७ पयत ) मुदतवाढ दे यात आल .
मुंबईचा २०१४-३४ चा वकासआराखडा रा य सरकारला सादर कर यासाठ २० जुलै २०१७ पयत शेवटची
मुदत वाढ दे यात आल . अखेर हा वकास आराखडा ३१ जुलै २०१७ राजी रा ी मंजूर कर यात आला. सव प ीय
सद यांनी २६९ सूचना मांड या व वकास आराखडा नगर वकास खा याकडे पाठ व यात आला. या नवीन
सूचनांचा अ यास क न, हा आराखडा सरकारकडून मंजूर होईपयत कमीत कमी काह म हने लागतील.
मो या क पासाठ ( या सोसाट ची ए रया २०,००० चौरस मीटर पे ा जा त) पयावरणाची परवानगी क ाकडून
मळवणे थोडे कठ ण / वेळकाढू होते. परंतु आता अशी परवानगी मुंबई महापा लका देणार आहे. २२ ऑग ट २०१७
रोजी ह बातमी स झाल आहे.
म लंद हणाला क संजय गांधी रा य उ यानापासून ४ कलोमीटर अंतरापयत बांधकामावर काह नबध
घातलेले आहेत. या संदभात दनांक ६ डसबर २०१६ रोजी नो ट फके शन जार कर यात आले आहे. तुमची
सोसायट जर चार कलोमीटर या प रसरात असेल तर उपाय शोधावा लागेल.
3 
 
चहाचा आ ण भ यांचा फडशा कधी पडला हे कळलेच नाह .
ीरंग मा अ व थ होता कारण या या सोसायट या टडरला अपे त तसाद मळाला नाह . याला माझा
स ला हवा होता. माझा मोबाईल वाजला. मी हणालो क मला नघाले पा हजे. पुन वकासाचा वषय तसा अधवटच
रा हला. परत उ या भेट याचे ठरवून आ ह नघालो. कार मधून परतताना सुरेख असे इं धनु य दसले. सवाची
फोटो काढले. दवस वसूल झाला.
पुढ ल चचा लवकरच .........
सुधीर वै य
२२-०८-२०१७

Más contenido relacionado

La actualidad más candente

Rural local self goverment
Rural local self govermentRural local self goverment
Rural local self govermentGAJANANBORKAR5
 
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती shrinathwankhade1
 
659) spandane & kavadase 61
659) spandane & kavadase   61659) spandane & kavadase   61
659) spandane & kavadase 61spandane
 
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017pmcpune
 
Supply department in general raju nandkar deputy collector
Supply department in general raju nandkar deputy collectorSupply department in general raju nandkar deputy collector
Supply department in general raju nandkar deputy collectorRAJUNANDKAR
 
La actualidad más candente (6)

Rural local self goverment
Rural local self govermentRural local self goverment
Rural local self goverment
 
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती
अध्ययन निष्पत्ती विशेष कार्यशाळा -अमरावती
 
659) spandane & kavadase 61
659) spandane & kavadase   61659) spandane & kavadase   61
659) spandane & kavadase 61
 
28 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-028 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-0
 
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017
Pune Municipal Corporation: Budget presentation 2016-2017
 
Supply department in general raju nandkar deputy collector
Supply department in general raju nandkar deputy collectorSupply department in general raju nandkar deputy collector
Supply department in general raju nandkar deputy collector
 
Similar a 540) redevelopment discussion 1

01) redevelopment review
01) redevelopment   review01) redevelopment   review
01) redevelopment reviewspandane
 
Redevelopment review
Redevelopment   reviewRedevelopment   review
Redevelopment reviewspandane
 
510) thanks thanks
510) thanks   thanks510) thanks   thanks
510) thanks thanksspandane
 
02) society redevelopment first step
02) society redevelopment   first step02) society redevelopment   first step
02) society redevelopment first stepspandane
 
Similar a 540) redevelopment discussion 1 (7)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
01) redevelopment review
01) redevelopment   review01) redevelopment   review
01) redevelopment review
 
Redevelopment review
Redevelopment   reviewRedevelopment   review
Redevelopment review
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
510) thanks thanks
510) thanks   thanks510) thanks   thanks
510) thanks thanks
 
02) society redevelopment first step
02) society redevelopment   first step02) society redevelopment   first step
02) society redevelopment first step
 
Más de spandane

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdfspandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdfspandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdfspandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdfspandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdfspandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdfspandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdfspandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdfspandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdfspandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdfspandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdfspandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...spandane
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfspandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 
Más de spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
540) redevelopment discussion 1

  • 1. 1    ५४०) पुन वकास - चाय पे चचा - भाग १ पुन वकासाची मा हती लोकांना दे यासाठ हा लेख ल हला आहे. ह मा हती या सोसायट चा पुन वकास चालू आहे कं वा कर याचा वचार आहे, यां या साठ उपयु त होईल. यातील चचचा संबंध कोण याह सोसायट बरोबर आढळ यास, तो न वळ योगायोग आहे असे समजावे. ================================================= बरेच दवस म ांबरोबर ग पांचा फड जमला न हता, हणून सुधीर थोडा अ व थ होता. वष अखेरची कामे अस यामुळे वेळह मळाला न हता. याने सहज ीरंगाला फोन के ला. या याकडे सुरेश व म लंद ग पा मारायला आले होते. मी कदा चत कामात य त असेन हणून यांनी मला फोन के ला न हता. लगेच त यावर जायचा बेत ठरला. ावण म हना अस यामुळे रम झम पाऊस पडत होता. वातावरणात थंडावा आला होता. पाच म नटात ीरंग गाडी घेऊन आला आ ण सवजण थो याच वेळात त यावर पोचलो. चहावाला आ हाला बघून खुश झाला. सकाळपासून फारसा धंदा झाला न हता. पण आ हाला बघून याची कळी खुलल . क टंग चहाची ऑडर देऊन आ ह बाक यावर बसलो. सुरेश खा यातील दद . याला भजी खायची हु क आल . लगेच ऑडर दे यात आल . समोर वाफाळले या चहाचे कप आले. सवानी cheers हणत चहाचा गरमागरम घोट घेतला. सवाची त बेत खुश झाल . ग पांची गाडी यां या स या या आवडी या वषयाकडे हणजे पुन वकास या वषयाकडे वळल . मी म लंदला वचारले क तुम या सोसायट ने टडर बनवून काह तथयश वकासकांकडून ऑफर माग व या हो या, याचे काय झाले? वकासकांचा काय र पॉ स. म लंद या चेहरा आनं दत दसला. तो हणाला खूप चांगल बातमी आहे. आम या टडर ला चांगला तसाद मळाला. अनेक वकासकांनी ऑफर द या. यातील पाच वकासक आम या कायकार मंडळाने नवडले. दोन आठव यापूव या वकासकांनी सव सभासदांसमोर presentation दले व यां या कं पनीब ल - ऑफर ब ल मा हती सां गतल . जवळ जवळ सहा तास सभा झाल . सवानुमते वकासक नवडीसाठ सभा गे या र ववार झाल व आ ह एक वकासक न क के ला. अजून officially रिज ार या समोर नवड होणे बाक आहे. या वकासकाने चांगल ऑफर दल आहे. येकाला जवळ जवळ दु पट जागा मळणार आहे. कॉपस मा १००० पये चौरस फू ट x स याची कापट ए रया ए हडा मळणार आहे. ए ह या कमी कॉपस मधून नवीन लॅटचे मा सक शु क भागणे कठ ण आहे. परंतु आ ह जा त जागेला अ म दला व हे डील फायनल के ले. सवाना श ट हावे लागणार आहे. श ट हो यासाठ / बांधकाम सु हो यासाठ अजून द ड ते दोन वषाचा कालावधी लागेल असे मी हणालो. IOD मळा यानंतर ३५ - ४० परवान या मळवा या लागतात व यानंतरच बांधकामाची परवानगी मळते. वकासक दु पट जागा कशी देऊ शके ल हणून सवानाच शंका वाटल .
  • 2. 2    मुंबई उ च यायालया या डि पंग के स या संदभातील नणयानुसार मुंबई उपनगरात नवीन बांधकामांना ०१-०३-२०१६ पासून बंद कर यात आल आहे. ३०-०६-२०१७ नंतर सरकारने डि पंग या संदभात काय उपाययोजना कायाि वत के ल आहे याची मा हती मुंबई हायकोटात देणे अपे त आहे. यानंतर कोटाला यो य वाट यास बांधकामावर ल बंद उठवल जाईल. मी हणालो क अजून हायकोटने मुंबईतील बांधकामावर ल बंद उठवल नाह ये. महापा लके ने अजून मुदत वाढ मा गतल आहे. यावेळी हायकोटने मुदत वाढ देऊ परंतु तु ह के ले या उपायांची मा हती दे यासाठ १४-०९-२०१७ पयत मुदत दल आहे. पा या या तुटव यामुळे ठाणे आ ण पुणे येथील बांधकामावर सु ा बंद घातल आहे. सुधीरने सवाचे ल महापा लके या नवीन नयमांकडे वेधले. कच यावर ल एक उपाय हणून मुंबई महापा लका ०२-१०-२०१७ पासून मो या सोसायट तील कचरा उचलणार नाह . कच याची व हेवाट लाव याची जबाबदार सोसायट वर टाक यात आल आहे. म लंद ने वचारले क कोण या सोसायट साठ हा नयम आहे? सुधीरने उ तर दले क या सोसाट ची ए रया २०,००० चौरस मीटर पे ा जा त आहे यां यावर ह जबाबदार दे यात आल आहे, हणजे सोसायट ला यासाठ खच करावा लागणार. म लंद खुश झाला कारण या या सोसायट ची ए रया २०,००० चौरस मीटर पे ा कमी आहे. सुरेश हणाला क वकास आराखडा मंजूर झाला का? सुधीर हणाला क मुंबईचा २०१४- ३४ साठ चा मूळ वकास आराखडा २७ मे २०१६ ला स झाला. या आराख याला चार वेळा (३१-१२-२०१६, १५- ०१-२०१७, २०-०३-२०१७, २०-०५-२०१७ पयत ) मुदतवाढ दे यात आल . मुंबईचा २०१४-३४ चा वकासआराखडा रा य सरकारला सादर कर यासाठ २० जुलै २०१७ पयत शेवटची मुदत वाढ दे यात आल . अखेर हा वकास आराखडा ३१ जुलै २०१७ राजी रा ी मंजूर कर यात आला. सव प ीय सद यांनी २६९ सूचना मांड या व वकास आराखडा नगर वकास खा याकडे पाठ व यात आला. या नवीन सूचनांचा अ यास क न, हा आराखडा सरकारकडून मंजूर होईपयत कमीत कमी काह म हने लागतील. मो या क पासाठ ( या सोसाट ची ए रया २०,००० चौरस मीटर पे ा जा त) पयावरणाची परवानगी क ाकडून मळवणे थोडे कठ ण / वेळकाढू होते. परंतु आता अशी परवानगी मुंबई महापा लका देणार आहे. २२ ऑग ट २०१७ रोजी ह बातमी स झाल आहे. म लंद हणाला क संजय गांधी रा य उ यानापासून ४ कलोमीटर अंतरापयत बांधकामावर काह नबध घातलेले आहेत. या संदभात दनांक ६ डसबर २०१६ रोजी नो ट फके शन जार कर यात आले आहे. तुमची सोसायट जर चार कलोमीटर या प रसरात असेल तर उपाय शोधावा लागेल.
  • 3. 3    चहाचा आ ण भ यांचा फडशा कधी पडला हे कळलेच नाह . ीरंग मा अ व थ होता कारण या या सोसायट या टडरला अपे त तसाद मळाला नाह . याला माझा स ला हवा होता. माझा मोबाईल वाजला. मी हणालो क मला नघाले पा हजे. पुन वकासाचा वषय तसा अधवटच रा हला. परत उ या भेट याचे ठरवून आ ह नघालो. कार मधून परतताना सुरेख असे इं धनु य दसले. सवाची फोटो काढले. दवस वसूल झाला. पुढ ल चचा लवकरच ......... सुधीर वै य २२-०८-२०१७