1. ५५०) Pro Active - वयं े रत
येक माणसाची वतणूक हा खरेतर संशोधनाचा वषय आहे. येक माणसाचे दुस याबरोबरचे वागणे सारखे तर
नसतेच, पण एकसारखे सु ा नसते.
Pro Active हणजे वयं े रत. ज मापासून अनेक नाती नमाण होतात. काह ं या बरोबर आपले सूर जुळतात तर
काह ं या पासून आपण दोन हात लांबच राहतो. या जीवन वासात आप याला अनेकांची मदत लागते / मदत
होते. काह जण ेमापोट - कत यापोट अशी मदत करतात. याचे मरण अनेकवेळा मोठेपणी राहत नाह . अनेक
वेळा अनेक जणांना समोर या माणसाने आप याला हवी असलेल कं वा अपे त असलेल उ तरे यावी अशी
अपे ा असते. परंतु येक वेळी हे श य नसते. काह वेळा जवळची माणसे - नातेवाईक - म न वचारता सु ा
आप याला स ला देतात. हा स ला जर आप या अपे ेत बसणार असेल, तर आपण याचे वागत करतो. परंतु जर
हा स ला आप या अपे ेत बसणारा नसेल, तर मा आपण या माणसापासून अंतर ठेव याचा य न करतो.
इथेच आपल चूक हो याची श यता असते. हा अ य स ला या माणसाने आप याला दुखाव यासाठ दलेला
नसून, आप यावर ल ेमापोट व आपले नुकसान होऊ नये हणून दलेला असतो. या स याचा प रणाम
आप यासाठ ेय कर असतो.
जी माणसे शकलेल आहेत, यांना तुमची खर ओळख आहे, तुमचा वभाव मा हत आहे, तुम यावर आ यं तक
ेम आहे व तुमचे भले हावे अशी ामा णक ई छा आहे तेच लोक असा ेय कर पण तु हाला अ य वाटणारा
Pro - Active स ला देतात. यांना त डावर गोड बोलणे जमत नाह . तुम या व नातील पुढ ल खाच खळगे यांना
दसतात आ ण हणूनच ते यो य असा स ला देतात. तुमचा वरोध यांना अपे त असतो. याचे तु ह वागत
के ले पा हजे. आप या सम येकडे / व नाकडे पु हा एकदा गांभीयाने ब घतले पा हजे.
शेवट नणय हा तु ह च यायचा असतो. परंतु पुढे भ व यात सम या आ यानंतर अनेक वेळा अ या माणसाला
वचारले जाते क या वेळी तु ह ग प का बसलात? अ यावेळी आप या भूकाळातील वाग याचे व लेषण करा.
तो माणूस ग प बस यामुळे नुकसान तर तुमचेच झाले ना !
Pro - Active स ला देणार माणसे अनेकवेळा नाकारल जातात - कु टुंबात , समाजात, नोकर / यवसायात सु ा.
म ानो. अशी माणसे ओळखा आ ण यांना म करा. तुमचाच फायदा आहे हे वेगळे सांग याची आव यकता नाह .
सुधीर वै य / ०६-१२-२०१७