1. अ"व"थ पण आशावाद+
करोना &'णांची ,व.मी वाढ व अनेक रा3यांतील एका पाठोपाठ वाढणारे टाळेबंद>चे ?नब@ध
यामुळे बाजारातील संकट गFहरे बनू लागले. चारच Fदवस झालेJया Kयवहारात सLताहाMया
अखेर Oमुख ?नदPशांक सतत ?तसRया सLताहात घसरणीने बंद झाले परंतु घसरणीमधे घबराट
Fदसल> नाह>. औषध?नVमWती व धातु XेYातच काह>शी सकाराZमकता जाणवल>.
?न[ट> या बाजारातील महZवाMया ?नदPशांकाला गेJया सLताहात २५ वषP पूणW झाल>. १९९५ ला
आधारभूत वषW मानून १९९६ साल> ११०७ अंकावर सु&वात क&न Zयाने आता १४३०० चा
पJला गाठला आहे. क
ं पgयांMया भांडवल> बाजारातील मुJयाOमाणे ?नदPशांकात समा,वiट
असलेJया क
ं पgया व Zयांचा ?नदPशांकातील Oभाव यात बदल होत असतात. ?न[ट>Mया ५०
समभागांपैकk एचडीएफसी बँक, nरलायन्स, एचडीएफसी, आयट>सी, Fहgदुpतान यु?नVलKहर,
एल अqड ट>, एसबीआय, टाटा मोटसW, डॉ. रेsडीज लॅuज, टाटा pट>ल, vाVसम, ह>रो मोटर्स
आwण FहंडाJको या १३ क
ं पgयांनी आपले ?न[ट>मधील pथान गेल> २५ वषP कायम राखले
आहे. यातच ZयांMया बाजारातील कामyगर>ची व गुंतवणूक पाYतेची Oyचती येते. मात्र इतर
३७ क
ं पgया वगळJया जाऊन नवीन क
ं पgयांचा समावेश झाला. द>घW मुदतीMया गुंतवणूकkसाठ|
क
ं पgया ?नवडताना Zयांचा ?न[ट>मधे समावेश असणे हा ?नकष महZवाचा ठरतो.
एचडीएफसी बँक
े ने माचW अखेरMया वषाWत न[यामधे १८ ट~क
े वाढ जाह>र क
े ल> आहे जी
सयाMया काळात समाधानकारक Äहणता येईल. बँक
े Mया .
े डीट काडW Kयवसायावर काह>
?नब@ध आहेत. Zयाला कारण होते vाहकांMया वाढ>व मागणी मुळे माFहती तंYÇान सु,वधांवर
आलेला ताण व पnरणामी vाहकांना सहन करावा लागलेला मनpताप. पण खासगी बँक
Kयवसायातील मानक समजल> जाणार> ह> बँक अशा संकटातून न~कkच मागW काढेल. बँक
े Mया
कासा रेशोत झालेल> २७ ट~क
े वाढ, पुरेशी भांडवल उपलuधता, करोनामुळे होऊ शकणाRया
बुÑडत कजा@साठ| पुरेशी तजवीज अशा ?नकषांवर बँक
े चे समभाग सयाMया पातळीत
गुंतवणूकkसाठ| यो'य आहेत.
ओमान मधील व्यवसायातून बाहेर पडJयामुळे िजंडाल आयनW आwण pट>लMया कजाWचे Oमाण
कमी होईल. वाढZया पोलाद áकं मतींमुळे क
ं पनीMया समभागांमधे इतर pट>ल क
ं पgयांपेXा सरस
असे तेजीचे वातावरण आहे. क
ं पनीMया माचW अखेर ?नकालामधे याचे मोठे पnरणाम Fदसतील.
नेpलेने माचW अखेरMया पFहJया ?तमाह>तील न[यात १४.६ ट~क
े वाढ जाह>र क&न अंतnरम
लाभांशाची घोषणा क
े ल>. पुgहा सु& होणार> टाळेबंद>ची सु&वात क
ं पनीMया तयार खाàय
पदाथा@Mया Kयवसायाला पूरक ठरेल. मागील वषाWMया अनुभवाव&न क
ं पनी ,वतरकांकडे पुरेसा
2. साठा ठेवâयाची खबरदार> घेत आहे तसेच अनेक नवीन उZपादने बाजारात सादर कर>त आहे.
?नकालांनंतर आलेJया ,व.k दबावामुळे सयाचा भाव खरेद> योग्य पातळी वर आJयामुळे
द>घW मुदतीसाठ| खरेद> करणे फायàयाचे ठरेल.
एसीसीMया माचW अखेरMया पFहJया ?तमाह>त उZपgनात साडे बावीस ट~क
े तर न[यात तuबल
७४ ट~क
े वाढ झाल>. सरकारMया पायाभूत सु,वधांवर खचW वाढ,वâयाMया धोरणाचा क
ं पनीला
फायदा Vमळेल. गेJया सLताहात टाळेबंद>Mया ताZकाVलक कारणांमुळे Vसमäट क
ं पgयांचे समभाग
खाल> आले. ãी, अJåाटेक, अंबुजा अशा इतर मोçया Vसमäट क
ं पgयांMया तुलनेत एसीसीचे
समभाग áकफायतशीर áकं मतीत Vमळत आहेत. वषWभराMया मुदतीसाठ| या समभागात
गुंतवणूकkला वाव आहे.
OाणवायुMया कमतरतेची पnरिpथती असताना बॉ ं
बे ऑि~सजन या Oाणवायु उZपादनातून पूवèच
बाहेर पडलेJया क
ं पनीMया समभागात मोठ| तेजी आल> ती क
े वळ क
ं पनीMया नावांमुळे तर एक
मFहgयापूवè या सदरात सुच,वलेJया एKहरेpट कांटो या गॅस VसलäडसW बन,वणाRया क
ं पनीMया
समभागांना या सLताहातील चारह> Fदवस वरचे सáक
W ट लागले.
करोनाMया दुसRया लाटेचा तडाखा आधीच नाजुक अवpथेतील भारतीय अथWKयवpथेला आणखी
संकटात टाकणारा ठरणार आहे. देशKयापी टाळेबंद> जर> जाह>र झाल> नाह> तर> टाळेबंद>Mया
कडक अंमलबजावणीमुळे सकल राiå>य उZपgन खाल> येâयाची भीती Kय~त क
े ल> जात आहे.
२०२० सालापेXा सयाMया लाटेची तीêता जाpत असल> तर> बराचसा अनुभव सरकार व
उàयोगांMया गाठ|शी आहे. लसीकरणाचा उपाय सापडला आहे. लसीकरणाMया वेगाकडे व
वा,षWक ?नकालांकडे लX ठेवून बाजार आशावाद> आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com