Publicidad
August 01 2022.pdf
August 01 2022.pdf
August 01 2022.pdf
Próximo SlideShare
June 06 2022.pdfJune 06 2022.pdf
Cargando en ... 3
1 de 3
Publicidad

Más contenido relacionado

Publicidad

August 01 2022.pdf

  1. तेजीचे तुफान बाजारावर प'रणाम करणा+या अनेक घटनांमुळे सर6या स7ताहात बाजारातील वातावरण उ6ह=सत ठेवले होते. मा=सक सौदा पूतCचा दबाव, अमे'रकन फ े डरल 'रझवHची Iयाज दर आढावा बैठक तसेच अनेक नामवंत क ं पMयांचे वषाHOया पPह6या तीन मPहMयांOया कालावधीचे Rनकाल यामुळे बाजारात मोठे चढ-उतार झाले. लासHन अSड टुTो, माUती सुझुकV, बजाज फायनान्स, ए=शयन पेMZस, टाटा [टल सार]या अनेक क ं पMयांनी अपे^ेपे^ा चांगले Rनकाल जाहर क े ले. गेल, बजाज `फनसIहH, सोनाटा सॉbटवेअर या क ं पMयांनी ब^ीस (बोनस) समभाग जाहर क े ले. अमे'रकन फ े डरल 'रझर्वने क े लेल Iयाज दर वाढ बाजाराने गृहत धरल होती. तसेच पुढल Iयाज दर वाढ तीe असणार नाह अशा संक े तांमुळे अमे'रकन बाजाराने उसळी घेतल. fयाचे पडसाद भारतीय बाजारात उमटले. आधीOया स7ताहातील तेजीचे वातावरण पुढे नेत बाजाराOया gमुख Rनदiशांकांनी गे6या दोन आठवjयात सात टkयांची कमाई क े ल. स+,युर/ 0लायबो45स: सmOयुर 7लायबोjHस (इंoडया) =ल=मटेड ह 7लायवूड आpण डेकोरेPटIह IहRनयरची सुg=सq उfपादक आहे. भारतीय संघPटत 7लायवूड माक i टमrये 7लायवुड आpण डेकोरेPटIह IहRनयरची सवाHत मोठs tवuV करणार ह क ं पनी आहे. ते सmOयुर7लाय या Tँड नावाने fयांची उfपादने बाजारात आणतात. क ं पनीOया उfपादन wेणीमrये 7लायवुडची tव[तृत wेणी समाtवxट आहे. क ं पनी लॅ=मनेट, डेकोरेPटIह IहRनयर आpण gीलॅ=मनेटेड =मडीयम डेिMसट फायबर (MDF) बोडH देखील बनवते. क ं पनीOया पPह6या Rतमाहतील tवuVमधे गे6या वषाHOया तुलनेत ५० टkक े वाढ झाल तर नbयात ८८ टkक े वाढ झाल. क ं पनी उfपादनांOया `कं मती वाढवून कOOया मालामधील दरवाढचा सामना क~ शकते. क ं पनीOया उfपादन tव[ताराOया योजना gगती पथावर आहेत. शहरकरण, वाढणा+या गृह gक6पांमुळे क ं पनीOया उfपादनांस मागणी कायम राहल. सrयाचा ६०० ~पया खाल असले6या समभागात वषHभरात २० टkक े वाढची अपे^ा ठेवता येईल. अतुल 7ल.: अतुल =ल=मटेड ह क ं पनी कृ षी रसायने, रंग रसायने, सुगंध ÇIये, औषधे व पॉ=लमर अशा ^ेÑातील तीस gकारOया tवtवध उÖयोगांना कOचा माल पुरtवते. क ं पनी संपूणH कजHमुkत असून गेल ४५ वषi देशात व tवदेशात कायHरत आहे. क ं पनीOया tवuVOया आकjयात जून अखेरOया Rतमाहमधे ३७ टkक े वाढ झाल पण नbयाचे आकडे ि[थर राहले. याच Rतमाहत क ं पनीला एका कारखाMयातील आगीमुळे ३५ कोट ~पयांचे नुकसान सोसावे लागले होते fयामुळे नफा वाढू शकला नाह. आप6या दघH मुदतीOया पोटHफो=लयो मधे ठेवâयासारखा हा समभाग आहे. बाजाराOया घसरणीत ८००० ते ८५०० Oया पZयात हे समभाग ज~र जमवावेत.
  2. लास5न अ8ड टु;ो: लासHन अँड टुTोOया Rतमाह Rनकालांचे बाजाराने [वागत क े ले. क ं पनीने परंपरेने कठsण अशा पPह6या तीन मPहMयात कOOया मालाOया वाढले6या `कं मती, व[तू पुरवäयातील अडथळे असूनह १७०२ कोटंचा नफा कमावला. गे6या वषाHतील तुलनेत ह वाढ ४५ टkक े होती. क ं पनीला =मळणा+या क ं Ñाट कामांचा ओघ कायम अस6यामुळे सवHच tवçलेषकांनी क ं पनीमधील गुंतवणूक कायम राखâयाचा स6ला Pदला आहे. क े पीआयट/ टे?नॉलॉजी: क े पीआयट टेkनॉलॉजी ह माPहती तंÑéान ^ेÑातील क ं पनी वाहन उÖयोगांना तांèÑक सेवा पुरtवते. क ं पनीने पPह6या Rतमाहमधे अपे^ेपे^ा जा[त चांगल कामêगर क े ल. गे6या वषाHOया तुलनेत उfपMनामधे २० टkक े तर नbयात ४५ टkक े वाढ झाल. क ं पनी fयांOया २५ मोäया ëाहकांवर ल^ क m Çत करते fयामुळे ८० टkkयांपयíत उfपMन अशा ëाहकांOया पुनरHमागणी मधून =मळते. वाहन Rन=मHतीत व tवशेष क~न इलेिkìक, [वयंच=लत वाहनांOया जडणघडणीत सॉbटवेअरचा वाटा वाढत आहे. fयामुळे या ^ेÑातील गुंतवणूकVOया सहभागासाठs क े पीआयटचे समभाग घसरणीOया काळात घेâयासारखे आहेत. स7ताहातील या घडामोडींकडे ल^ ठेवा. • अरtवंद =ल=मटेड, बजाज कMîयुमर, आयटसी, कMसाई नेरोलॅक, पंजाब अSड =संध बँक, बँक ऑफ इंoडया, युपीएल, èÑवेणी टबाHईन, बॉश, Pदपक नाईìाईट, गोदरेज gॉपटñज, गुजरात गॅस, इंडस टॉवर, आयॉन एkसचmज, जे क ु मार, =समेन्स, थरमॅkस, Iहो6टास, क े ईसी, डाबर व अदानी समुहातील क ं पMया जून अखेरOया Rतमाहचे Rनकाल जाहर करतील. • जुलै मPहMयाOया व[तु व सेवा कर (जीएसट) संकलनाचे आकडे व वाहन tवuVचे आकडे. • 'रझवH बँक े Oया पतधोरण आढावा स=मतीकडून रेपो रेट वाढची शkयता जगभरातील मrयवतC बँका Iयाज दर वाढचे धोरण अवलंबून महागाई RनयंÑणात आणâयाचे gयfन करत असताना जागRतक मंद येâयाचे भाकVत अथH शा[Ñéानी Iयkत क े ले आहे. पण fयाच बरोबर भारतामधे अशी मंद येâयाची शkयता जवळजवळ नस6याचे óहटले आहे. मूलभूत कOOया मालाOया `कं मती आटोkयात येत आहेत. क ं पMयांना fयाचा फायदा होईल. भारतात महागाईचे gमाण कमी झाले तर उfपादनांची मागणी वाढून अथHIयव[था गतीशील राहल. 'रझवH बँक े कडून Iयाज दर ०.३५ टkkयांनीच वाढवले जातील अशी अपे^ा आहे. जागRतक मंदची शkयता अमे'रक े त व भारतातह गुंतवणूकदारांनी फ े टाळून लावल आहे. fयामुळे बाजारात आले6या तेजीला खीळ बसâयाचे कारण मोठे कारण Pदसत नाह. पण या
  3. जर तर Oया गोxट gfय^ात कशा घडतात हे पहावे लागेल. जागRतक अर्थIयव[थेत होणारे ि[थfयंतर काह एक सलग होणार नाह. तेजी मंदOया लाटा येतच राहतील. अि[थरता हा बाजाराचा [थायी भाव असतो. fयामुळे gfयेक तेजीOया लाटेत थोडा नफा बाजूला काढायलाच हवा तरच मंदOया काळात खरेद करता येईल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
Publicidad