Publicidad

August 15 2022.pdf

spandane
Writer
15 de Aug de 2022
August 15 2022.pdf
August 15 2022.pdf
Próximo SlideShare
Nov 29 2021Nov 29 2021
Cargando en ... 3
1 de 2
Publicidad

Más contenido relacionado

Publicidad

August 15 2022.pdf

  1. सारे जहॉ ं से अ*छा चार $दवसच (यवहार झाले.या सर.या स/ताहात बाजारातील उ5साह कायम राह8ला. अमे:रक े तील महागाई वाढ8चा दर जून म$ह@यांतील ९.१ टEEयांवFन जुलै म$ह@यांत ८.५ टEEयांवर आला. प:रणामी रोखे परतावा कमी झाला व तेथील शेअर बाजारातील धाडसी खरेद8ला वेग आला. $हंडा.को, भारती एअरटेल, टाटा समुहातील इंWडयन हॉटेल्स, टाटा क े Zमक.स, कोल इंWडया, भारत फोज सार]या क ं प@यांचे आलेले उ5साहवधक ^नकाल व अमे:रकन बाजारातील सकारा5मकता यामुळे भारतीय बाजारातह8 आ`मक खरेद8 पहायला Zमळाल8. सलग चौbया आठवdयात बाजाराचे eमुख ^नदfशांक सकारा5मक बंद झाले. गे.या चार आठवdयात बाजाराgया eमुख ^नदfशांकात १० टEEयांपेiा जाjत वाढ झाल8 आहे. म-ह./ आ1ण म-ह./: ह8 क ं पनी वाहन उkयोगातील एसयु(ह8 व शेतकl (यवसायासाठm लागणnया oॅEटरसाठm eZसqद आहे. म$ह@r jकॉsपयोgया न(या मॉडेलसाठm प$ह.या अqया तासात एक लाखांची मागणी नtदवल8 गेल8. eवासी गाdयांसाठm आता पयuत नtदवलेल8 मागणी पाहता या आvथक वषात क ं पनी साडे तीन लाखांgया sव`lचा प.ला गाठू शक े ल. जून अखेरgया ^तमाह8मधे क ं पनीचा नफा वाsषक तुलनेत ६७ टEEयांनी वाढला. oॅEटरgया sव`lमधे १८ टEEयांची वाढ होऊन बाजारातील sव`lचा $हjसा ४२ टEक े झाला आहे. लोह धातुgया व इंधनाgया }कं मती आटोEयात येत अस.यामुळे वाहन उkयोगामधे भरभराट होईल. क ं पनीचे समभाग सqया या वषातील उgच पातळीवर अस.यामुळे थोdया घसरणीची वाट पाहून १२०० पयuत खरेद8 करावेत. बालकृ 7ण इंड:;<ज: ह8 क ं पनी वाहनांसाठm लागणारे टायस बनsवते. परंतू eवासी व माल वाहतूक करणार8 वाहने सोडून इतर वाहनांgया टायर्सवर क ं पनीचा भर आहे. 5यामधे शेती, खाणउkयोग, बांधकाम व बागबगीgयांमधे वापर.या जाणाnया oॅEटर, अथ मु(हर, जेसीबी सार]या वाहनांgया टायर्सचा समावेश आहे. ३८ कोट8ंgया लहानÄया भांडवलावर ह8 क ं पनी अनेक वषf उ5तम (यवसाय कर8त आहे. क ं पनीची गे.या आvथक वषातील उलाढाल ८७०० कोट8 तर नफा १४१० कोट8 होता. क ं पनीला ८० टEक े उ5प@न ^नयातीमधून Zमळते. वाढले.या कggया तेलाचे वाढलेले भाव व भू-राजकlय अडथÅयांमुळे जून अखेरgया ^तमाह8त क ं पनीgया नÇयात थोडी घट झाल8 व समभागांमधे घसरण झाल8. पण पुढ8ल वषभरात सुF होणार क ं पनीचा काबन Éलॅकचा कारखाना कggया मालाgया खचात बचत करÑयास मदत करेल. सqयाची समभागातील घसरण गुंतवणूकlसाठm संधी आहे. टाटा क.>युमर क ं पनी: टाटा समूहाची खान पान संबंvधत उ5पादने व सेवा (यवसाय टाटा क@Öयुमर क ं पनीgया छáाखाल8 एकवट.या आहेत. क ं पनीgया उ5पादनांgया àेणीमqये चहा,
  2. कॉफl, पाणी, मीठ, कडधा@ये, मसाले, सेवन Zसkध (ZशजवÑयासाठm/ खाÑयासाठm तयार) नाÄ5याचे पदाथ यांचा समावेश आहे. ह8 जगातील दुसर8 âäडेड चहा sवकणार8 क ं पनी आहे. जून अखेरgया ^तमाह8त क ं पनीgया sव`lमधे ११ टEक े तर नÇयात ३८ टEक े वाढ झाल8. क ं पनी आणखी २ लाख sवतरक नेमून sवपणन (यवjथा मजबूत करायची योजना आहे. जुलै म$ह@यात क ं पनीने मीठाgया }कं मती ३ ãपयानी वाढsव.या आहेत. क ं पनीने मसा.यांबरोबर सुकामेवा iेáातह8 पदापण क े ले आहे. आता पयuत असंघट8त लहान उkयोगांgया हाता असले.या या (यवसायात मोठm संधी आहे. ^तमाह8 ^नकालांनंतर क ं पनीgया समभागात झालेल8 ७६० gया पातळीवर8ल घसरण गुंतवणूकlची संधी आहे. स/ताहातील या घडामोडींकडे लi ठेवा. • संवर्धन मदरस@स सुमी क ं पनी बåiस (बोनस) समभागांची घोषणा करेल. सqया बाजारावर प:रणाम करणारे बरेच घटक तेजीला अनुक ू ल आहेत. जुलै म$ह@याचे भारतातील महागाईgया दर वाढ8चे आकडे शु`वार8 eZसqद झाले. }करकोळ महागाई दर घसFन 5याने गे.या पाच म$ह@यांतील ^नचांक गाठला आहे. 5यामुळे पुढ8ल (याज दर वाढ सौçय असÑयाची शEयता आहे. जून म$ह@यांची औkयोvगक उ5प@न वाढ १२.३ टEक े नtदल8 गेल8 आहे. सेमी क ं डक्टर चीपचा पुरवèयात सुधारणा झा.यामुळे eवासी वाहनांgया उ5पादन व sव`lत वाढ होत आहे. पावसाचे eमाणह8 चांगले झा.यामुळे शेती उ5प@न व êामीण भागातील मागणीत सुधारणा संभवते. पण अमे:रक े तील व भारतातील क े वळ एका म$ह@याgया आकडेवार8 वFन महागाई ^नयंáणात आल8 अस.याचा ^नÄकष काढणे धाडसाचे आहे. जर8 चलनवाढ ७.०१ वFन ६.७१ पयuत खाल8 आल8 असल8 तर8 :रझव बँक े ने ठरsवले.या ६ टEEयांgया सहनशील मयादेgया वर आहे. येणाnया उ5सवांgया म$ह@यात ती आणखी वर जाते का हे पहावे लागेल. शाÄवत तेजीचे ^नदfश स/टíबर ऑEटोबर मधे Zमळू शकतील. 5यामुळे गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगायलाच पा$हजे. फEत उgच दजाgया क ं प@यांमधेच गुंतवणूक करायला हवी. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
Publicidad