August 29 2022.pdf
August 29 2022.pdf
Próximo SlideShare
Jan 31 2022Jan 31 2022
Cargando en ... 3
1 de 2

Más contenido relacionado

August 29 2022.pdf

  1. तेजीचा 'व)प+वराम सर#या स&ताहाची सु,वात आणखी एका घसरणीने झाल8. अमे;रकन म<यवत= बँक े @या अAधकाCयाने स&टEबर मFहGयात पुGहा एकदा Jयाज दर वाढ8चे संक े त Fदले. Nयामुळे बँक े @या अ<यPां@या जॅRसन होल प;रषदेतील भाषणाबVल औNसुRय वाढले व गुंतवणूकदार सावध झाले व आठवडाभर जोखीम करयाकडेच बाजाराचा कल राह8ला. गे#या सहा स&ताहां@या तेजी नंतर बाजाराचे ]मुख ^नद_शांक एक टRयानी खाल8 आले. पण Jयापक बाजारात खरेद8 सु, राFह#यामुळे aमडक ॅ प व bमॅालक ॅ प क ं पGया व सरकार8 बँकांना मागणी होती. इ/फो2ब/स टे6नॉलॉजी: इGफोeबGस टेRनॉलॉजी ह8 माFहती तंghान Pेgातील १० वषाkची त,ण क ं पनी आहे. क ं पनी मोबाईल अॅप, जावा टेRनॉलॉजी, eबग डेटा अशा तांegक सेवा पुरmवते. जून अखेर@या ^तमाह8त क ं पनी@या उNपGनात ८० टRक े वाढ होऊन ते ५९ कोट8 झाले व नफा ९ कोट8 झाला. क ं पनीमधे ]वतkकांचे भांडवल ७५ टRक े आहे. क ं पनीला से#सफोसk, मायtोसॉuट, सिJहkसनाऊ अशा मोwया तंghान क ं पGयांचे पाठबळ आहे. बावीस वषाkपूव= तीन जणानी सुx कले#या क ं पनीची कमkचार8 संyया आता १४०० आहे. क ं पनीचे दोनशेहून अAधक {ाहक आहेत. जलद ]गती करणाCया या क ं पनीमधे ६३०-६४० xपया@या पातळीमधे गुंतवणूक करायला हरकत नाह8. पण लहान क ं पनी अस#यामुळे पुढ8ल ^तमाह8 ^नकालांवर नजर ठेवायला हवी. बाटा इं;डया: पादgाणां@या Jयवसायात मोठे नाव असणार8 बाटा इं~डया aलaमटेड mवmवध उपयोगाची व ेणीमधील पादgाणे बनवते. क ं पनी लेदर, रबर, क ॅ नJहास आÄण पीJह8सी शूज यांसारyया mवmवध ]कारातील पादgाणांची ^नaमkती करते. स<या क ं पनीकडे हश पपीज, डॉ bकॉ#स, नॉथk bटार, पॉवर, मेर8 Rलेअर, बबलगमसk, अॅÇबेसेडर, किÇफट आÄण mवंड यांसारyया mवmवध नाममुÉांची मालकÑ आहे. ह8 क ं पनी औÖयोAगक फ ु टवेअर@या Jयवसायात देखील आहे. क ं पनीची जून ^तमाह8 मधील mवtÑ गे#या वषाkतील २६७ कोट8 व,न ९४३ कोट8 झाल8. नफा देखील ६९ कोट8 व,न ११९ कोट8 झाला. अथाkत गे#या वष= हे आकडे करोनामुळे अपवादात्मक कमी होते. क ं पनीने à े चाईझी दुकाने ३०० व,न ५०० पयâत वाढmवयाचे ठरmवले आहे तसेच क ं पनी क ॅ äयुअल ]कारामधील Fहbसा वाढmवणार आहे. क ं पनीला bपधाk वाढल8 आहे. पण क ं पनीकडे रोकड सुलभता चांगल8 आहे व या Pेgातील ]द8र्घ अनुभव आहे. स<याची १८७० xपयाची बाजारभाव पातळी खरेद8 करयासाठã चांगल8 संधी आहे. जेक े ?सम@ट: जेक े aसमEट ह8 उत्तर भारतामधील चौçया tमांकाची aसमEट क ं पनी आहे. क ं पनीला ४० टRक े उNपGन तेथून aमळते. क ं पनी स<या@या १५ मे. टन उNपादन Pमता पुढ8ल ३ वषाkत २५ टनावर नेणार आहे. इतर aसमEट क ं पGयां]माणे जेक े aसमEटला जून अखेरचे तीन
  2. मFहने कठãण गेले. उNपGनामधे साडेचार टRक े घट झाल8 पण तर8ह8 क ं पनी नuयाची टRक े वार8 वाढवू शकल8. क ं पनीने गेल8 अनेक वष_ चांगल8 कामAगर8 क े ल8 आहे. पायाभुत सुmवधा व गृह बांधणी Pेgात होणार8 वाढ aसमEट क ं पGयांना अनुक ू ल आहे. उNपादन Pमतेने इतर aसमEट क ं पGयापेPा लहान असूनह8 बाजारात क ं पनी@या समभागांना चांगले मुल्य aमळते. स<या@या २६००-२६६० xपयां@या पातळीत खरेद8ला वाव आहे. आयशर मोटसC ?ल?मटेड: ह8 क ं पनी Jयावसा^यक वाहने व दुचाकÑंसाठã ]aस<द आहे. बुलेट मोटरसायकल रॉयल एनफÑ#डची उNपादक आहे. याaशवाय mवmवध ]कार@या Aगअसkचेह8 क ं पनी उNपादन करते. उ@च ेणीमधील मोटरसायक#सची मागणी भारतामधे व बाहेर वाढत आहे. रॉयल एनफÑ#डचा Nयामधे ३६ टRक े Fहbसा आहे. या aशवाय मोटरसायकलमधे वैयिRतक आवडी^नवडीचे बदल घडवयासाठã क ं पनीची bटु~डयो bटोअसk आहेत. क ं पनी@या मुyय mवNत अAधकाCयानी राजीनामा Fद#यामुळे क ं पनी@या समभागात थोडी घसरण झाल8. याबाबत@या तपशीलाची वाट पाहून क ं पनीचे समभाग घेता येतील. स&ताहातील या घडामोडींकडे लP ठेवा. • एमएमट8सी, नागाजुkन फFटkलाइझसk, बॉ ं Çबे रेयॉन फ ॅ शGस या क ं पGया जून आक े र@या ^तमाह8चे ^नकाल जाह8र करतील. • ;रलायGस इंडbê8जची वाmषkक सवkसाधारण सभा • xAचरा पेपसk बëPस समभागांची घोषणा करेल. • जुलै मFहGयाचे वbतु व सेवा कराचे आÄण वाहन mवtÑचे आकडे जाह8र होतील. अमे;रकन म<यवत= बँक पुढ8ल मFहGयात Jयाज दर अधाk टRRयानी वाढवेल कÑ पाऊण टRRयानी यावर बाजारात उलट सुलट चचाk सु, होNया. पण शुtवार@या जॅRसन होल प;रषदेतील भाषणात बँक े चे अ<यP काय भूaमका मांडतात यावर बाजाराची नजर होती. अ<यPांचा रोख Jयाज दर वाढmवयाकडे असेल अशा अपेPेने माaसक सौदा पूत=@या Fदवशी सटो~डयांनी (bपेRयुलेटसk) Jयवहार पुढ8ल मFहGयात वगk करयाचे ]माण कमी क े ले. आज बाजार उघडताना या mवषयीची bपíटता व अमे;रकन बाजारांची ]^तìtया आप#या बाजाराला Fदशा देईल. ;रलायGस इंडbê8ज@या सभेमधील मोwया घोषणा व ;रलायGस िजओचे बाजारातील संभाJय पदापkण याकडे बाजाराचे लP असेल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com