1. सुधार संक
े त
गे#या स'ताहा*या सु,वातीलाच बाजाराला अनेक 7े8ांची उ;साह< आकडेवार< जाह<र झाल<.
जूलै मCहDयात पीएमआय GनदIशांकाची ५५.३ अंकांची नMद झाल< जी जून मCहDयात ४८.१
होती. हे आकडे औSयोTगक उ;पादनांतील मोठV वाढ दशXYवतात. जूलै मCहDयात GनयाXतीत ४८
ट[यांची वाढ झाल< तसेच जीएसट< संकलनह< पुDहा एक लाख कोट<ं*या वर गेले. ]वासी
वाहनां*या Yव^_त ४७ ट[यांची वाढ झाल<. रोजगार हमी*या कामातील मजूरां*या संaयेतह<
घट झाल< cयाचा अथX शेतक_ व पूरक eयवसायात रोजगार तयार होतो आहे. असे उ;साह<
संक
े त fमळा#यावर बाजाराची वाटचाल उ;साहाने झाल< तर hटेट बँक
े चे Gनकाल आ#यावर बँक
Gनjट<ने देखील खुप Cदवसांनी तेजीला भर लावल<. सेDसे[सला ५४००० चे तर Gनjट<ला
१६००० चे ल7 पार पाडता आले.
गेले अनेक मCहने वाट पहायला लावणाoया सन फामाXने जून अखेर*या Gतमाह<त १४४४
कोट<ंचा नफा जाह<र क
े ला. Gनकालाचे बाजाराने वरचे सqक
X ट लावून hवागत क
े ले. अमेrरक
े तील
टाळेबंद< fशTथल झा#यावर वाढले#या मागणीचा क
ं पनीला फायदा झाला. हा नफा ६३१
कोट<ं*या संभाeय लायेsबfलट< साठV*या तरतुद<ं नंतर झाला आहे. क
ं पनीने गे#या Gतमाह<त
१८५ fम डॉ कजाXची परत फ
े ड क
े ल< आहे. ;यामुळे सन फामाX*या ]गतीला पुDहा एकदा
सु,वात झाल< आहे असे uहणावे लागेल.
डाबरने Gतमाह< नjयात २८ ट[क
े वाढ जाह<र क,न गुंतवणुकदारां*या अपे7ा पूणX क
े #या.
क
ं पनीचा wामीण भागातील पाया मजबूत करxया*या ]य;नांना यश येत आहे. आधी साठ
हजार गावांत पोहोचणारा माल आता ६९ हजार गावात पोचू लागला आहे. खाSय पदाथाXबरोबर
आरो{यGनगा व hव*छता 7े8ातील उ;पादनांना व आयुवIदावर भर देxया*या धोरणाला यश
fमळत आहे. गे#या वीस वषाXत दर पाच वषाXनी दु'पट भाव होणाoया या क
ं पनीमधे
Gनकालांनंतर आलेल< घसरण ह< द<र्घ मुदतीसाठV संधी आहे.
sटाGनयाने बाजारा*या अपे7ांपे7ा कमसर कामTगर< क
े ल<. Yव^_चे आकÄयात फारशी वाढ
झाल< नाह< व नjयाचे ]माणह< घसरले. करोनासाठV*या टाळेबंद<चे ]माण कमी अस#यामुळे
wाहकांनी खाSय पदाथाÅची साठवण क
े ल< नाह< व संTचत मागणीचाह< फायदा fमळाला नाह<.
पण क*या माला*या qकं मती मा8 वाढ#या. बाजारपेठेतील नाव मोठे अस#यामुळे ह< क
ं पनी
qकं मत वाढवू शक
े ल व wामीण भागातील करोनाचे ]माण घट#यावर पुDहा मागणी जोर धरेल.
sटाGनयामधे नजीक*या काळातील घसरणीत गुंतवणूक_ची संधी घेता येईल.
अॅwो क
े fमक#स मधील मोठे नाव असणाoया पी आय इंडhÖ<ज ने इंड-िhवjट लॅबोरेटर<ज*या
एपीआय eयवसायाचे अधीwहण क
े ले. १५३० कोट< áपये खचX क,न औषध घटकां*या बाजारात
2. टाकलेले हे एक नवे धाडसी पाऊल आहे. नeया eयवसायाने क
ं पनी*या Yव^_त साधारण ८६०
कोट<ंची भर पडेल व क
ं पनीचा एपीआय व hपेशाfलट< क
े fमक#स*या 7े8ात ]वेश होऊन
eयवसायीक YवYवधता साधल< जाईल. पी आय इंडhÖ<जने आतापयÅत गुंतवणूक_वर उ;तम
परतावा Cदला आहे. नeया 7े8ातील पदापXणाने बाजारात आलेल< नकारा;मक ]Gतq^या
क
ं पनीमधे गुंतवणूक वाढYवxयाची संधी आहे.
hटेट बँक
े ने जून अखेर*या Gतमाह<त ६५०० कोट<ंचा Yव^मी नफा नMदवला. बँक
े चे eयाजा
eयGतrर[त उ;पDन २४ ट[यांनी वाढले. बँक
े *या संभाव्य बुडीत कजाXचे ]माण वाढले असले
तर< ;यामधे मोâया क
ं पDयांचा वाटा कमी आहे. खबरदार< uहणून ;यासाठV तरतूद क
े ल< असून
अTधक eयाजासह कजXवसूल< होxयाचा eयवhथापकांना Yवäवास आहे. कमी eयाजदरा*या
काळात बँक
े *या नjयात वाढ अपेã7त आहे. सåयाचा बाजारभाव गुंतवणूक_साठV आकषXक
आहे.
गे#या स'ताहाचे वैfशçéय uहणजे सेDसे[स व Gनjट< नवे उ*चांक गाठत असताना काह<
गुंतवणूकदारांचे पोटXफोfलयोमुल्य मा8 खाल< आले. कारण fमडक
ॅ प व hमॉलक
ॅ प GनदIशांक
घसरत होते. बाजारातील वर*या ट'यावर थोडी नफा वसूल< अपेã7त असते व अशा वेळी
लहान क
ं पDयांमधून बाहेर पडणे ज,र<चे असते कारण तेथे जोखीम जाhत असते. युरोप व
चीन मधे डे#टा Yवषाणूचा धोका वाढला आहे. लसीकरणातील ]गतीमुळे व आधी*या
अनूभवामुळे हा धोका गुंतवणूकदारांना भय]द वाटत नाह<. पण बाजार नeया उ*चांकावर
असताना नवीन खरेद< चोखंदळपणे व थोडी हात राखून करायला हवी व लहान अवधी*या
गुंतवणूक_तील नफा वसूल करायला हवा.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com