Publicidad

Dec 12 2022.pdf

spandane
Writer
12 de Dec de 2022
Dec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdf
Próximo SlideShare
June 13 2022.pdfJune 13 2022.pdf
Cargando en ... 3
1 de 2
Publicidad

Más contenido relacionado

Publicidad

Dec 12 2022.pdf

  1. तेजीला 'वराम ? !रझव% बँक े *या पतधोरण बैठक4*या 56त7ेत बाजारात सर:या स;ताहा*या सुरवातीला मरगळ होती. जाग6तक संक े तहD फारसे उGसाहD नIहते. गेले दोन स;ताहात तेजीत राहDले:या माKहती तंLMान 7ेLात नफा वसूलD सुO झालD होती पण स;ताहा*या शेवटD ती आणखी गKहरD झालD. एचसीएल टेVनॉलॉजीचने Kदलेले नकाराGमक संक े त व X े डीट सुईसने माKहती तंLMान 7ेLावरDल जाहDर क े ले:या नकाराGमक अहवालाने बाजारात या 7ेLात ६ टVVयांची घसरण झालD. पण बँ^कं ग 7ेLातील सरकारD बँकानी बाजार सावरला. !रझव% बँक े *या पतधोरण आढावा बैठक4 नंतर जाहDर झालेलD रेपो रेट मधील ३५ आधारbबंदुची वाढ बाजाराला अपेc7त होती. पण पुढDल काळात या दर वाढDला पूण% dवराम eमळेल का या बाबत काहD ठोस वVतIय क े ले गेले नाहD तसेच चलन वाढDबाबतहD !रझव% बँक े चा पdवLा सावध होता. Gयामुळे बाजारातहD गे:या स;ताहाचा उGसाह Kटकला नाहD. आधी*या दोन स;ताहां*या तेजीला सर:या स;ताहात खीळ बसलD. +नओजेन क े /मकल्स: 6नओजेन क े eमकल्स हD ३० वषj जूनी क ं पनी एका आयआयटD इंिज6नअरने mथापन क े लेलD क ं पनी, oोमाईन व eलpथयमवर आधारDत mपेशाeलटD क े eमकल्स बनdवqयात आrय मानलD जाते. या mमॉल क ॅ प क ं पनीने स;टtबर अखेर*या 6तमाहDत dवX4त ३१ टVक े वाढ साvय क े लD. नwयात माL १२ टVक े घसरण झालD. क ं पनी*या दहेज येथील काय%dवmतार पूण% झा:यावर क ं पनी*या dवX4त आणखी ५० कोटDंची भर पडेल. क ं पनी*या उGपादनांना औषध, शेतक4 रसायने, पाqयावरDल 5^Xया तसेच eलpथयम आयन बॅटरD उrयोगांकडून मागणी असते. क ं पनीचे ६५ टVक े भांडवल 5मोटस% कडे आहे व उरले:या ३५ टVयांत 6न{मा वाटा {यु*यल फ ं ड व परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. क ं पनी*या समभागाचा गे:या ३ वषा%तील बाजारातील आलेख कायम उंचावणारा आहे. सvया*या घसरले:या भावात हे समभाग घेqयाची संधी आहे. आयट5सी: eसगारेट, हॉटेल्स, |ाहभो}य़ वmतु व खाrय पदार्थ, कागद, eलखाण साKहत्य व पॅक े िजंग आण माKहती तंLMान अशा वैdवvयपूण% 7ेLात वावर व अनेक लोकd5य नाममुÄांची मालक4 असून या क ं पनीचे समभाग २०२२ या क ॅ लtडर वषा%त सवा%त चांगलD कामpगरD करणारे ठरले. या वषा%त जवळजवळ ५० टVVयांची वाढ या समभागात झालD. करोना काळानंतर हॉटे:सना चांगले Kदवस आले. शाळा कॉलेज पूवÅसारखे सुÇ झाले, इ-कॉमस%मुळे पॅक े िजंगची मागणी वाढलD व कागदां*या ^कं मती व मागणीत भरमसाट वाढ झालD आहे. क ं पनी*या सव%च Iयवसायात सvया भरभराट होत आहे. पाम तेल व अÉनधाÉया*या ^कं मती आटोVयात आ:या आहेत. स;टtबर अखेर*या सहा मKहÉयांत क ं पनी*या उGपÉनात ३३ टVक े तर नwयात २७ टVक े वाढ झालD होती. हD भरभराट आणखी काहD वषj सुÇ रहाqयाचा अंदाज आहे. क ं पनीचे
  2. इतर Iयवसाय वेगळे कÇन समभागांचे मू:य वध%न होqयाची शVयता आहे. Gयामुळे dवrयमान भागधारकांनी समभाग राखून ठेवावेत. गे:या काहD Kदवसात समभागांची ३३५-३४० पयÜतची घसरण खरेदDची संधी आहे. इंडसइंड बँक: इंडसइंड बँक हD भारतातील बँ^कं ग 7ेLातील सवा%त वेगाने वाढणारD बँक {हणून उदयास आलD आहे. इतर खासगी बँकां5माणे सेवांमvये पस%नल बँ^कं ग, ठेवी, कज%, गुंतवणूक, dवमा, dवदेशी मुÄा सेवा यासारखी उGपादने आण डीमॅट, ऑनलाइन शेअर àेâडंग, नेट बँ^कं ग, संपGती Iयवmथापन, एनआरआय बँ^कं ग - मनी àाÉसफर सेवांची dवmतृत ãेणी या बँक े कडे आहे. स;टtबर अखेर*या 6तमाहDमधे बँक े चा नफा आधी*या वषा%*या तुलनेत ५७ टVVयांनी वाढून १८०० कोटD झाला. सव%च बँकांकडील कजा%ची मागणी सvया १५ टVVयांनी वाढलD आहे. खासगी बँकांचा कज% वाटपात मोठा वाटा आहे. Gयामुळे पुढDल वष%भरात बँक4ंग 7ेL चांगलD कमाई कÇन देईल. इतर खासगी बँकां*या तुलनेत या बँक े चे समभाग वाजवी भावात eमळत आहेत. सु<ािजत इंिज+नअ?रंग: हD क ं पनी वाहनांसाठç लागणाéया dवdवध क े ब:सची सवा%त मोठç पुरवठादार आहे. वाहनांमधे oेक, Vलच, èॉटल, pगयर, चोक, mपीडोमीटर, टॅकोमीटर, खडVयां*या काचा, आरसे आसन Iयवmथा अशा अनेक गोêटD क े बल rवारे 6नयंbLत क े :या जातात. दुचाक4साठç लागणाéया क े ब:सचा ७० टVक े पुरवठा तर चार चाक4 वाहनां*या क े ब:सचा ३५ टVक े पुरवठा या क ं पनी मार्फत क े ला जातो. bबगर वाहन 7ेLात कपडे धुqयाची यंLे, अवजड माल हाताळणी करणारD यंLे, सागरD वाहतूक Iयवसाय अशा 7ेLाना देखील हD क ं पनी क े ब:सचा पुरवठा करते. स;टtबर अखेर*या 6तमाहDत क ं पनीचे उGपÉन ४५ टVVयांनी वाढून ७२० कोटD झाले. नफा मात्र १५ टVVयानी कमी झाला होता. वाहन 7ेLातील मागणीत अपेc7त सुधारणा व भारत-६ *या 6नकषांसाठç वाहनातील क े बल्सचे वाढलेले 5माण vयानात घेतले तर क ं पनीचा भdवष्य काळ चांगला असेल. सvया*या ३४०-३५० *या बाजार मु:यात या क ं पनीत दोन वषा%*या मुदतीमधे चांगला नफा eमळqयाची संधी वाटते. बाजाराला मोठç हालचाल करायला काहD फारशी मोठç कारणे सvया नाहDत. या स;ताहात जाहDर होणारे अमे!रक4 मvयवतÅ बँक े चे व युरोdपयन सtàल बँक े चे पतधोरण व Iयाज दरवाढ याकडे जगा*या सव%च बाजारांचे ल7 असेल. भारतात ^करकोळ दरांवर आधा!रत महागाईचे नोIहtबर मKहÉयाचे आकडे जाहDर होतील. GयावÇन !रझर्व बँक े *या धोरणाचे फeलत आण भdवêयातील शVयता बाजार अजमावेल. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
Publicidad