5
?
.
.
.
.
, .
माझे बालपण वडिलाांच्या मृत्यूच्या छायेत गेले. मी ५-६ वर्ाांचा होतो, तेव्हा मला एक प्रखर वास्तव कळले
की वडिलाांचा सहवास आपल्याला फार काळ ममळणार नाही. विील फार थोड्या वर्ाांचे सोबती आहेत हे
लहानपणी कळल्यानांतर, त्याांच्या मृत्यूच्या छायेत मी मोठा झालो. मृत्युची भीती त्याांच्या िोळ्यात दिसत
असे. मुलाबाळाांची काळजी सुद्धा िोकावत असे. बाल वयातच मी मोठा झालो. गांभीर झालो. माझे वडिलाांवर
खूप प्रेम होते. मी जास्तीत जास्त वेळ त्याांच्या सहवासात घालवू लागलो. पुढे वडिलाांची तब्बेत बबघित
गेली.
३५ वर्ााहून अधिक काळ ते मिुमेहाने आजारी होते. तरी त्याांनी सांसार रेटला. आम्हाला मिक्षण दिले. मी
१८ वर्ाांचा असताना ते वारले. त्याच्या मृत्युच्या भीतीने मी रोजच मरत होतो. मी पोरका झालो. आई
आणण मोठे भाऊ होते पण माझे जीवाभावाचे विील मात्र नव्हते. ह्या पररस्स्थतीमुळे मला त्याांची सेवा
करायची सांिी ममळाली.
मला मिुमेहाची वैद्यकीय मादहती लहानपणी कळली. वडिलाांना रोज इन्सुमलनचे injection घ्यावे लागे.
मी सािारण ८ वर्ाांचा असल्यापासून त्याांना पुढील १० वर्े रोज injection िेत असे. वडिलाांच्या जेवणापूवी
म्हणजे सकाळी ८.३० वाजता मी injection िेत असे. त्यामुळे सकाळी चहा पपऊन झाला की injection
ची syringe आणण सुई गरम पाण्यात िुद्ध करून ठेवावी लागे. त्याकाळी disposable syringe ममळत
नसत. सुई फारतर एक आठविा चालत असे. त्यामुळे वेळच्यावेळी इन्सुमलन, syringe, सुई, स्स्परीट,
6
कापूस ह्याचा पुरेसा साठा ठेवावा लागे. िोन और्िे योग्य प्रमाणात syringe मध्ये बाटलीतून घ्यावी
लागत. हे कठीण कामही मी लीलया करत असे.
तसेच वडिलाांना रक्तिाबाच्या गोळ्या वेळच्यावेळी द्याव्या लागत. िर मदहन्याला मी त्याांच्या बरोबर िॉ
किे जात असे. माझे भाऊ ह्या वैद्यकीय सेवेपासून िोन हात लाांबच असत. रोज िांिावर injection
घेतल्यामुळे त्याांचा िांि सुजत असे. त्यामुळे सांध्याकाळी iodex चोळणे, पाय चेपणे, कोठे कापले तर
ड्रेमसांग करणे, पवकत आणणे वगैरे तत्सम कामे असत.
आता तुम्हाला कळले असेल की मला का िॉक्टर व्हायचे होते कौटुांबबक पररस्स्थतीमुळे िॉक्टर
व्हायचे स्वप्न मनातच राहून गेले. माझ्याकिे जरी पुरेिी बुद्धीमत्ता होती, तरी ह्या स्वप्नासाठी लागणारा
पैसा आणण आिार माझ्याकिे नव्हता.
.
- - .
पाऊस म्हणजे नुसते पाण्याचे थेंब नाहीत. हे थेंब म्हणजे आकािाचे पृथ्वीवर असलेले प्रेम आहे. आकाि
आणण पृथ्वी एकमेकाला भेटू िकत नाहीत. म्हणून आकाि हे प्रेम पावसाच्या रुपात व्यक्त करते.
मला पावसात मभजायला आवित नाही. मला कल्पना आहे की हे वाचून बरेच लोक मला वेड्यात
काढतील. तिी छत्री िोक्यावर असली तरी मभजायला होते, त्या सांबांिी मी बोलत नाहीये. छत्री मिवाय
मला पावसात मभजायला आवित नाही. असो.
नाही म्हणायला लहानपणी वयाच्या ८-९ व्या वर्ी पावसात मभजल्याचे मला आठवते आहे. पण तो
ककस्सा वेगळा होता. तो ककस्साच तुम्हाला साांगतो. माझ्या आठवणी प्रमाणे १९५९ साली ' जगबुिी '
होणार असे भपवष्य वतावण्यात आले होते. लोक भयभीत होते. सरकारही आपत्कालीन व्यवस्था करत होते.
िाममाक लोक होम - हवन, यज्ञ करत होते. त्या जगबुिीच्या दिविी सांध्याकाळपासून खूप वारा सुटला
होता आणण मुसळिार पाऊस सुरु झाला. कचेऱ्या लवकर सोिण्यात आल्या.
आम्हा लहान मुलाांना दह सवा मजाच वाटत होती. वािीतील सवा मुलाांनी ठरपवले की आपण िेवटचा 'गािा'
ह्या पावसात कफरवून घेऊया. (ममत्रानो, तुम्हाला किाधचत हा खेळ मादहत नसेल. सायकलच्या जुना
टायरला हातातील िांिुक्याने कफरवत कफरवत िावणे आणण एकमेकाांचा गािा पािणे. ह्या खेळात छान
व्यायाम होत असे.) मी गािा कफरवत असताना िािा (माझे विील) आले. त्याांनी मला थाांबपवले आणण
पवचारले की पावसात का मभजत आहेस? मी साांधगतले की िािा आज जगबुिी होणार आहे ना,
म्हणून मी िेवटचा गािा कफरवून घेत आहे. माझे मिस्तपप्रय िािा हसले आणण घरी गेले.
7
आम्हीही गािा खेळून िमलो होतो. पाऊस कोसळतच होता. वािीत पाणी जमले होते. ५-६ तास
झाल्यानांतर पाऊस दह क
ां टाळला आणण थाांबला. तुम्हाला २६ जुलैचा पाऊस आठवत असेल. पण त्यापेक्षाही
जगबुिीचा पाऊस मोठा होता. जग काही बुिले नाही. िुसऱ्या दिविी पावसाळी हवा सुद्धा ननवळली.
त्यानांतरदह मी पावसात मभजलो पण तो पाऊस, पाण्याचा नव्हता. लहानपणी - -
c ll g
-
.
.
. -
.
,
.
-
.
.
8
पुनर्विकास
Redevelopment हा आता परवलीचा िब्ि झाला आहे. पण ह्या Redevelopment ची खरी सुरवात
खूप आिी म्हणजे ६० वर्ाापूवीच सुरु झाली आहे याची फार कमी लोकाांना कल्पना असेल. पूवी लोक
भाड्याच्या घरात रहात. घरमालक िर मदहन्याला भािे वसूल करायला येत असे. जेव्हा घराची िागिूजी
परविेनािी झाली, तेव्हा हे घरमालक आपली जागा सोसायटीला पवक
ू लागले. मग ह्या सोसायट्या
भािेकरूना इमारत बाांिून िेत व मोकळ्या जागी सभासिाांसाठी इमारत बाांित.
दह गोष्ट १९५९-६० सालची आहे. त्यावेळी मी ८-९ वर्ाांचा होतो. मी धगरगावात आांग्रेवािी (नवीन) येथे
रहात असे. आमची वािी सािारण िीि एकर वर वसलेली होती. सगळे ममळून अांिाजे ५० भािेकरू.
त्यापैकी सािारण ३५-४० भािेकरू एका लाकिाच्या एक मजल्याच्या चाळीत रहात असत. त्याांची खोली
अांिाजे १०० sq.ft. होती. बाथरूम आणण सांिास सामाईक होते. त्या चाळीला पूवी पवद्याथी चाळ म्हणत
कारण एक
े काळी एकटे मिकणारे पवद्याथी तेथे रहात असत. उरलेले भािेकरू Row house मध्ये
तर एक - िोघे जण स्वतांत्र लहान हवेलीत रहात होते. आम्ही Row house मध्ये रहात होतो. तीन घरे
जोिलेली होती. पुढे व मागे िार होते. प्रत्येकाला घराच्या समोर १० फ
ु टाांवर स्वतांत्र बाथरूम होते. तीन
भािेकरूना ममळून िोन सांिास स्वतांत्र होते. Row house जरा उांचावर बाांिलेले होते. तीन मोठ्या पायऱ्या
चढून जावे लागे. आमचे घर अांिाजे २५० sq.ft. होते. बाथरूमच्या बाजूला व मागे प्रत्येकाची बाग होती.
आम्ही सायलीचा वेल बाथरूमवर चढवला होता. बागेत छान फ
ु लझािे होती. वािीत बरीच छान छान झािे
होती. सकाळी आई अांगणात राांगोळी काढी. आम्ही िर मदहन्याला जवळच्या गोठ्यातून िेण आणून सांपूणा
अांगण सारवत असू. पावसाळ्यात पाघोळ्यात मभजण्यासाठी आम्ही पायऱ्याांवर बसत असू. पाण्याचे पाट
अांगणाच्या किेने वाहत असत. मी वेगवेगळ्या प्रकारच्या कागिाच्या होड्या करून त्या पाण्यात सोित
असे. खूप मजा येई. दिवाळीत घरासमोरील क
ां िील, पायऱ्याांवर ठेवलेल्या पणत्या, अांगणात घातलेल्या
राांगोळ्या, बागेजवळ क
े लेला मातीचा ककल्ला आजही माझ्या स्मरणात आहे.
एक दिवस मालकाने भािेकरूना न पवचारता सांपूणा वािी एक सोसायटीला पवकली. आम्ही भािेकरू
हािरलोच. वातावरण तांग झाले. काय करावे काही समजेना. काही दिवसानांतर सोसायटीचे पिाधिकारी
आले. पण एकत्र सभा न घेता प्रत्येक भािेकरूबरोबर वेगळे बोलू लागले. आमच्यापैकीच एका भािेकरुला
त्याांनी हातािी िरले होते. हल्लीांच्या भार्ेत आपण अश्या माणसाला 'चमचा' असे म्हणतो.
चाळीतील लोकाांबरोबर चचाा करून इमारतीच्या कामाला सुरवात झाली. उरलेले १५ भािेकरू हैराण झाले.
कोणीच आमच्यािी बोलायला येईना. ह्या चाळीतील लोकाांना इमारतीत १८० sq ft जागा BMC च्या
ननयमानुसार ममळणार होती. त्यामुळे ते लोक खुि होते, कारण चाळ मोिकळीस आली होती. स्जन्याच्या
पायऱ्या गायब होत होत्या. सांिासात पाणी नसे. चाळीला टेक
ू लावावे लागतील, इतपत नाजूक अवस्थेला
चाळ पोचली होती. पण आमची घरे चाांगली होती. पावसाळ्यात थोिे गळत असे. पण माझे िािा िरवर्ी
कौले िाकारून घेत, त्यामुळे आम्हाला हा त्रास फारसा सहन करावा लागला नाही. असे घर आता सोिावे
9
लागणार म्हणून आम्ही सारेच बेचैन होतो. मी तर खूपच upset झालो होतो. एक दिवस तो 'चमचा'
माझ्या िािाांकिे जागेसांबांिी बोलण्यासाठी आला. िोघाांची वािावािी झाली. मी सगळे ऐकत होतो. तो चमचा
जायला ननघाला तसे मी त्याला 'तू गाढव आहेस' असे इांग्रजीत म्हणालो. मी घरीच इांस्ग्लि मिकत होतो
आणण माझ्या आयुष्यात मी उच्चारलेले ते पदहले इांस्ग्लि वाक्य होते. त्या चमच्याने मला रागाने उचलले
आणण तो मला घेऊन ननघाला. मग मी त्याच्या हाताला चावलो तेव्हा त्याने मला सोिले व मिव्या िेत
ननघून गेला. मग माझ्या गैरवतानाबद्दल िािाांनी मला चाांगला घुतला. पण मी मात्र खुिीत होतो. मनातला
राग मी बाहेर काढला होता आणण इांग्रजी िाळेत जाण्यापूवी एक वाक्य मी इांस्ग्लि मध्ये बोललो होतो.
इमारतीचा एक भाग ५ मजले बाांिून झाला. चाळीतील मांिळी मिफ्ट झाली. इमारत L आकारात बाांिून
झाली होती. आता इमारतीचे पुढील बाांिकाम सुरु झाले. इमारतीचा आराखिा U shape चा होता. आता
इमारत सरळ बाांिून जुन्या इमारतीला जोिायची होती. इमारत तयार झाली. सांपूणा RCC structure .
रुांि स्जने. मोठी common gallery. गच्चीवरून सांध्याकाळचा मावळतीचा सूया दिसे. आजही दह बबस्ल्िांग
चाांगल्या अवस्थेत आहे. भािेकरू वगाणी काढून वेळोवेळी इमारत िुरुस्ती करतात.
आम्हाला ४ थ्या मजल्यावर जागा ममळाली. िोन दििा ममळाल्या. भरपूर उजेि आणण वारा. पण िुसऱ्या
दिवसापासून आपल्याला काय सोसावे लागणार आहे ह्याची प्रचीती आली. बबस्ल्िांगच्या गच्चीवर पाण्याची
टाकी होती, पण ते पाणी पपण्यासाठी वापरण्याची मानमसकता तयार झाली नव्हती. त्यामुळे पदहल्या
मजल्यावरून पपण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी आमची ताराांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाकीचे पाणी
उकळून, मग आणखी काही वर्ाांनी तसेच पपण्यास सुरवात क
े ली. टाकीचे पाणी सकाळी फक्त ७.३०
वाजेपयांत येत असे. त्यामुळे ह्या वेळेपूवी सवाांच्या आांघोळी, कपिे िुणे, भाांिी िुणे वगैरे कामे पार पािावी
लागत. त्या नांतर घरातील िक्य असतील ती सवा भाांिी पाण्याने भरून ठेवणे.
िुसरा प्रश्न समोर आला ४ स्जने चढण्याचा. प्रत्येकाला दिवसातून ३ वेळा तरी दह पायपीट करावी लागे.
किाधचत माझ्या आजच्या कफटनेसचे क्र
े िीट माझ्या १५ - १६ वर्ााच्या वास्तव्यात ह्या स्जने चढण्याच्या
व्यायामाला द्यावे लागेल. मी त्या बबस्ल्िांगमध्ये १९७७ पयांत रादहलो. माझा मोठा भाऊ तेथे राहत असे.
परांतु काही मदहन्याांपूवी ती जागा त्याने पवकली व तो बोररवली येथे राहायला गेला.
आम्ही जरी सवा ५० भािेकरू एका वािीत राहत असू, तरी Row House मध्ये राहणाऱ्या लोकाांचा चाळीत
राहणाऱ्या लोकाांबरोबर एव्हढा पररचय नव्हता. प्रत्येक मजल्यावर त्याांचीच सांख्या जास्त होती. त्यामुळे
िेजारी पाजारी सांबांि जुळण्यास काही वर्े गेली. जरी सगळे मराठी होते, तरी वेगळ्या चाली ररती,
मिक्षणातील तफावत, आधथाक पवर्मता ह्या गोष्टीमुळे मजा येत नव्हती. जेव्हा आमची पपढी मोठी झाली
तेव्हा धचत्र बऱ्यापैकी ननवळले. तो पयांत १२-१५ वर्ाांचा काळ लोटला होता. बबस्ल्िांग मध्ये राहायला
आल्यानांतर आमचे अांगण आणण मैिान गायब झाले. मैिानी खेळ बांि झाले. कारण आमची घरे पािून व
उरलेल्या मोकळ्या जागेत सोसायटीने ३ बबस्ल्िांग बाांिल्या. सवा ४ बबल्िीांगची उांची समान होती पण
ह्यातील २ बबस्ल्िांगला ६ मजले होते तर २ बबस्ल्िांगला ५ मजले होते. आमच्या बबस्ल्िांगला मलफ्टची सोय
10
नव्हती. BMC च्या ननयमापेक्षा आमच्या बबल्िीांगची उांची १-२ फ
ु ट कमी क
े ली होती. पण इतर बबस्ल्िांगला
मात्र मलफ्टची सोय करण्यात आली.
इतर ३ बबस्ल्िांग मध्ये बहुसांख्येने गुजराती लोक होते. त्याांचा आमच्या बबस्ल्िांगकिे बघण्याचा दृष्टीकोन
चाांगला नव्हता. आम्ही आता सोसायटीचे भािेकरू झालो. भािे फक्त रुपये २०/- प्रती मदहना. ह्या नवीन
मांिळीांकिे कार होत्या. राहणीमान श्रीमांती होते. त्याांची तरुण पोरे आमच्या बबस्ल्िांग मिील मुलाांबरोबर
भाांिण उकरून काढीत. दिवाळीला बाटली मुद्दाम वाकिी करून आमच्या बबल्िीांगवर बाणाांचा अग्नी वर्ााव
होई. मग आमच्या बबस्ल्िांग मिील मुलेपण त्याला चोख उत्तर िेत. मकर सांक्राांतीला एकमेकाांचे पतांग
कापण्यासाठी स्पिाा लागे. थोिक्यात म्हणजे इांडिया - पाककस्तान असे सांबांि होते. म्हणजे एकाच वेळी
बबस्ल्िांग मिील िेजाऱ्याांिी जुळवणे आणण ह्या नवीन लोकाांिी जुळवणे. ह्यात माझे बालपण किी सरले
मला कळलेच नाही. ह्या सवा मस्ती प्रकारात मी फक्त प्रेक्षक होतो पण मन:िाांती मात्र हरवली होती.
लेख मलदहण्याच्या गिबिीत माझ्या बबस्ल्िांगचे नाव साांगायचे राहूनच गेले. बबस्ल्िांगचे नाव आहे 'प्रेरणा'.
माणसाच्या आयुष्याला 'प्रेरणा' ममळाल्यानांतर खऱ्या अथााने गती येते. मलाही उच्च मिक्षणाची प्रेरणा
नवीन बबस्ल्िांग मध्ये राहायला गेल्यानांतर ममळाली. त्यावेळी मी पाचवीत होतो.
१९७७ पयांत मी त्या चाळीत रादहलो. त्यानांतर भावाकिे श्रीकाांतकिे विाळ्याला मिफ्ट झालो. १९८३ साली
मी बोररवलीच्या फ्लॅट मध्ये राहायला गेलो. पुढे १९९५ साली नारगोल गुजरात राज्यात सेक
ां ि होम बुक
क
े ले. त्याचा ताबा सप्टेंबर १९९७ साली ममळाला. त्यानांतर प्रत्येक मदहन्याला मी व .सुममत्रा ३-४
दिवसाांसाठी नारगोलला जातो.
अनमोल अनुभव (जे साधारणपणे कोणाच्या वाट्याला आले नसतील असे मला वाटते)
बालपणी आपल्या मनात काही स्वप्न असतात. त्यातील काही खरी होतात, तर काही प्रत्यक्षात (काही
कारणाांनी) उतरत नाहीत. काही आपण वेगळ्या रीतीने सत्यात उतरवतो. जेव्हा काही स्वप्नां
िुळीला ममळतात, तेव्हा नवीन काहीतरी गवसलेले असते, अनुभवलेले असते. ह्या अश्या गोष्टी असतात
की सवा सामान्यपणे सगळ्याांना ह्याचा अनुभव ममळत नाही. आज मी अश्याच अनुभवाांबद्दल साांगणार
आहे.
ममत्रानो. माझ्या अनेक पोस्ट मध्ये माझे खितर बालपण िोकावत असते. ह्या खितर बालपणाचा एव्हिा
पररणाम माझ्या आयुष्यावर झाला आहे की तो सगळ्याचा सगळा िब्िात माांिणे खूप कठीण आहे.
त्यामुळे मी नेहमीच आयुष्यात जे काही ममळाले त्यावर प्रेम क
े ले. नमिबािी भाांित राहून स्वत:चे
नुकसान करण्यापेक्षा मी हा सोपा उपाय अमलात आणला. मला जे ममळाले ते, मी जे गमावले त्यापेक्षा
नक्कीच कमी आहे. गेल्या जन्माचे िेणे फ
े िण्यासाठी आपल्याला पुनजान्म ममळतो असे मी मानतो. ह्या
जन्मातील पापाची ह्या जन्मात परत फ
े ि करावी लागते आणण उरले तर परत परतफ
े िीसाठी जन्म
ममळतो. असो. Now, let me look at the bright side of my childhood.
11
. .
शेतीचा अनुभव:
आमच्या वैद्य घराण्याची एकबत्रत िेती होती. पण पाच पैकी चार काका िहरात झाल्यामुळे,
सवाात िाकटे काका िेती साांभाळत. माझ्या वडिलाांना गावाचे फार आकर्ाण होते िर िोन वर्ाांनी ते
आम्हाला दिवाळीच्या सुटीत गावाला घेऊन जात. तो एक मदहना मी आजही इतक्या वर्ाांनी
पवसरलो नाहीये. आमची बरीच िेतीवािी होती. नारळ - पोफळीची झािे होती. गाई - गुराांचा मोठा गोठा
होता. नोकरचाकर होते.
िेतीची मादहती िाळेतल्या पुस्तकात ममळते. पण मला ह्यातील काही कामाांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
भात िेतीची मुख्य कामे म्हणजे िेतातील तण काढणे, नाांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, मळणी इत्यािी.
आम्ही दिवाळीत जात असल्यामुळे कापणीची कामे बाकी असत. िेतात िारिार पवळा घेऊन उककिवे बसून
कापणी करावी लागे. भाताचे रोप िाव्या हातात िरून उजव्या हाताने एक िमात जममनीपासून ३-४ इांचावर
कापावे लागे. स्वत:ला िुखापत न होऊ िेता. हा रोपाचा जुिगा जममनीवर ठेवून बाजूला सरकावे लागे. १५-
२० ममननटाांनी उभे राहून कापलेली रोपे एकत्र करून ठेवावी लागत. गिी माणसाांच्या वेगाने जरी काम
करता येत नसले, तरी कामाचे तांत्र कळले. अांगात िम असेपयांत कापणी चाले. अगिी २-३ तास सुद्धा.
भात रोपाांच्या लावणीचा अनुभव (हे काम पावसाळ्यात क
े ले जाते) काही घेता आला नाही. मळणी किी
करतात हे दह पादहले, पण अनुभव घेता आला नाही.
भाताची कापणी झाल्यावर, क
ु ळीथ पेरायचा असे. त्यामुळे काही जममनीची नाांगरणी करावी लागे. हे काम
सुद्धा मी क
े ले आहे. माझ्या नाांगराला मात्र आमचे आज्ञािारक बैल जोिलेले असत. आम्हा लहान मुलाांच्या
आज्ञा ते ननमुटपणे पाळत.
दह िेतीची कामे करण्यात, गुराांच्या मागे रानोमाळ कफरण्यात, गाई-म्हिीचे िुि काढण्यात, गाई-म्हिीांना
आांघोळ घालण्यात, िोहात उड्या मारण्यात, दिवाळीचा मदहना कसा जात असे, हे कळतच नसे. मग
परत जायचा दिवस जवळ येई तेव्हा िोळे पाण्याने भरून येत. हे मांतरलेले दिवस मी आजही ध्यान
अवस्थेत करतो. ममत्रानो, आहेत असे अनुभव तुमच्याकिे?
मी गावाला जात असे तेव्हा आमच्या एका बैलाबरोबर माझी मैत्री झाली होती. त्या बैलाचे नाव होते 'हांिा'
12
.
बोटीने प्रवास करणे:
गावाला जाण्यासाठी आम्हाला बोटीने प्रवास करावा लागे. सकाळी १० वाजता सुटलेली बोट सांध्याकाळी ७
वाजता जयगि बांिरात पोचे. बोट भर समुद्रात नाांगर टाकी व आम्ही मोठ्या तराफ्यात उतरत असू.
अांिाजे १५ ममननटाांनी तराफा िक्क्याला लागत असे. त्यानांतर जयगिला मोठा िक्का तयार झाला व बोट
िक्क्याला लागे. रात्रीचा मुक्काम जयगिला असे व सकाळी लााँचने ४ तास प्रवास करून आम्ही गावाला
उतरत असू. काही वेळेला काका आम्हाला घेण्यासाठी जयगिला होिी पाठवीत. चाांिण्या रात्री होिीने क
े लेला
प्रवास आजही माझे मन प्रसन्न करतो. दिवाळीच्या सुटीत होिीने आम्ही आत्याच्या गावाला दह जात
असू. ममत्रानो तुम्ही होिी चालपवली असेल ती दहलस्टेिनला. ती सुद्धा पायाने pedal मारत. पण मी
िािाांच्या, नावाड्याच्या बरोबरीने वल्ही मारली आहेत. वल्ही मारून थकल्यानांतर होिीचे सुकाणू सुद्धा िरले
आहे. काय मजा येते म्हणून साांगू? ममत्रानो, चक्रावलात कक नाही माझे रम्य अनुभव वाचून.?
पुढे नोकरी करायला लागल्यानांतर ममत्राबरोबर बोटीने (Cabin class ने ) गोव्याला गेलो आहे. गोव्याला
पोचायला बोटीला २४ तास लागत. रात्री िेकवर समुद्राचे सांगीत ऐकत - मनसोक्त गप्पा मारत घालपवलेली
रात्र, आजही मनाच्या कोपरयात जपून ठेवली आहे.
सुत कातण्याचा अनुभव:
आपला भारत १९४७ साली स्वतांत्र झाला. माझा जन्म ४ वर्ाांनी म्हणजे १९५१ साली झाला. पाचवीत
गेल्यानांतर मी Christian High school मध्ये जाऊ लागलो. आमच्या मुलाांच्या िाळेत ५ ते ७ वी पयांत
खािीचे प्रमिक्षण होते. आमच्या िाळेने महात्मा गाांिीांची मिकवण अमलात आणण्याचा प्रयत्न
क
े ला होता. हे मिक्षण (Theoretical) आणण (Practical) असे होते. ह्या
मिक्षणात कापूस साफ करणे, पपांजणे, त्याचे वेळू करणे, सुत कातणे, सुत बॉबीनवर चढवणे, हात
मागावर कापि पवणणे, गालीचा तयार करणे, गालीचा रांगवणे वगैरे पवर्याांचा समावेि होता. आठवड्यात
एक तास हे प्रमिक्षण चाले. मुलाांचे असे मत असे कक ह्या मिक्षणाचा काय फायिा? मला मात्र दह
कामे करण्यात खूप मजा येत असे. एखािा तास मोकळा ममळाला कक मी ह्या वगाात जाऊन सराांना
पवचारून काहीतरी काम करत बसे. ह्या पवर्यातील गणणतात माझे फारच प्रापवण्य होते. कापसाचे
वेळू ग्रामोद्योगच्या िुकानात पवकत ममळत. श्रीमांत मुले हे वेळू पवकत आणून, स्वत:चे म्हणून
वगाात submit करत. सराांना बरोबर फरक कळत असे. वेळू चाांगले असले तरी सर माक
ा कमी िेत.
13
सुत काढण्यासाठी श्रीमांत मुले चरखा वापरीत. माझ्याकिे चरखा नव्हता. मी टकळी वर सुत काढत असे.
ममत्रानो टकळी काही तुम्ही बनघतली नसणार.!!! पण तुम्ही भोवरा नक्की बनघतला असेल.
टकळी मेटलची असते आणण नतचा उभा िाांिा लाांब असून, त्याच्या टोकाला खोबण क
े लेली असते. त्या
खोबणीत कापसाचा वेळू अिकवून टकळी हाताने कफरवायची आणण सुत काढायच. सुरवातीला जमायचे
नाही, पण एकिा सवय झाली कक काय मजा येते साांगू?
आजही माझ्याकिे एकतरी खािीचा shirt असतो. आठवण जपण्याचा क
े पवलवाणा प्रयत्न. ममत्रानो, हा
अनुभव फार कमी लोकाांनी घेतला असेल.
पाळीव प्राण्याांची सांगत :
सवा लहान मुलाना पाळीव प्राण्याांची आवि असते, पण फार थोड्या मुलाांना दह हौस भागवायची सांिी
ममळत असेल. मी स्वत:ला निीबवान समजतो कारण मी आजपयांत माांजर, वेगवेगळे पक्षी, मासे आणण
क
ु त्रा पाळला आहे.
जेवण करणे:
उ.हा. क
ु कर लावणे, आमटी करणे, भाजी ननविणे, काही भाज्या करणे, पोहे, णखचिी करणे, चहा - कॉफी
करणे वगैरे कामे मी आईकिून मिकलो आहे. ह्याचा मला आजही फायिा होतो. प्रत्येक गोष्ट एकतर
आपल्याला करता आली पादहजे ककवा ननिान किी करायची हे तरी मादहत पादहजे. आपण जेव्हिे
िुसऱ्यावर कमी अवलांबून असू, त्या प्रमाणात आपण जास्त सुखी होतो. ममत्रानो. गैरसमज करून घेऊ
नका. मी लुिबुि करत नाही. पण किी पत्नी ला गेली असेल तर माझे नित नाही.
दिवाळीची मजा:
माझे बालपण ज्या दठकाणी गेले त्याचे वणान आपण वाचले असेलच. दिवाळीत क
े लेला मातीचा ककल्ला,
त्यावर उगवलेले गवत आजही माझ्या स्मरणात आहे. ककल्ले करण्याची वेगळीच मजा असायची. सहामाही
परीक्षा पार पिलेली असे. दिवाळीचा अभ्यास २-४ दिवसात उरकला कक पुस्तक
े वाचायला आणण खेळायला
सुटी पुरत नसे. वािीत बरीच मुले ककल्ला करायची. आमची अमलणखत स्पिाा असे. आजच्या मुलाांना दह
गांमत कळणारच नाही.
आकाि क
ां िील घरी करण्याची पण खूप मजा असे. साांगािा २-३ वर्े दटकत असे. पण कागि िरवर्ी
लावावे लागत. कागिाचे लहान क
ां िील (कागिाच्या करांज्याांचे) करणे व घराची सजावट करणे हा एक
प्रसन्न अनुभव असे.
14
इतर ककतीतरी लहान - मोठ्या आल्हाि िायक - भीतीिायक आठवणी आहेत. मे मदहन्यात पिलेल्या
पदहल्या पावसात गारा वेचल्या आहेत. अांगणात वीज पिताना बनघतली आहे, तुम्हाला २६ जुलैचा पाऊस
आठवत असेल. पण त्यापेक्षाही जग बुिीचा पाऊस (१९५९) मोठा अनुभवला आहे. ममत्रानो काय साांगू
आणण ककती साांगू?
मी िेवाचे आभार मानतो कक त्याने मला खितर बालपण दिले पण ते सुसह्य करण्यासाठी हे अनमोल
अनुभवदह दिले. काही ममत्राांकिे ह्यातील काही अनुभव असतीलदह. इतरही काही अनुभव असतील, जे मी
अनुभवले नसतील.पण ह्या अनुभवाांनी माझे आयुष्य समृद्ध क
े ले ह्यात मात्र िांका नाही.
ममत्रानो, तुमच्याकिे आहेत का असे अनमोल अनुभव?
आठवणीतील वस्तू:
मी माणसाांवर आणण वस्तूांवर मनापासून प्रेम करतो. ज्या वस्तूांच्या आिाराने मी मोठा झालो, त्या वस्तूांना
मी पवसरत नाही. त्याांचे आयुष्य सांपेपयांत मी त्याांची िेखभाल करतो आणण अगिी ना इलाज झाला की
मोिीत काढतो. वस्तू लहान असेल तर जपून ठेवतो. अिा वस्तू वर्ाातून एक-िोन वेळा मी बाहेर काढतो
आणण स्पिा करून - त्याांच्या सहवासातील आठवणीत धचांब मभजतो आणण मग परत त्या वस्तू ठेऊन
िेतो. त्या वस्तू अजूनही मला त्या जुन्या काळात घेऊन जातात, त्या आठवणी जागवतात. ममत्रानो,
किाधचत तुम्हाला हा वेिेपणा वाटेल. पण तुम्ही ह्याच्यावर पवचार क
े लात तर तुम्हाला माझे म्हणणे
नक्की पटेल. असो.
Typewriter:
माझे विील BMC मध्ये स्टेनो होते. आमच्याकिे Typewriter होता. विील रात्री Typing करून पैसे
ममळवत असत. नाहीतर क
े वळ तुटपुांज्या पगारावर आमच्या ६ माणसाांच्या क
ु टुांबाचा ननभाव लागणे िक्य
नव्हते. विील १९६९ ला वारले तेव्हा मी १८ वर्ाांचा होतो. घरात Typing कोणालाच येत नव्हते. पण
आम्ही तो Typewriter वडिलाांची आठवण म्हणून जपून ठेवला. न वापरता दह Typewriter ची िेखभाल
क
े ली. पुढे मी CA (१९७४) झालो. प्रथम उच्च पिावर नोकरी क
े ली व मग स्वत:चा व्यवसाय (१९८५) सुरु
क
े ला आणण त्या Typewriter चे निीब उजळले. सांगणक बाजारात येई पयांत (१९९१)
तो Typewriter वापरला. त्यानांतरही आठवण म्हणून साांभाळला. पुढे त्याची िेखभाल करण्यासाठी spare
parts आणण कारागीर ममळेनासे झाले व त्यामुळे जि अांत:कारणाने मी तो मोिीत काढला. पुढे तो
Typewriter बनपवणारी क
ां पनी दह बांि पिली. आज माझ्याकिे त्या Typewriter चा फोटो नाही, पण
माझ्या स्मृतीत मात्र तो अजूनही कोरला गेला आहे.
15
Land line Phone:
ममत्रानो, किाधचत तुमचा पवश्वास बसणार नाही, पण मी १९८३ साली बुक क
े लेला पदहला फोन मला १९९१
साली ममळाला. पण त्याचे Wiring pole वरून क
े लेले होते. त्यामुळे तो फोन किीही आणण ककतीही काळ
बांि पित असे. मग मी िुसरा फोन बुक क
े ला. तो फोन २ वर्ाा आला. पुढे मी एक फोन surrender
क
े ला. त्यानांतर land line मिून इांटरनेटची सोय झाली. फोनचे Wiring दह जममनी खालून करण्यात आले
आणण फोन बबघिण्याचे प्रमाण कमी झाले. हल्ली Mobile चा िर Land line पेक्षा कमी असल्यामुळे
बरेच वेळा फोन करण्यासाठी Mobile चाच वापर होतो.
सांगणक:
पदहला सांगणक १९९७ साली घेतला. Windows P1, हािा डिस्क १ GB, ककां मत रुपये ५१,०००/-. हा
सांगणक मी ऑगस्ट २००२ पयांत वापरला. िुसऱ्या सांगणकाची ककां मत होती रुपये ३४,०००/- हा सांगणक
जून २००८ पयांत वापरला. नतसऱ्या सांगणकाची ककां मत होती रुपये २५,०००/- हा सांगणक मी अजून पयांत
वापरत आहे. सांगणकामुळे मला खूप मित झाली. त्यापूवी Reports, Letters type करावी लागत. Type
क
े लेले तपासणे आणण चुका िुरुस्त करणे क
ां टाळवाणे काम होते.
पदहले पेन:
हे पेन िािाांनी मी ५ व्या इयत्तेत high school मध्ये प्रवेि घेतल्यानांतर (१९६१) साली पवकत आणले. हे
पेन मी SSC पयांत (१९६७) पयांत वापरले. त्यानांतर extra पेन म्हणून वापरले.
िुसरे पेन:
हे पेन िािाांनी १९६७ साली college त प्रवेि घेतल्यानांतर आणले. हे पेन मी पुढे १९८८ पयांत वापरले. हे
पेन माझ्या उच्च मिक्षणाचे साक्षीिार आहे. (B.Com, F.C.A, A.C.S, D.M.A, D.F.M, D.O.R.M,
D.E.M) माझा मोठेपणा ममरवण्यासाठी मी ह्या मिक्षणाची जादहरात क
े ली नाहीये. तर हल्ली लोकाांचे
किाला उच्च मिक्षण म्हणावे ह्या बद्दल बरेच गैरसमज असतात, ते िूर व्हावेत म्हणून नमूि क
े ले
आहे. हे पेन कालाांतराने गळायला लागले, पण मी ते आठवण म्हणून अजून जपून ठेवले आहे.
माझे आयुष्यातील वाटचालीत ह्या पेनानी महत्वाची मित क
े ली आहे. आजही वर्ाातून एक वेळा मी
त्याांना स्पिा करतो आणण त्याांना िन्यवाि िेतो. बरीच वर्े दह पेन लक्ष्मीच्या पूजनात ठेवत असे.
16
Pager :
Mobile च्या आिी Communication साठी Pager चा वापर खूप प्रमाणात होत असे. अथाात हे एकतफी
Communication असे. Message आल्यानांतर Land line फोनच कामाला येत असे. हा pager मी
१९९६ साली ४००० रुपयाला पवकत घेतला व २००० सालापयांत वापरला. ह्या सेवेसाठी मदहन्याला ४००
रुपये क
ां पनी आकारत असे. १९९१ पासून मी Insurance Surveyor म्हणून काम करू लागलो . ह्या
pager चा मला Survey च्या कामासाठी खूप उपयोग झाला. Insurance क
ां पनीच्या सांपकाात मी राहू
िकत असे. त्यानांतर बरीच वर्े घड्याळ म्हणून हा Pager माझ्या Office च्या Table वर पवराजमान
असे.
Mobile :
Pager च्या नांतर लगेचच Mobile बाजारात आला. पण तो लोकाांच्या णखिाला परविणारा नव्हता. १९९९
साली साध्या Mobile ची ककमत १८,००० रुपये होती व प्रत्येक ममननटाचा आकार १५ रुपये होता. २०००
साली साध्या Mobile ची ककमत ८,५०० रुपये झाली व प्रत्येक ममननटाचा आकार ४ रुपये एव्हिा कमी
झाला.
पदहला Mobile मी २००० साली घेतला. (नोककया) तो Mobile वजनिार होता. एखाद्या लहान िगिाच्या
वजनाचा. हातात Mobile असणे दह माझ्यासाठी तरी व्यवसायामुळे गरज झाली होती. हा Mobile मी
२००३ पयांत वापरला. २००४ साली मी नोककयाचा Tube light model ४,००० रुपयाला घेतला. हा Mobile
वजनाने हलका होता.
पुढे २००७ साली मी नोककया चा Mobile १०,००० रुपयाला घेतला. हा Mobile खूप सुिारलेला होता.
ह्यात क
ॅ मेरा २ MP, video िूदटांगची सोय होती. तसेच इांटरनेटची पण सुपविा होती. २०११ साली हा
Mobile अचानक बबघिला. िुरुस्त करायचा खचा २००० रुपये होता. मी िुरुस्त करण्याच्या भानगिीत न
पिता, नोककयाचा नवीन Mobile ५,००० रुपयाला घेतला. हा मोबाईल मी २०२१ पयांत वापरला व आजही
डिस्जटल िायरी म्हणून मला सेवा िेत आहे.
पदहला Mobile मी exchange क
े ला. िुसरा Mobile अिचणीच्या वेळेसाठी राखून ठेवला आणण बऱ्याच
ममत्र मांिळीना तो उपयोगी पिला. नतसरा मोबाईल (N-७२) आजही मी जपून ठेवला आहे. ह्या Mobile
ने िेकड्याांनी फोटो आणण Video रेकॉिा क
े ले आहेत.
17
Calculator :
तरुण ममत्रानो, किाधचत तुम्हाला मादहत नसेल की पूवी College मध्ये Calculator वापरायला
परवानगी नव्हती. मी १९७४ साली CA पास झालो तेव्हा सुद्धा CA च्या परीक्षेसाठी Calculator ला
परवानगी नव्हती. आम्ही Log Tables चा वापर करायचो. मी पदहला Casio Calculator नोकरी
लागल्यानांतर जून १९७५ मध्ये ३०० रुपयाांना घेतला. मला पगार ककती होता, मादहत आहे? Industry
मिील नवीन CA साठीचा maximum पगार होता १२०० रुपये. पगाराच्या २५% रक्कम खचा करून मी
चैन क
े ली होती. तो Calculator दह ८ digit चा चोरून आयात क
े लेला होता. Calculator साठी १२
रुपयाचे २ पेन्सील cells घालावे लागत. हा Calculator मदहना - िोन मदहन्यात बबघिला. खरेतर
Calculator ची गरज होती असे नाही. तोंिी calculation करायची एव्हिी सवय झाली होती की सािी
आकिेमोि तोंिी लवकर करता येते. अजूनही ती सवय गेली नाही.
त्यानांतर िर ३-४ वर्ाांनी Calculator वरचे सगळे आकिे पुसले जाईपयांत Calculator
वापरला जाई. हल्ली नुकताच एक १२ digit Calculator २२५ रुपयाला पवकत घेतला. कोण म्हणतो
महागाई वाढलेय?
Digital diary:
Casio च्या Digital Diary ने मला खूप वर्े सेवा दिली. ननयममतपणे िर वर्ी मी cell बिलत असे.
त्यामुळे किीही data delete झाला नाही. दह Digital Diary म्हणजे माझी Data बाँक होती. हजारो
, पत्ते, टेमलफोन नांबर, due dates, रोजच्या appointments असा भरगच्च data होता. वेळोवेळी
Data Backup दह सांगणकावर घेतला जात असे. काहीही इिारा न िेता दह Digital Diary बांि पिली.
cell तर नुकतेच घातले होते. Digital Diary बबघिली होती. मला खूप वाईट वाटले. पण माझ्या नवीन
Mobile मध्ये मला ह्या सवा सोई उपलब्ि होत्या. त्यामुळे हे िु:ख मी जरा लवकर पवसरलो. आजही ती
Digital Diary मी जपून ठेवली आहे. आता Digital Diary चे उत्पािन Casio क
ां पनी करत नाही. ह्याला
म्हणतात प्रगती. !!!! मध्यांतरी मी एक अहवाल वाचला. त्या अहवालात असे मलदहले होते की चाांगला
Mobile बाजारात आल्यानांतर इतर अनेक उत्पािनाांची पवक्री कमी झाली आहे.(उ.ह. क
ॅ मेरा, घड्याळ,
pocket CD Player, Digital Diary, Calculator, Landline फोन वगैरे.)
Pen Drive:
इांटरनेट connection ममळण्यापूवी सांगणक वर्ाातून एकिा तरी त्रास िेत असे. मग हािा डिस्क Format
करावी लागे. Data नाहीसा होण्याची भीती असे. पण इांटरनेट connection आल्यानांतर Anti Virus
18
programme लोि क
े ल्यामुळे तो त्रास जवळ जवळ बांि झाला. तेव्हा Data Client ला िेण्यासाठी CD
burn करावी लागे. आणण हे काम स्जकीरीचे होते. त्यावेळी नुकतीच Pen Drive ममळू लागली होती. मी
०१-०९-२००५ ला पदहली Pen Drive (१ GB) ३५०० रुपयाांना घेतली. आता ह्याच १ GB Pen Drive ला
२५० रुपये पितात. त्यानांतर मी बऱ्याच Pen Drive (४ GB) पवकत घेतल्या. सांगणकासाठी Pen Drive
चे HUB connect क
े ले व सवा Pen Drive त्याला connect क
े ल्या. सांगणकावर कोणतेही काम क
े ले की
ते लगेच Pen Drive वर save क
े ले जाते. सांगणक बांि पिला तर काय? हा प्रश्न ननकालात ननघाला.
Pen Drive घेऊन कोणत्याही सांगणकावर काम करायची सोय उपलब्द्ध झाली.
बाांबूचे झाड, बेडूक, कोंबडीचे र्पल्लू:
माझ्या office Table वर ककत्येक वर्े वरील तीन वस्तू ठेवलेल्या होत्या. सवााना आश्चया वाटे. ह्याांचे
एकमेकाांिी काय नाते?
.
.
?
.
,
क
ॅ मेरा:
लहानपणीच िािाांनी मला Box क
ॅ मेरा घेऊन दिला होता. त्यात २४ फोटो काढता येत. फोटोचा रोल
आणण इतर खचा त्यामुळे special कारणासाठीच क
ॅ मेरा वापरावा लागे. एकही फोटो फ
ु कट जाणार नाही
ह्याची काळजी घ्यावी लागत असे. त्याचा पररणाम किाधचत माझी photography सुिारण्यात झाला
असेल. १९८४ साली मी पदहला क
ॅ मेरा (Hot Shot) १००० रुपयाला पवकत घेतला. बरीच वर्े तो क
ॅ मेरा
वापरला. त्यानांतर एका Client ने यामिकाचा क
ॅ मेरा मला भेट म्हणून दिला. तो ३ मदहने परिेिी गेला
असता, मी त्याचा व्यवसाय साांभाळला होता. मग मुलाने D Link digital क
ॅ मेरा भेट दिला. मी १०,०००
हून जास्त फोटो काढले आहेत व सांगणकावर SAVE क
े ले आहेत. १९९१ पासून पुढील वर्े मी
19
Insurance Surveyor म्हणून क
े ले. त्यामुळे क
ॅ मेरा हा माझ्या व्यवसायाचा भाग झाला. मला ननसगााचे
फोटो काढायला आवितात. ननसगााच्या बरोबर आपण सवा िु:खे, अिचणी पवसरू िकतो.
Pen - Pencil Pouch:
हा Pen - Pencil Pouch माझ्या ममत्राच्या लहान मुलीने १९८५ साली मी व्यवसायात पिापाण क
े ले तेव्हा
भेट म्हणून दिला. ह्या pouch ने माझी इमाने इतबारे सेवा क
े ली आहे आणण आजही मी हा Pouch
वापरतो. लेखा परीक्षणासाठी लागणारी पवपवि रांगाची पेन, ball पेन, पेन्सील, eraser, पेन्सील led, refill
माझ्याकिे उपलब्ि असे.
अिीच एक क
ां पास पेटी वडिलाांनी खूप हट्ट क
े ल्यानांतर मला ५ वीत High School मध्ये प्रवेि क
े ल्यानांतर
दिली होती. मी वडिलाांना िब्ि दिल्याप्रमाणे ती क
ां पास पेटी १९६७ ला SSC होईपयांत, त्यातील कोणतेही
सामान न हरवता वापरली होती. त्या नांतर ती पेटी एक गरजू मुलाला दिल्याचे मला आठवत आहे.
ममत्रानो, ह्यापैकी काही वस्तू मला career च्या सुरवातीपासून ममळाल्या असत्या, तर आयुष्य खूप सोपे
झाले असते. पण मी ह्या वस्तूांवर मनापासून प्रेम क
े ले. ह्या वस्तूांनी मला career मध्ये मोलाची मित
क
े ली. त्यामुळे माझे आयुष्य खूप सुखावह झाले. िन्यवाि हा िब्ि माझी भावना त्याांच्यापयांत पोचवू
िकणार नाही याची मला कल्पना आहे. खरेतर ह्या ननजीव वस्तू नाहीत, त्या सजीव आहेत.
आपल्या आसपास अिीच बरीच माणसेही असतात, ज्याांनी तुमचे आयुष्य समृद्ध क
े लेले असते. त्याांना
वेळेवर िन्यवाि द्या.
अभ्यासाचे टेबल:
ह्या टेबलाचा उपयोग जेव्हा माझा नातू करू लागेल तेव्हा मी लेख मलदहण्याचे ठरपवले होते. तो दिवस
नुकताच आला. माझा नातू आयुर् ( १०-०६-२००९) ह्या टेबलावर बसून त्याचा play group चा
अभ्यास करू लागला.
मी लहान असताना माझ्या वडिलाांनी (िािाांनी) अभ्यास करण्यासाठी अश्या प्रकारचे लाकिाचे टेबल बनवून
घेतले होते. त्या टेबलावर अभ्यास करण्यासाठी आम्ही सवा भावांिे भाांित असू. मग िािाांनी प्रत्येकाला
टेबलाचा उपयोग करण्यासाठी सवा सांमतीने वेळ ठरवून दिली. आम्ही त्या टेबलावर अभ्यास
करत असू. आम्ही सवाांनी उच्च मिक्षण प्राप्त क
े ले. पण त्या टेबलाला आम्ही जपून ठेवले. त्याचा उपयोग
मग माझ्या पुतण्याांनी क
े ला. अनेक वर्े सेवा दिल्यानांतर (अांिाजे २० वर्े) ते टेबल मोिले. तसे आम्ही
वारांवार ते करत असू. िेवटी प्रत्येक गोष्टीला अांत असतो.
20
१९७४ साली CA झाल्यानांतर १० वर्े मी उच्च पिावर नोकरी क
े ली. १९८५ साली स्वतांत्र वयवसाय सुरु
क
े ला. मग १९८५ साली टेबल बनवून घेतले. त्यानांतर ह्या टेबलावर बसून मी अनेक Audit Reports,
Insurance survey reports मलदहले आहेत. हजारोनी पत्रे, अहवाल सही क
े ले आहेत. मग माझा मुलगा
हे टेबल अभ्यासाठी - engineering drawing काढण्यासाठी वापरू लागला. आज त्याचा मुलगा हे टेबल
वापरू लागला हे बघून मला खूप बरे वाटले.
हे टेबल सािे दिसले तरी खूप उपयुक्त आहे. लहान कपड्याांना इस्त्री करायला उपयोगी पिते. माझी आई
आजारी असताना ह्या टेबलाचा dining टेबल म्हणूनही उपयोग झाला आहे. किी चटकन
म्हणूनही त्याने काम क
े ले आहे. असे फोस्ल्िांग टेबल आता पवकत ममळते. पण ककां मत खूप जास्त
आहे आणण जास्त नाजूक आहे. ह्या टेबलाचा उपयोग जममनीवर- बेिवर बसून चाांगला करता येतो.
टेकायला उिी घ्यावी. पायाची घिी घालावी ककवा किी पाय मोकळे लाांब करावे. ताठ बसल्यामुळे पाठ
िुखत नाही.
ह्या िोन्ही टेबलाांनी माझी खूप सेवा क
े ली आहे. माझ्या यिात ह्या टेबलाांचा वाटा मोठा आहे. माझा नातू
खरेच निीबवान आहे कक ज्याला अश्या सुांिर उपयुक्त गोष्टीचा आिीवााि ममळत आहे.
)
.
.
.
-
.
21
c c
l c c
.
.
-
.
.
.
result ( l , inland l
.
ECS
.
. Int (Home Study
l g
.
22
l
ll c
ll c
.!!!
- (Home Study)
l
c l
-
.
ICAI, ICSI, ICWA
-
. l
.
c
Dividend warrant l .
.
l c
.
g c
? .
27
ई
माझ्या आईचे नाव िाांताबाई. माहेरचे आणण सासरचे सुद्धा.
माझ्या आईच्या आयुष्याचे तीन टप्पे होते. लग्नापयांत नतचे बालपण सुखवस्तू घरात गेले. लग्नानांतर ते
वडिलाांच्या मृत्यूपयांत (२१-०८-१९६९) आणण त्यानांतर नतच्या मृत्यूपयांत (२६-१०-२००४) असे हे टप्पे होते.
आई त्या काळी सातवी पयांत मिकली होती. नतला मिक्षक्षका म्हणून नोकरी करायची होती. पण लहान
वयात लग्न झाल्यामुळे - करून दिल्यामुळे, नतची दह इच्छा पूणा झाली नाही. नतला इांस्ग्लि समजत असे.
ती सोपे इांस्ग्लि वाचू िकत असे. ती इांस्ग्लिमध्ये सही करत असे. नतचे वाचन अफाट होते. पण लग्न
झाल्यामुळे ती सांसारात गुरफटली. त्यानांतर वडिलाांचे आजारपण (मिुमेह) काढण्यात, पाहुण्याचे करण्यात
नतची उमेिीची वर्े खची पिली.
वडिलाांच्या मृत्यूनांतर नतच्या कलागुणाांना वाव ममळाला. नतने व नतच्या मैबत्रणीनी मदहला मांिळाची
स्थापना क
े ली. (१९७०) बायकाांना घराबाहेर पिण्यासाठी व्यासपीठ ममळाले. मदहला मांिळाची Secretary
म्हणून अनेक वर्े काम साांभाळले. मांिळासाठी अनेक बक्षक्षसे ममळवली. (गीता पठण, गीतेवर ननबांि
मलदहणे, कथा कथन) नतला गीतेचे अठरा अध्याय पाठ होते. गीतेवरील ननबांि, मांिळातील उच्च मिक्षक्षत
मदहला मलहून िेत असत. पण २०-२५ पानाांचा ननबांि परीक्षकाच्या समोर २ तासात न बघता सुवाच्य
अक्षरात मलहावा लागे. कथा कथनाची वेळ सुद्धा ४० ममननटे असे. त्यामुळे िीघा कथा साांगावी लागे.
मांिळाची िर वर्ी सहल जात असे. आम्हा मुलाांबरोबर नतचा भारतभर प्रवास झाला. हा कालखांि खऱ्या
अथााने नतने उपभोगला. ह्याच काळात आम्हा भावांिाांची लग्ने झाली. नतला नातवांिाांचे सुख ममळाले.
नतने आपल्या सुनाांना खऱ्या अथााने मुलीांसारखे वागपवले. िुसऱ्या माणसाच्या गुणाांबद्दलच ती बोलत असे.
वाईट वागणाऱ्या माणसाबरोबर ती चाांगलीच वागत असे. नतची ननणाय क्षमता थोिी िळमळीत होती.
म्हातारपणाच्या धचांतेमुळे ती माणसाांच्यात भावननक गुांतवणूक करत असे. पण िेवटी नतचा बऱ्याच
प्रमाणात अपेक्षाभांग झाला. हेच िु:ख बरोबर .
.
…
-
32
Respected Sir,
I have completed the Internal Audit for the year ended 31-03-2011 in respect of the branches
allotted to me and submitted reports after discussion to HO.
I acted as Internal Auditor of Apna Bank since accounting year ended 30-06-1988. In other
words, I was associated with Apna Bank for last 24 years. However, this was my last
assignment and I have decided to retire from my Professional career with immediate effect.
This is not my sudden decision but I had planned my retirement when I was in the midst of
my occupational career.
Let me share my thoughts behind this decision.
I had set Life Time Table in my mind since young age. I was born in a middle class
family. I lost my father when I was studying in College. My father expired at the age of 58
years, few months prior to his retirement. His post retirement dreams vanished with him. I
spent my childhood in the backdrop of my father’s ill health. His life span was quantified by
destiny. Hence, this was the first factor which governed my decision of retiring at 60 years.
I assumed life span of 60 years and decided to accommodate all my dreams, education,
career, social service, hobbies, relaxation, relations etc in this period. Secondly my eye sight
was poor since school days. I was half blind at the age of 10 years. Against the advice of
doctor I selected commerce faculty. It was expected that my eyes will support me till that
age. i.e. 60 years.
My childhood circumstances made me stronger, go getter, having absolute faith on efforts
(Karma) and a disciplined person. It also made me outspoken.
Having served in the Industry from 1975 to 1985 (of which last 5 years as Financial
controller), I joined CA profession from June 1985.
Last two years, I was only doing the work of Apna Bank. My retirement plan was activated
way back from 1995 in a phased manner as it is difficult for a Professional to retire in one
go. I did variety of jobs in my career such as Company Audits, Nationalized Bank Audits,
Audit of Insurance companies, Audit of number of co-operative banks, Insurance survey,
GIC & LIC Agency, Examiner of Professional bodies such ICAI, ICSI, ICWA, IIB, Paper
setter of IBPS, Faculty member of BOI staff Training college / Apna Bank Training centre /
MSBL Training centre, Unit inspection & Monitoring of sick advances of Nationalized
Banks, Incorporation of companies, Management consultancy etc. Many times I looked after
33
the business of the clients in the absence of director, Proprietor. I was partner of two firms.
All these activities I closed down in a phased manner from 1995.
The saved time was utilized to learn Astrology, Medical. I have spent hand some amount
in pursuing these hobbies. I learned Alternate Medical Therapies under the guidance of a
well known doctor in South Mumbai. Since 1998, I am using my medical knowledge for the
benefit of Senior Citizens of my society on an honorary basis. I have reserved one day in a
week for checking BP & medical counseling. I spent time with senior citizens. I do
counseling of young and old people. My study on Medical Astrology is in advanced stage.
I wrote / compiled Medical Referencer. I also wrote Referencer on Astrology.
I also devoted time for writing many Professional Books on Audit & other subjects such as
Marriage Event Management.
I have also written book on Life Philosophy. New articles are included in the book
regularly.
Photography was my passion since young age. I spent time for this activity. I have over
13,000 photos & hundreds of Videos saved on my computer.
I hosted website www.spandane.com on 23-05-2008 to share my professional experience,
hobbies etc. Till date, it has recorded over 6,50,000 hits and is viewed from over 50
countries.
Last year, I devoted time to write Autobiography. It has been just completed and ran into
about 400 pages. However final editing is pending and I wish to upload it by end June 2011.
As feared earlier, my eye sight (left eye) developed first major problem in 2002 of black
floaters. There is no cure for this degenerative disease. While I was finalizing Internal Audit
Reports of this year, my right eye developed similar problem on 23-04-2011. With a great
difficulty I managed to complete the Reports and handed over to HO on 25-04-2011. I called
on Eye surgeon for investigation. The condition was confirmed. Further complications (of
retina damage) can not be predicted. I am keeping my fingers crossed.
Your Life should be like square meal. Your destination of ‘Happiness’ in Life will be your
mind it self if you can manage to keep balance between your educational/occupational
career, family, health and friendship.
I enjoyed my association with Apna Bank. It was a refreshing experience. I am thankful to
you & other top level executives for the giving co-operation in discharging my function. I
followed pro-active & ‘Shreya’ approach in my career without forgetting the human face.
34
I wish you and your Apna Family, a good luck, prosperity and peace of mind. I am
confident that Apna Bank will make new records of progress with your able guidance &
leadership. I am proud that I got a chance to play a small role for the success of the
organization.
We must realize that ‘Change’ is part of Life and also inevitable. Change should be
anticipated and we should mould ourselves for the change and there after change should be
accepted whole heartedly. Then again get ready to ‘Change’.
I am happy that my relationship with Apna Bank will continue as your customer. (SB &
FDR)
I take your leave with a heavy heart.
CA. Sudhir Vaidya / 28-04-2011
T g
.
Dear Sachin, Anand, Revati & Raj
I acknowledge with thanks receipt of your Birthday Greeting Card today which incidentally
raised few issues in my mind & I intend to share the same with you.
Personally I do not think that I am entitled to get the compliments mentioned in the Greeting
Card. To my knowledge, I have not done anything extraordinary for you. This is my style of
behavior which you must have observed over the period. Each one of us inherits good and bad
qualities with birth and every one gives shape to those qualities depending upon own nature
and taste. It is more like selecting a TV channel among the 100 Channels provided by cable
operator. It is possible that I might have provided one/two good channels for you to watch. It
is likely that from my talk about Profession, Life philosophy, Life experience, Human
psychology etc. you might have got few points to ponder and think further in that direction.
Secondly, three year period is too short to mould anybody. Well, I do not wish to doubt your
sentiments about my contribution for your career development but only wish to put forth my
perspective/ point of view.
35
You are aware that I am trying to develop a detached attitude towards life in general and I am
afraid that your love & affection for me may act as a speed breaker in my uphill journey on the
said detached path.
At this juncture, I wish to share one secret with you. You will recall that our association began
in August 1996 soon after my accident when I was going through the bad patch of Life. My will
power, mental peace etc. was probably at its lowest. At that point, it was my good fortune that I
came in contact with young, sincere and energetic persons like you which to a very large extent
contributed towards my recovery from the accident. I could tie over my personal problems and
my mind jumped back with a desire to do something for you. I will always be grateful to you all
for the love and affection given to me during our association.
I wish you and your family happiness, prosperity, good health and peace of mind.
With regards.
15-05-1999
Note: The reply was sent to thank my Assistants for sending birthday greeting. All the above
assistants are now well settled in Life.
गुरु,शशक्षक
आज गुरुपौणणामा. आपले आयुष्य घिवण्यात गुरू
ां चा वाटा मोठा असतो. गुरू
ां चे हे ऋण किीही न
कफटणारे आहे.
आज सकाळीच ध्यान करून बसलो आणण लहानपणापासूनच्या सवा गुरू
ां चे स्मरण क
े ले. त्याांना वांिन क
े ले.
प्रथम गुरु म्हणून आई - वडिलाांचे स्मरण क
े ले. (आज िोघेही हयात नाहीत ह्याचे क्षणभर वाईट वाटले)
त्यानांतर िाळेतील मिक्षक, कॉलेजमिील प्रोफ
े सर, नोकरी-व्यवसायातील मागाििाक, ज्योनतर्िास्त्र
मिकवणारे माझे ममत्र, पयाायी वैद्यकिास्त्र मिकवणारे िॉक्टर, आणण इतर बरेच जण ज्याांच्याकिून मी
मिकलो, त्या सवाांचे मी स्मरण क
े ले. आिीवााि माधगतला.
हे स्मरण अगिी फ
े सबुक ममत्राांपयांत येऊन सांपले. हो, तुम्ही वाचले ते बरोबरच आहे. आज मी ककत्येक
गोष्टी फ
े सबुकच्या ममत्राांकिून मिकलो. माझ्या लेखनिैलीला चाांगले वळण लागले. काही ममत्राांच्या
सांपकाामुळे मी कपवताही करायला लागलो. माझ्या फोटोग्राफीत सुिारणा झाली.
36
आयुष्यात आपला जीवन प्रवास अनेक वळणावरून होतो. (बालपण, मिक्षण, उच्चमिक्षण, नोकरी-व्यवसाय,
ननवृत्ती, म्हातारपण, वैराग्य वगैरे) ह्या साऱ्या टप्प्यातील मिक्षणाचा काळ मी आयुष्यभर जोपासला.
आपले जरी Academic मिक्षण झाले असले तरी ह्या जगात मिकण्यासारखे खूप काही आहे. जीवन
प्रवासात मिक्षणाचा काळ जोपासला, तर हा प्रवास खूप आनांिी - मजेिीर होतो. आपल्या मनोभूममक
े त
चाांगला बिल होतो. मन सांवेिनिील बनते. त्यामुळे मी अनत उच्च मिक्षण पूणा क
े ल्यावर सुद्धा नवीन
नवीन गोष्टी मिकत रादहलो - ननरीक्षण करत गेलो. ह्या मिक्षणाचा नोकरी - व्यवसायात फायिाच झाला.
आयुष्यभर मी पवद्याथी म्हणून राहणे पसांि क
े ले. त्याचवेळी माझ्याकिील ज्ञान, मादहती आयुष्यभर
share क
े ली.
वडिलाांचा सहवास कळायला लागल्यापासून जेमतेम - वर्े ममळाला. ह्या सहवासात चाांगला
माणूस म्हणून जे गुण लागतात, ते मला वडिलाांकिून त्याांचे वागणे बघून आणण त्याांच्यािी बोलून मिकता
आले.
माझ्या आईकिून सुद्धा मला मिकायला ममळाले. वडिलाांच्या आजारपणामुळे आईची उमेिीची वर्े
ििपणाखाली गेली. नतच्या ननणाय घेण्याच्या क्षमतेवर पररणाम झाला. अकारण ती माणसाांच्यात अनत
गुांतवणूक करत गेली. पररस्स्थतीमुळे स्पष्टवक्तेपणा नतला जोपासता आला नाही. ह्यातून अथाबोि घेऊन
मी किीही कोणत्याही गोष्टीचे ििपण घेतले नाही. स्पष्टवक्तेपणा जोपासला. माणसाांच्यात अनत गुांतवणूक
क
े ली नाही, त्यामुळे अपेक्षा भांगाचे मला िु:ख टाळता आले.
मी अनेक गोष्टी प्राण्याांच्या किून मिकलो. प्राणीसुद्धा आपल्याला खूप काही मिकवतात.
.
,
)
ननसगा, प्राणी, झािे हे तर आपल्याला नेहमीच मिकवत असतात. पवश्वास बसत नाही. ननसगा हा माझा
जवळचा ममत्र आहे..
मी ननजीववस्तू किून सुद्धा मिकायचा प्रयत्न करतो. सांगणक keyboard सुद्धा आपल्याला खूप काही
मिकवतो. हे वाचून तुम्ही नक्की चक्रावला असाल. key board shortcuts मी माझ्या छोट्या
बालममत्राांकिून मिकलो.
37
आज प्रकर्ााने मला ज्योनतर् िास्त्र मिकवणाऱ्या िोन ममत्राांची (प्रभाकर आगािे आणण सुरेि पालकर)
आठवण येत आहे. आज िोघेही हयात नाही. त्याांची उणीव मला नेहमी जाणवेल.
पयाायी वैद्यक िास्त्र मिकवणाऱ्या िॉक्टर िीरेन आणण िॉक्टर िमिन याांचे ककतीही आभार मानले तरी
कमी आहेत. क
ु टुांबासाठी आणण सहननवासातील जेष्ठ सभासि याांच्यासाठी गेली २० वर्े ह्या मिक्षणाचा मी
उपयोग करत आहे.
.
- - ...!!!
.
२२ -०७ -२०१३
?
…
.
,
.
, - .
.
.
-
38
.
- .
.
- -
c
.
.
.
-
.
.
In the confrontation between the Stream & the Rock, The Stream always wins …. Not through
Strength, but through Persistence…..With that Determination & Cheer
.
.
42
- .
.
?
२२-०१-२०१८
:
.
PC utility programme
download l ?
l
l
.
अधुरी स्वप्ने / आयुष्यात काही कारणाने करायच्या राहून गेलेल्या गोष्टी:
बालपणी आपल्या मनात काही स्वप्न असतात. त्यातील काही खरी होतात, तर काही प्रत्यक्षात (काही
कारणाांनी) उतरत नाहीत. काही आपण वेगळ्या रीतीने सत्यात उतरवतो. अश्या नाजूक पवर्यावर मी
आज मलदहणार आहे.
१) माझे सवाित मोठे स्वप्न म्हणजे मला मोठेपणी डॉक्टर व्हायचे होते. आता तुम्ही पवचाराल कक
मग िॉक्टर झालास का नाही? थाांबा. मला डॉक्टर का व्हायचे होते हे प्रथम मी तुम्हाला साांगतो. ह्या
स्वप्नाचे मूळ माझ्या बालपणात आहे.