तेजी %टक
े ल काय ?
जाग$तक बाजारातील सकारा,मक संदेशांमुळे सर4या स6ताहात बाजारात 8दलासा दायक बहर
8दसून आला. इंडोने?शयाने पाम तेलाAया $नयाBतीवरDल बंधने उठHव4यामुळे कAAया पाम
तेलाAया Iकं मती गे4या काहD 8दवसात ३५ टMMयांनी खालD आ4या. ,याच बरोबर गहू,
सोयाबीन व मMयाAया Iकं मती देखील खालD आ4या आहेत. पPरणामी 8हंदुRतान यु$न?लSहर,
गोदरेज क
ं Tयुमर, UVटा$नया सारWया क
ं पXयांचे भाव वधारले. चीनकडून मोZया आ[थBक
]ो,साहन योजनेवर Hवचार होत अस4याAया बातमीने धातू _े`ातील समभाग उजळले. परदेशी
गुंतवणूकदारांचा Hवabचा जोर देखील कमी झाला. बाजारासाठd गेला आठवडा चैतXयमय
ठरला. सवBच _े`ीय $नदfशांक वर गेले व सेXसेMस व $नgटD या ]मुख $नदfशांकात तीन
टMMयांची तेजी पहायला ?मळालD.
द,पक फ%ट/लाईझस/: भारतातील दDपक फ8टBलाईझसB हD औkयो[गक रसायने व खत $न?मBती
_े`ातील एक नामवंत क
ं पनी आहे. गे4या आ[थBक वषाBत क
ं पनीने उ,पXनात २८ टMक
े तर
नgयात तpबल १४४ टMक
े वाढ साधलD होती. नाई8tक अॅ?सड व अमो$नयम नायtेट हा
क
ं पनीचा मुWय Sयवसाय आहे. र?शया वरDल $नबvधांचा क
ं पनीला फायदा ?मळाला कारण
भारतात अमो$नयम नायtेटची २५ टMक
े आयात होते. रसायनांAया बाबत सर्व उkयोगांना
चीन खेरDज आणखी एका उ,पादकाAया भासले4या गरजेचा क
ं पनीला फायदा ?मळत आहे.
६००-६५० zपयाAया पातळीत क
ं पनीAया समभागात गुंतवणूक कर{याची संधी आहे.
जे क
े पेपर: जे क
े पेपर हD एक Vँडेड पेपसB, कोटेड पेपसB आ}ण पॅक
े िजंग बोडB तयार करणारD
आघाडीची क
ं पनी आहे. माचB अखेरAया गे4या आ[थBक वषाBत क
ं पनीAया उ,पXनात जवळजवळ
५० टMक
े वाढ तर नgयात २५ टMक
े वाढ झालD होती. मार्च नंतर साधारणपणे कागदांAया
Iकं मती पाच टMMयांने वाढ4या आहेत. काहD वषाBपूवÄ अ[धÅहण क
े ले4या ?सरपूर पेपर ?मल
मधील उ,पादन _मता वाढ व गुजरात मधे सुÇ क
े ले4या पॅक
े िजंग बोडB उ,पादनामुळे हD
]गती झालD आहे. फोटोकॉपी साठd वापर4या जाणाÑया कागदामधे या क
ं पनी सवाBत आघाडीवर
असून या बाजारपेठेतील २५ टMक
े वाटा या क
ं पनीचा आहे. Öडिजटल Sयवहारांkवारे होणारD
खरेदDमुळे पॅक
े िजंगला वाढलेलD मागणी व एकल उपयोगाAया 6लॅRटDक वरDल बंदD हे कागद
उ,पादकांना वरदान आहे.
टाटा मोटर्स: क
ं पनीAया चालु आ[थBक वषाBAया प8ह4या $तमाहDत टाटा मोटसBने २.३१ लाख
वहनांची Hवab क
े लD जी मागील वषाBAया याच काळात १.१४ लाख होती. यामधे इलेिMtकल
वाहनांचा वाटा ९२८३ होता. भारतात Hवक4या जाणाÑया इलेMtDकल वाहनांमधे सáया क
ं पनीचा
स,तर टMक
े वाटा आहे. क
ं पनी ‘ace’ नावाने ओळख4या जाणाÑया ?मनी tकची इलेMtDकल
आवृ,ती काढणार आहे. $तला सवB उkयोगांतून चांगलD मागणी आहे. समुहातील इतर
क
ं पXयांAया सहकायाBने टाटा मोटर्स इलेMtDकल वाहनांसाठd लागणारD संपूर्ण पयाBवरण
SयवRथा तयार कÇन आघाडीवर राहणार आहे. सेमी क
ं डMटरAया पुरवZयात सुधारणा होत
आहे äयामुळे क
ं पनीAया चीन मधील उ,पादनावर पPरणाम झाला होता. अॅ4यु?म$नयम व
पोलादाAया Iकं मती आता िRथर होत आहेत. चीनची ]ो,साहन योजना चीन मधील इतर
वाहन उkयोगां]माणे टाटा मोटसBAया जãवार गाåयांना फायkयाची ठरेल. क
ं पनीAया
भHवçयाबाबत वाHषBक सभेत मोठा Hवéवास SयMत क
े ला आहे. या क
ं पनीची, टाटा टेMनॉलॉजी
हD उपक
ं पनी ]ाथ?मक समभाग Hवab कर{याAया Hवचारात अस4याची बातमी आहे. टाटा
मोटसB साठd हD सकारा,मक घडामोड असेल.सáया ४४० ÇपयांAया पातळीवर क
ं पनीAया
समभागात एक ते दोन वषाBAया काळासाठd गुंतवणूकbची संधी आहे.
टाटा क
े 7मकल्स: जगातील सोडा अॅश उ,पादकांमधील प8ह4या पाच क
ं पXयांत गणलD जाणारD
टाटा क
े ?मकल्स हD एक ७८ वषाvची ]RथाHपत क
ं पनी आहे. टाटा समूहात नवीन संचालकांनी
राबवले4या पुêचना योजने नंतर क
ं पनीचे मूलभूत रसायन उkयोगावर ल_ क
ë íDत झाले आहे.
सोडा अॅश, सोÖडयम काबìनेट सारWया मूलभूत रसायनांचा क
ं पनीAया उ,Xनात ७५ टMक
े वाटा
आहे. ,यामुळे सáया जाग$तक बाजारात सोडा अॅशAया वाढले4या Iकं मती क
ं पनीAया पîयावर
पड4या आहेत. शेतकb रसायने उ,पादनांAया बाजारात क
ं पनीची उपक
ं पनी रॅलDज कायBरत आहे.
मार्च अखेर संपले4या आ[थBक वषाBत टाटा क
े ?मक4सने उ,पXनात २३ टMक
े तर नgयाAया
]माणात १८ टMक
े वाढ झालD होती. या वषाBत क
ं पनीची काम[गरD अशीच चालु राह{याची
अपे_ा आहे. क
ं पनीचा समभाग सáयाAया ८४० Aया पातळी पासून मोठd उसळी घेऊ शकतो.
या स6ताहातील या घडामोडींकडे ल_ ठेवा.
• टाटा मेटा?लक्स, टाटा इलॅMसी, एल अँड टD इंXफोटेक, एल अँड टD टेMनॉलॉजी
एसीसी, भारत इलेMtॉ$नMस, डे4टा कॉपìरेशन, िजंदाल RटDल या क
ं पXया मार्च
अखेरAया $तमाहDचे $नकाल जाहDर करतील.
• टेMनो इलेिMtक अñड इंिज$नयPरंग क
ं पनी समभागांAया पुनखBरेदDची (बायबॅक) घोषणा
करेल.
जाग$तक अथBSयवRथा मंदDAया फ
े Ñयातुन जा{याची भीती काहD Hवéलेषकांनी SयMत क
े लD
आहे. या भीतीमुळेच जाग$तक वायदे बाजारात खाkय़ तेल व अXनधाXयाAया Iकं मती खालD
येत आहेत. कAAया इंधन तेलाAया Iकं मती देखील कमी होत आहेत. जगातील ८.६ टMMयांची
महागाईतील वाढ व ,यामुळे होणारD Sयाज दर वाढ तसेच रोकड सुलभता कमी कर{याचे
उपाय याचा देखील नकारात्मक पगडा बाजारावर आहे. ,यामुळे सáया बाजारात आलेलD तेजी
Iकती 8टकते हे पहावे लागेल. टDसीएस व डी-माटBAया $नकालां नंतर प8ह4या $तमाहD
$नकालांची सुरवात होत आहे. प8ह4या $तमाहDत क
ं पXयांकडून चांग4या काम[गरDची फारशी
अपे_ा नाहD. बाजाराने हे गृहDत धरले आहे. ,यामुळे $नकालांनंतरहD नकारात्मक ]$तIaया
येणार नाहD.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com