Se ha denunciado esta presentación.
Se está descargando tu SlideShare. ×

Child Development.pptx

Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Anuncio
Próximo SlideShare
Child Development.pptx
Child Development.pptx
Cargando en…3
×

Eche un vistazo a continuación

1 de 5 Anuncio

Más Contenido Relacionado

Más reciente (20)

Anuncio

Child Development.pptx

  1. 1. Department of Home- Economics Child Development Prof . Vibhawari Nakhate Mahatma Gandhi Arts science and &late N.P.commerce college Armori Dist _Gadchiroli
  2. 2. सामाजिक विकास • अर्थ ि व्याख्या 1. सामाजिक अपेक्षेनुसार िागणूक करणे म्हणिे सामाजिक विकास होय. 2. प्रत्येक समािाच्या काही ठराविक चालीररती असतात त्यानुसार त्या समािात राहणाऱ्या व्यकतीींची िागणूक असािी अशी अपेक्षा असते. 3. िी व्यकती सामान्यपणे इतर व्यकतीींसोबत ककीं िा समूहासोबत सहिपणे समायोिन साधते त्या व्यकतीचे सामाजिक समायोिन झाले आहे असे म्हटले िाते 4. सामाजिक िाढ ही एक प्रकिया आहे आणण ततचे मुख्य तीन टप्पे आहेत. 5. आपण ज्या गटाचे घटक असतो त्या गटामध्ये एकमेकाींशी असलेल्या सींबींधाींमध्ये ििळीक िाढविणे आणण त्या सामाजिक गटाींमध्ये अपेक्षक्षत असणाऱ्या 6. ितथनासाठी िे सामाजिक तनयमाींचे प्रचलन असते त्याचे पालन करण्यास शशकणे म्हणिे सामाजिक विकास होय. • समाि मान्य मानदींडानुसार ितथन करणे. • समािातील आपली भूशमका. • सामाजिक िृत्ती तयार करते.
  3. 3. सामाजिक विकासाचे महत्त्ि 1. स्ि ची सींकल्पना तयार होण्याच्या दृष्टीने महत्त्िाची 2. शशस्त आणण सभ्यता पाळण्यास शशकण्याच्या दृष्टीने महत्त्िपूणथ ठरते. 3. समूह ितथन आणण आींतरकिया करण्याच्या दृष्टीने महत्त्िाचे 4. बरोबरीच्या मुलाींबरोबर होणारी आींतरकिया आणण सामाजिक समायोिन साधण्याच्या दृष्टीने महत्त्ि. 5. साींस्कृ ततक सामाजिक दिाथ आणण आींतरकिया. 6. क ु टुींबाची रचना बालकाच्या समियस्क कान बरोबरच्या ितथनािर पररणाम करते. 7. समियस्क याींकडून होणाऱ्या स्िीकार आणण नकार.
  4. 4. बालकाच्या सामाजिक विकासािर पररणाम करणारे घटक 1. शारीररक विकास आणण कारक विकासाचा प्रभाि. 2. मानशसक विकास आणण भाविक विकासाचा प्रभाि. 3. भाितनक विकासाचा प्रभाि. 4. क ु टुींब आणण बालक आींतरकिया. 5. सींगोपन पद्धती. 6. टोपण नाि 7. आई िडील याींच्यातील आींतरकिया. 8. क ु टुींबातील मुलाचे स्र्ान िन्म अिम आणण भूशमका. 9. आर्र्थक पररजस्र्ती. 10. सामाजिक पररजस्र्ती 11. शाळा. 12. शशक्षक
  5. 5. 1. शमत्र समूह. 2. खेळ. 3. सींधी. 4. प्रेरणा. 5. मागथदशथन

×