1. वै�क�य �वेश परीक्षा तया
या वष� महारा�ातील िव�ाथ्या�ना वै�क�य �वेशासाठी रा�ीय स्तरावरील �वेश परीक
(NEET) �ावी लागणार नाही. या वष� महारा�ातील वै�क�य महािव�ालयातील ८५% �वेश महारा�
शासन घेणार असलेल्या राज्यस्तरीय �वेश परीक्षे(MHCET) होणार आहेत हे पूव�च िनि�त झाले
होते. मागील आठव�ात या �वेश परीक्षेचे स्व�प पण िनि�त झ. त्या संबंधीची िवस्तृत मािहती.
टा. मध्ये येऊन गेल. संबधीत िव�ाथ� व पालक यांनी ती िनि�तपणे वाचली असेल. या बातमीत एकूण
�� �कती येणार? �त्येक ��ाला �कती गु? बरोबर उ�राला �कती गुण िमळणार? चुक�च्या उ�राचे
�कती गुण कमी होणार इत्यादी मािहती आह, म्हणून ती पुन्हा न देता या परीक्षेची तयारी कशी क
येईल ते आपण पा�. त्यापूव� सवा�नी ही बातमी पुन्हा एकदा सिवस्तर वाचावी ही िवन.
या परीक्षेत. ११ वी १२ वी या दोन्ही वषा�च्या अभ्यास�मावर �� िवचारले जाणार आ. NEET
ऐवजी MHCET �ावी लागणार ही बातमी कळल्यापासून अनेक िव�ाथ्या�नी असे गृिहत धरले होते क
MHCET ही परीक्षा आजवर जशी फ�. १२ वी च्या अभ्यास�मावर होत होती तशीच या वष�
देखील फ� इ. १२ वीच्याच अभ्यास�मावर आधा�रत अस. अशा िव�ाथ्या�नी . ११ वीच्या
अभ्यास�माच्या तयारीवरील लक्ष काढून घेतले असण्याची शक्य. पण आता हा ग�धळ दूर झालेला
असल्याने त्यांना आपल्याला �कती तयारी करायची आहे याचा अंदाज आला अ. सुदैवाने हा िनणर्य
�दवाळीच्या सु�ीपूव� आल्याने या आगामी तीन आठव�ांच्या सु�ीचा उपयो. ११ वीच्या
अभ्यास�माच्या तयारीसाठी होऊ शक.
या परीक्षेत. ११ वी व १२ वीच्या अभ्यास�मावर �कती �� िवचारले जाणार आहेत ते अजून स्
झालेले नाही परंतु जर ��पि�केचे स्व�, वेळ, गुण इ. गो�ी NEET �माणेच असतील तर एकूण
��ांपैक� (१८०) ४०% �� (७२ ��) इ. ११ वीच्या अभ्यास�मावर असतील ६०% �� (१०८ ��)
2. इ. १२ वीच्या अभ्यास�मावर असत. �त्येक बरोबर उ�राला४ गुण िमळणार आहेत. याचा अथर् असा
क� इ. ११ वीच्या अभ्यास�मावरील सवर् ��ांची उ�रे अचूक देता आली २८८ गुण (७२०) पैक� िमळू
शकतात. या वष� NEET �दलेल्या िव�ाथ्या�नी �कती गुण िमळाले असता त्यांना कोणत
महािव�ालयात �वेश िमळाले याचा आढावा घेतलात तर ११ वीच्या अभ्यास�मावरील ��ांच्या गुणां
मह�व लक्षात ये. त्यामुळे माझा मुख्य सल्ला हाच राहील क� येत्या �दवाळीच्या सु�ीत . ११
वीच्या अभ्यास �माची तयारी पूणर् . इ. ११ वी चा अभ्यास�म िशकून त्यावरील परीक्षा देऊन
मिहने उलटून गेलेत. त्यामुळे बऱ्याच गो�ी िवस्मरणात गेल्या अ. तेव्हा पुन्हा एकदा बोडार्
पा�पुस्तक वाचण्यापासून सु�वात क. एक फायदा असा आहे क� या सहा मिहन्यात तुमचे वय वाढले
आहे. त्यामुळे तुमचे आकलन(grasping) पण वाढले असेल. ज्या संकल्पना तुम्हाल. ११ वीत
िशकताना समजल्या नसतील त्या या अभ्यासात समज. तात्पयर् काय क� तुम्हाला वाटतो तेवढ. ११
वीच्या अभ्यास�माचा अभ्यास अवघड जाणार न. या अभ्यासामुळे तुमच्या. ११ वीच्या
अभ्यास�मातील ज्या संकल्पना स्प� होतील त्याचा उपयोग तुम्. १२ वीच्या अभ्यास�मावरी
तयारीसाठी देखील होईल. इ. ११ वीच्या तयारीमुळे अभ्यासाची सवय लाग. इ. ११ वी च्या
अभ्यास�मावरील �� तुमच्या वाढत्या वयामुळे आिण आकलन क्षमतेतील वृ�ीमुळे सोपे व. त्यांची
उ�रे बरोबर येत गेली क� तुमचा आत्मिव�ास वाढे.
इ. ११ वीचा अभ्यास�म तयार झाला क�१२ वीच्या तयारीला सु�वात कर. तो पयर्न्१२ वी
अभ्यास�म वगार, क्लासमध्ये िशकवून झालेला अस. इ. ११ वीच्या तयारीचा उपयोग ज्या ध�ांच्
अभ्यासासाठी होईल अशा . १२ वीच्या ध�ांची तयारी आधी करा म्हणजे सोपे जा. तयारी खालील
पायऱ्यांनी करा
3. १. �त्येक धडा बोडार्च्या पा�पुस्तकातून . ओळन्ओळ शब्द अन् शब्द वा. मेमरी बेस्ड ��
पुस्तकातील कोणत्याही ओळी, शब्दावर येऊ शकत. त्यासाठी एकही शब्द गाळू न.
२. �त्येक ध�ातील �ाख्, िनयम, गृिहतके (assumptions) एका वहीत िल�न काढा.
३. �त्येक संकल्पना नीट समजावून घ. त्यासाठी संदभर्�ं(ज्यांची यादी पुस्तकात शेवटी �दलेल
असते) वाचा. िशक्षकांना शंका िवच, आई, बाबा, मोठी भावंडं यांना िवचार �कवा CET ची
तयारी क�न घेणाऱ्याinternet वरील online websites चा उपयोग करा. एकदा तुम्हाला
एखादी संकल्पना नीट समजली क� त्यावरील कोणत्याही ब�पयार्यी ��(multiple choice
question) उ�र, तो �� �कतीही �फरवून, वेगळया प�तीने �कवा अवघड शब्दात िवचारल.
तरी देता येईल.
४. थेअरी पाटर्ची अशी छान तयारी झाली क� �त्येक ध�ावरील गिणते सोडवायला हव. �कती
सोडवावीत या संख्येला मयार्दा ना. जोवर तुम्हाला एखा�ा ध�ावरील तयारीची पूणर् खा�
वाटत नाही तोवर त्या ध�ावरील गिणते सोडवावी. या मुळे त्या ध�ातील सवर् सू�
(formulae) आपसूक पाठ होतील. सु�वातीला गिणत सोडवायला जास्त वेळ लागेल कदािचत पण
पुढे पुढे सरावाने तो कमी होईल. तुम्हाला तुमच्या चुका कळत. गणनाचा (calculations) वेग
वाढेल जो तुम्हाला �त्यक्ष परीक्षेत उपयोग.
५. या नंतर सवार्त शेवटी �त्येक ध�ावरील ब�पयार्यी (Multiple Choice Questions)
सोडवायला घ्य. त्यासाठी बरीच पुस्त उपलब्ध आहे. त्यापैक� कोणत्या िवषयासाठी कोणत्
�काशनाचे पुस्तक वापरावे हे तुमच्या त्या िवषयाच्या िशक्षकांना �कवा मागीNEET मध्ये
उ�म गुण िमळवलेल्या िव�ाथ्यार्ला िवचा�न . कमीत कमी �त्येक ध�ावरील५० �� तरी
4. सोडवा. online websites चा यासाठी सवार्त चांगला उपयोग होत. यात तुम्हाला �त्ये
��ाचे बरोबर उ�र, त्याचेsolution �कवा स्प�ीकरण तर िमळतेच पण यात काही शंका असे,
एखादी स्टेप समजली नसेल तर अशा शंकांचे िनराकरण पण क�न घेता येत.
अशा चार टप्प्यातील तयारी तुम्३१ िडस�बर पय�त करावी. त्यानंतर मा� तुम्ही तुमच्
इ . १२ वीच्या बोडार्च्या परीक्षेवर लक्ष क���त करावे असे मी. बोडार्ची परीक्षा संपल्य
पुन्हाCET ची तयारी कशी करावी हे त्यावेळी पा; सध्यातरी तुम्ही तुमची स�परीक
(semister exam) संपली क� �दवाळीच्या सु�ीतCET च्या तयारीच्या पिहली फेरी सु� क.
�ा. िशरीष आपटे.