Más contenido relacionado
La actualidad más candente (20)
Más de Malhari Survase (20)
Soil management (mruda vyvasthapan marathi)
- 1. मृदा व्यवस्थापन
प्रा. डॉ एम. एन. सुरवसे,
मा श्री अण्णासाहेब डाांगे कॉलेज, हातकणांगले
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 2. प्रास्ताववक
• सजीवाांच्या जगण्याचा आधार
• कस टिकउन ठेवण्याची गरज
• वाढत्या लोक्सांखेमुळे तान
• मृदेच्या सांरक्षण व सांवधधनाची गरज
• मृदा व्यवस्थापण हा एकमेव पयाधय
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 3. मृदा व्यवस्थापन सांकल्पना
• वनस्पती व वपकाांच्या माध्यमातून सजीवाांना अन्नपुरविा.
• शेतीसाठी सांतुललत मृदेची गरज
• मृदा अवनतीच्या प्रमाणात वाढ
• मृदा व्यवस्थापन टह एक अत्यांत महत्वाची प्रक्रिया
• यातून पयाधवरण पूरक शेती व्यवस्थापनासाठी प्रयत्न
• बऱ्याच चाांगल्या बाबीां बरोबरच काही समस्याचीही हररत िाांतीतून
ननलमधती
• मृदा व्यवस्थापनातून समस्याचे ननराकरण
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 4. मृदा व्यवस्थापनाची आवश्यकता
• मृदेची सुवपकता कें द्रस्थानी
• उत्पादन व पैशाचा मुख्य ववचार करून के लेली शेती धोके दायक
• जलमनीच्या सुवपकतेच्या पाया भक्कम करणे आवशाक्य
• मृदेतील पोषण मूल्याांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे
• पुढील काही मृदेच्या सांबधधत समस्या मृदा व्यवस्थापनाची गरज ननमाधण
करतात.
– मृदा घट्ि होणे
– मृदेची धूप
– पारांपाररक शेती पद्धती
– अनत जांगल तोड
– नवीन वाहतूक मागाधची बाांधणी
– नागरीकरण
– मृदा अवनती
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 5. मृदा व्यवस्थापनाची उपयुक्तता
• आरोग्यदायी जलमनीची ननलमधती
• योग्य प्रमाणात पाणी व पोषक द्रव्याचा पुरविा
• उपयुक्त जीवजांतूचे ननयांत्रण
• काबधनयुक्त घिकाांचे ननयांत्रण
• उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी
• कृ षी व्यवसायाला स्थौयध देण्यासाठी
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 6. मृदा व्यवस्थापन पद्धती: प्रस्तावना
• सुपीक जमीन हेच सांस्कृ ती उद्यातील प्रभावी घिक
• शेतीच्या सुरुवातीपासूनच सुवपक्तेला महत्व
• सुरवातीला सुपीकतेसाठी स्तलाांतररत शेतीचा पयाधयाचा वापर
• अलीकडील काळात शेती उत्पादनात होणारी वाढ चुकीच्या पद्धतीने
• जलमननचा कस कमी कमी होत आहे
• वपकाांचा दजाधही ननकृ ष्ि होत आहे
• अन्नधान्याची गरज व जलमनीचा खालावत चाललेला दजाध या दोन्हीचा ववचार
आवशक
• मृदा व्यवस्थापनाची अांमलबजावणी गरजेची
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 7. मृदा व्यवस्थापन पद्धती
• योग्य मशागत पद्धतीचा अवलांब (सांवधधनीय, योग्य, शून्य मशागत
पद्धती)
• वपक व्यवस्थापन पद्धती (ननवड, लागवड, वपक ववववधता, फे रपालि, पट्िा
पद्धती)
• खत व्यवस्थापन (सेंटद्रय, कां पोस्ि, रासायननक खत, प्रमाणबद्ध खत वापर,)
• जल व्यवस्थापन (अवशक्य तेवढेच पाणी पुरवणे, टठबक लसांचन, पाण्याचा
योग्य ननचरा)
• तण व्यवस्थापन (तण वाढवणे व पररपक्व होण्याअगोदर काढून मातीत
गाढणे, पट्िा पद्धती, धूप िाळण्यासाठी ताणाचा वापर ई.)
• कमी अथवा शून्य मशागत पद्धती
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 8. मृदा व्यवस्थापन पद्धती
• मृदा परीक्षण व खात ननयांत्रण,
• मृदा धूप ननयांत्रण (कािकोनात पेरणी, पायऱ्याची शेती, बाांध बांधीस्थी, वपक
फे रपालि, आच्छादन, पट्िा पद्धती, चराऊ जलमनीचा योग्य वापर,ई.)
• रासायननक मृदा व्यवस्थापन (लोह,अलुलमननउम, सल्फर, ताांबे, मांगेनीज,
नैट्रेत, सामू, याांचे योग्य प्रमाण टिकउन ठेवणे.
• जलसांधारण ( जलमनीत पाण्याचे योग्य प्रमान टिकू न ठेवणे)
• पाणथळ व दलदल युक्तः जलमनीचे व्यवस्थापन
• गाांडूळ शेती पद्धतीचा स्वीकार
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले
- 9. समारोप
• मृदेस अनन्यसाधारण महत्व
• मृदा सांधारणाची गरज
• मृदा सांधारण ही मानवाची जबाबदारी
• मृदा अवनती ही गांभीर समस्या
• मृदेचा व शेतीचा दजाध खालावत आहे
• मृदेचा दजाध कायम टिकउन ठेवण्यासाठी मृदा व्यवस्थापन होणे
आवश्यक
• योग्य शेती पद्धतीचा व पयाधवरण पूरक शेती पद्धतीच्या अवलांब
आवश्यक
©प्रा.डॉ.सुरवसे, डाांगे कॉलेज हातकणांगले