SlideShare una empresa de Scribd logo
1 de 23
Descargar para leer sin conexión
लैंगिक शिक्षण
समाजात बलात्कार, अल्पवयीन 'वेश्यािमन', 'लैंगिक संबंध' चे
प्रकारही आढळतात.
• यामािे एकच ठळक कारण दिसते, ते म्हणजे 'लैंगिक शिक्षणा'चा अभाव !
याबद्िल बरेच प्रश्न पडतात –
• १. भारतात 'सेक्स ही वाईट िोष्ट आहे' असे बऱ्याच वेळा का पटवून दिले जाते?
की भारतीय संस्कृ तीत ही िोष्ट बसत नाही ?
• २. सवव पालक आपल्या 'पौिंडावस्थेतील' मुलांिी, आई मुलीिी एक 'मैत्रीण' आणण
'वडील मुलािी एक 'शमत्र' या नात्याने, मोकळेपणाने का बोलतात का ?
• ३. ककिोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना पालकांनी कसे उत्तर द्यायला
पादहजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय िं?'
• ४. सवव िाळांत हा ववषय इतर िालेय ववषयांसारखा 'सक्तीचा' ववषय म्हणून का
नाही शिकवला जात ? (काही िाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात)
याववषयावरील एखािे 'पाठ्यपुस्तक' का नाही ?
• ५. प्रसारमाध्यमांमुळे (िूरगचत्रवाणी, माशसके इ.) ककिोरावस्थेतील मुलांना 'सेक्स'
ववषयीची ककतपत कल्पना शमळते ?
• ६. जवळच्या शमत्राकडून ककं वा मैत्रत्रणीकडून शमळालेल्या अधववट मादहतीमुळे
त्यांच्या मनात न्यूनिंड येऊ िकत नाही काय ?
लैंगिक शिक्षण
• लैंगिकशिक्षण हीसंज्ञा कामजीवन, प्रजनन आणण िुपतांिांबद्िल
दिलेल्या मादहतीसाठी वापरली जाते.लैंगिक शिक्षणात नुसती
एखािी िरीराच्या भािाची मादहती करून घेणे अशभप्रेत नाही, तर
त्या अनुषंिाने होणाऱ्या भावननक बिलांिी जुळवून घ्यायला
शिकवणे, भावभावनांच्या आंिोलनाना संयशमत करायला शिकणे या
िोष्टीही येतात. लैंगिकतेिी संबंगधत ववचार 'वववेकपूणव' बनवणे
अशभप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणण वैद्यकीय
संस्था हा याप्रकारचे शिक्षण िेण्याचा एक सयुक्क्तक मािव समजला
जातो.
• िभववती स्त्रीने/क्स्त्रयांनी पपई खाऊ नये त्याने िभवपात होतो असा
समज भारत सोडून इतरत्र कोठेही असल्याचे माहीत नाही; आणण
आधुननक वैद्यकिास्त्र अजूनपयंत तरी या काळात 'पपई खाऊ नये'
असे शसद्ध करू िकलेले नाही. हवामान व प्रकृ तीनुसार पाळावयाचे
पथ्य आणण कु पथ्य या ववषयात भारतात जेवढे संके त आहेत तेवढे
आधुननक वैद्यकिास्त्रात नाहीत.
• ई जीवनसत्वाची अगधक आवश्यकता िरोिरपणात असते.
ई जीवनसत्त्व नैसगिवकरीत्या फक्त पपई या फळात ववपुल प्रमाणात
असते पण भारतीय समाजातील समजामुळे बहुसंख्य आधुननक
भारतीय वैद्यकांना िभववती क्स्त्रयांची ई जीवनसत्त्वाची िरज इतर
कृ त्रत्रम औषधी रसायनांनी भािवण्याचा सल्ला द्यावा लाितो.
चुकीचे लैंगिक शिक्षणाचे माध्यम
• शिवीिाळ, बहुतांिी चुकीची असलेली सवंि मादहती पुरवणारे
सवंिडी, अश्लील व वैद्यकीयदृष््या अनगधकृ त वाङमय, िौचालये
आणण मुताऱ्या हेच िुिैवाने भारतातील बहुसंख्य लोकांचे लैंगिक
शिक्षणाचे माध्यम रहात आले आहे.
लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय शिकवायचे?
• वयात येताना होणारे िारीररक, भावननक बिल, स्त्री-पुरुष
संबंध, हस्तमैथुन, माशसक पाळी, िभवधारणा, समशलंिी संबंध, या
सवांची वयानुरूप योग्य ती िास्त्रीय मादहती िेणे.
• िुपतरोि, एड्स याही सवांची िास्त्रीय मादहती िेता येईल.
• शिक्षणात मुलींना 'सहेतुक स्पिव' व 'ननहेतुवक स्पिव' कसे
ओळखायचे, स्वतःला कसे सावरायचे, काही बाबतीत संयम कसा
ठेवायचा याचीही मादहती दिली जाते.
• लैंगिकतेववषयीचे िैरसमज िूर के ले जातात. लैंगिक शिक्षणात
नुसती एखािी िरीराच्या भािाची मादहती करून घेणे अशभप्रेत नाही,
तर त्या अनुषंिाने होणाऱ्या भावननक बिलांिी जुळवून घ्यायला
शिकवणे, भावभावनांच्या आंिोलनाना संयशमत करायला शिकणे .
माशिकपाळी- एक िारीररक क्रिया
• माशिक पाळी म्हणजे काय?
• मुलिी वयात आल्यावर िर मदहन्याला योनीमािावतून
साधारणतः ३ ते ५ दिवस रक्त जाते.या िारीररक कियेला
माशसक पाळी असे म्हणतात. या काळात िभावियातील
त्वचेचे अस्तर बाहेर फे कले जाते.तसेच स्त्री बीजाचा
पुरुषाच्या िुिजन्तुंिी संयोि न झाल्यास ते बीज
िरीरातून बाहेर फे कले जाते. माशसक पाळीचे हे चि २८ ते
३५ दिवसांचे असते. माशसक पाळीच्या काळात क्स्त्रयांना
िभावियाच्या आकुं चन प्रसारणामुळे काही क्स्त्रयांना
पोटिुखी व कं बरिुखीचा त्रास होतो.
माशिक पाळीत घ्यावयाची काळजी
• माशसक पाळी चालू असताना आरोग्याच्या दृष्टीने
स्वच्छता पाळणे अनतिय महत्वाचे ठरते. तसेच
फार काळ रक्त साचू िेता कामा नये त्यात रोिजंतू
वाढून जननइंदियांना जंतूसंसिव होऊ िकतो. हे
होऊ नये यासाठी स्वच्छ ,कोरडे कपडे वापरावेत.
तसेच पुरेसा आहार, ववश्ांती व मानशसक क्स्थती
चांिली ठेवावी.
माशिक पाळी ववटाळ नव्हे
• योग्य मादहती नसली की त्या मुद्द्याभोवती अनेक िैरसमजुती तयार होतात.
क्स्त्रयांना येणा-या माशसक पाळी बाबतीत ही समाजात अनेक िैरसमजुती आहेत.
माशसक पाळीत स्त्रीला ववटाळ मानले जाते परंतु माशसकपाळी ही स्त्रीला
प्रजननक्षम करणारी िरीरातील के वळ एक किया आहे. माशसकपाळीत पुरुषाच्या
िुित्रबजािी संयोि न झाल्याने ननरुपयोिी ठरलेले स्त्रीबीज व अस्तर िरीराबाहेर
टाकू न दिले जाते. त्यात अमंिल असे काहीच नसते. या काळात स्त्रीने
स्वयंपाकघरात जाऊ नये, पाणी भरू नये, मंदिरात जाऊ नये, घरात एका बाजूला
बसून राहावे नाही तर पाप लािते, िेवाचा कोप होतो असे म्हटले जाते. या
सिळ्या प्रथांमािे िोन महत्वाची कारणे दिसून येतात ती म्हणजे, आपली
पुरुषप्रधान संस्कृ ती, ज्यात स्त्रीला कमी लेखले जाते तर िुसरे म्हणजे पूवी लोक
फारसे शिकलेले नव्हते त्याना िास्त्र मादहत नव्हते, तसेच िास्त्रीय कारणे पटवून
िेण्यापेक्षा िेवाची भीती घातली की िोष्टी नक्कीच के ल्या जातात. या काळात
कामे करू नये म्हटले की आपोआपच बायकांना आराम करता येतो. परंतु सध्याचे
धकाधकीचे राहणीमान, छोटी कु टुंबं पाहता क्स्त्रयांना कं पनीतून चार दिवस सु्टी
शमळणार नाही. त्यामुळे काळानुसार या रूढी बिलणे ही काळाची िरज आहे.
लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय शिकवायचे?
• लैंगिकतेिी संबंगधत ववचार 'वववेकपूणव' बनवणे अशभप्रेत आहे.
• लैंगिक शिक्षणाच्या संिभावत प्रत्येक िालेय संस्थेने एक ननयमावली
बनवावी आणण त्यातही वेिवेिळ्या वयाच्या मुलांचे िट बनवून
त्यानुसार िैक्षणणक सामुग्री आणण समुपिेिनाचे ववषय अिी रचना
के ली पादहजे.
• वयात येणाऱ्या मुलांना हे शिक्षण द्यायचे असेल, तर सवांत उत्तम
मािव म्हणजे प्रि्नपेटीचा आहे. मुलांच्या मनात यासंिभावत जे प्रि्न
असतील ते त्यांनी या पेटीच्या माध्यमातून ववचारले आणण त्यांची
उत्तरे तज्ज्ञांकडून दिली िेली, तर लैंगिक शिक्षणाचा पदहला
सकारात्मक टपपा िाठता येईल.
लैंगिक शिक्षणाची िरज
• ववभक्त कु टूंब
• कु टुंबाचे स्थलांतर
• स्त्रीची िुहेरी भूशमका ( घरकाम /व्यवसाय ) मुलांना
त्यातून शमळणारी मोकळीकता
• वपढीतील अंतर (ववचारातील अंतर )
• िूरििवन ,गचत्रपट,इंटरनेट यांचा िैरवापर
• लहान वयात झालेले लग्न (१३-१४ वयोिट )
वरील सवव कारणामुळे मुलांमध्ये बीभत्सरूप वाढली आहे ते
कमी करण्या साठी लैंगिक शिक्षणाची िरज आहे
लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे
• कु टूंब संस्थेच्या कायावचा पररचय करून िेणे , कु टूंब
संस्थेचे समाज रचनेतील महत्व लक्षात आणून िेणे
• लैंगिकतेचे ()मानवी व समाजातील महत्व पटवून िेणे
• मानवी िरीरातील प्रजोत्पािन संस्थेच्या –कायावचा
िास्त्रीय पररचय करून िेणे
• प्रजोत्पािन संस्थेतील अवयवाचा िैरवापरातील संभाव्य
धोक्यांचा पररचय करून िेणे
• शभन्न शलंिी असणाऱ्याव्यक्ती संबंधी आिराची भावना
ननमावण करणे
अभ्यासिमामध्ये खालील घटकाचा
समावेि असावा
• स्वजाणीव ववकसन –ननरोिी आरोग्याचे महत्व,व्यसनाधीनतेचे
िुष्पररणाम.वववाह व कु टुंबाची िरज,पालकांच्या
जबाबिाऱ्यापाल्याची काळजी व कु टुंबाची भूशमका
• आंतरवैयक्क्तक संबंध (Inter personal Relationship)शभन्न
शलंिी व्यक्तीचे कु टूंब व समाजरचनेतील स्थान,त्यांच्या भूशमका
परस्परा ववषयी आिराची भावना
• प्रजनन –प्रजननाचे महत्व,िभवधारणा,िभवधारणा झालेल्या
क्स्त्रयांची काळजी,िभाववस्थेतील बालकाचे पोषण व वाढ,बाळाची
काळजी व संिोपन
• लैंगिक वतवन –जन्नेिीयाची स्वच्छता,घातकसवयी व लैंगिक
आजार व संभाव्य धोके
•
अभ्यासिमाची अंमलबजावणी
• गचत्रपट,बोधपटाचा वापर
• चचाव
• ववद्याथ्यावसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मािवििवन
• शिक्षकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मािवििवन
• िाळेत वैद्यककय सेवेची उलब्धता
• पालकांचा ववश्वास संपािन करणे
• पालकांसाठी उद्बोधन विावचे आयोजन
खालील ववषयावर काययिम घ्यावेत
• मुलांना व मुलींना यौवनावस्थेसाठी तयार करणे.
• मुलींना माशसक पाळी सुरु होण्याआिोिरच त्याववषयी
मादहती पुरवणे.
• िभवननरोधक िोळ्याचा वापर व त्यांचे फायिे-तोटे,
मािवििवन व ववश्वासहाथव सेवा.
• िभवपातामुळे होणारे पररणाम व अिावेळेत डॉक्टरांिी
कसा संपकव साधावा.
• STI,HIV/AIDS म्हणजे काय? तो कसे होऊ िकतात.
• सुरक्षक्षत संभोिाची आवश्यक्ता का आहे?
नातेिंबंध राखण्यािाठी व तयांचे महतव पटवून देण्यािाठी
ववषय खालीलप्रमाणे
• चांिले सुदृढ नातेसंबंध प्रस्थावपत करणे.
• नातेसंबंध कसे दटकवावेत.
• नातेसंबंधात (मैत्रीसह) सालसता आणणे व पातळी उंचावणे.
• ख-या आयुष्यातील नातेसंबंध कसे असावे.
• पालकांची भूशमका व जबाबिा-या शिकणे.
डोळ्याची काळजी किी घ्यावी
• डोळे हे िेवाने दिलेली एक नाजुक आणण सिळ्यात उपयोिी िोष्ट आहे. आपल्या
डोळ्यांना कु ठल्याच प्रकारच्या मोठ्या नंबरचा चष्मा लािू नये ककं वा एखािा
आजार होउ नये यासाठी त्यांची वविेष काळजी घेतली िेली पादहजे.खाली
दिलेल्या उपायांपैकी हे उपाय के ल्यास तुमच्या डोळ्यांना कधी चष्मा अथवा
कु ठलाही आजार होणार नाही.
1.रोज सकाळी डोळ्यांचा व्यायाम करा.
2.रोज सकाळी डोळे बंि करून ध्यान करा.
3.दहरव्या पालेभाजांचे सेवन अगधक करावे.
4. अनवाणी पायांनी िवतावर चालल्याने दृष्टी चांिली राहते.
5. िर िहा शमननटांनी डोळे बंि करा.
6.दिवसातून 10 ते 15 वेळेस ठंड पाण्याने डोळे साफ करा.
7.कॉमपयूटर, दटव्ही आणण डोळ्यातील अंतर कमीत कमी िोन फू ट एवढे ठेवा.
8.िर िहा शमननटांनी क्स्िनवरून नजर बाजूला घेउन िहा फू टांपयंत च्या अंतरावर
कमीत कमी िहा सेकं ि पहा.
कानांची ननिा
• रोजच्या रोज आंघोळीच्या वेळी ओल्या फडक्याने कण स्वच्छ पुसून
घ्यावेत.
• ननयशमतपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कानातील मळ
साफ करताना औषध टाकू न मि तो काढावा म्हणजे तो फु िून
लवकर बाहेर येतो.
• कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. चुकू न काडीचा
धक्का लािला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची िक्यता
असते ककं वा कानाचा पडिा फाटूही िकतो.
• थंडीच्या दिवसांमध्ये कान िक्यतो झाकलेले असावेत. िक्यतो
लहान बाळांचे व मुलांचे तर जास्त काळजी घ्यावी.
नाकाची ननिा
• नाकाची ननिा राखताना नाक ननयशमतपणे शिंकरावे, साफ करावे.
• नाक पाण्याने स्वच्छ करावे.
• नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील
कातडीला इजा होण्याची िक्यता असते.
• काही व्यक्तींना सतत नाकात बोट घालण्याची सवय असते.
त्यामधून नाकाचा नाजूक अंतवत्वचेला इजा होण्याची िक्यता असते.
व त्यामधून बऱ्याचवेळा नाकातून रक्त पडते.नाकातून रक्त पडत
असल्यास-
• १. नाकातून रक्त पडणाऱ्या व्यक्तीला मांडी घालून बसवावे.
• २. सुती रुमाल िार पाण्याने ओळ करून नाकावर धरावा.
• ३. टाळूवर िार पाणी शिंपडावे.
• ४. िार पाणी पयावयास ियावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्वचेची काळजी
• थंडीत त्वचेची वविेष काळजी घेणं आवश्यक असतं.
• थंडीत त्वचा कोरडी पडणं, ती काळी पडणं, त्वचा फु टणं, खरखरीत होणं, त्वचेला
खाज सुटणं असे प्रकार होतात.
• दहवाळ्यात आपल्याला तहान कमी लािते. त्यामुळे आपण पाणी कमी वपतो. पण
असं करू नये. कारण, कमी पाणी पयायलामुळे त्वचेला सुरकु त्या येऊ िकतात.
• भरपूरवेळा पाणी पयायल्याने त्वचा तजेलिार आणण ताजीतवानी राहते
• िरम पाण्यामुळे त्वचेतील नैसगिवक तेल संपतं आणण अिात साबण वारंवार
वापर के ल्याने त्वचेतील नैसगिवक ओलसरपणा ननघून जातो. पररणामी संपूणव
त्वचा रूक्ष होते. त्या मुळे अंघोळीसाठी ककं वा चेहरा धुण्यासाठी िरम पाण्याचा
वापर करू नये.
त्वचेच्या काळजीसाठी योग्य आहार
• दहवाळ्यात आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष िेणं िरजेचं
आहे. त्यामुळे आपल्या आहारात क्स्नग्ध पिाथव, भरपूर
ताजी फळं, िहाळाचं पाणी, दहरव्या पालेभाज्या आणण
सुका मेव्याचा समावेि करावा. दहवाळ्यात िरीरात
प्रोदटनची मात्रा कमी होते. ही मात्रा संतुशलत राहण्यासाठी
मासांहार करणं उपयुक्त ठरतं. अंडी, कडधान्य, िेंििाणे
असे प्रोदटन िेणारे पिाथवही दहवाळ्यात खाणं त्वचेसाठी
फायिेिीर आहे. संतुशलत आणण पौक्ष्टक आहारामुळे
त्वचेचं आरोग्य नीट राहतं. त्याचबरोबर दहवाळ्यात
कोवळ्या उन्हात बसणं उपयुक्त आहे.
त्वचेच्या काळजीसाठी घरिुती उपाय
• थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही
घरिुती उपायही आहेत. जसे की; शलंबाचा रस आणण एरंड
तेलाच्या शमश्णाने चेहऱ्याची मॉशलि करणं आणण कोमट
पाण्याने मि चेहरा धुवणं आणण रात्री झोपताना शलंबाचा
रस, िुलाब पाणी, क्ग्लसरीन याचं शमश्ण लावल्यास हात-
पाय मुलायम आणण चमकिार होतात. दहवाळ्यात
सोरायशसस, जळलेल्या लोकांच्या त्वचेला मोठ्या
प्रमाणात त्रास होतो. या काळात अिा लोकांनी डॉक्टरांचा
सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
क्जभेची काळजी किी घ्यावी

Más contenido relacionado

Destacado

Change i can believe in sam culberson
Change i can believe in sam culbersonChange i can believe in sam culberson
Change i can believe in sam culbersonsamculberson
 
बालमजदुर एक बडी समस्या
बालमजदुर एक बडी समस्याबालमजदुर एक बडी समस्या
बालमजदुर एक बडी समस्याYash Thite
 
Teaching grammar in Hindi
Teaching grammar in HindiTeaching grammar in Hindi
Teaching grammar in Hindithanianu92
 
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरन्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
ह्रदय संरचना और कार्य
ह्रदय संरचना और कार्यह्रदय संरचना और कार्य
ह्रदय संरचना और कार्यnagresh singh
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare Regrob.com
 
Gandhi ji..My inspiration
Gandhi ji..My inspirationGandhi ji..My inspiration
Gandhi ji..My inspirationManan Kumar
 
प्रकाेप
प्रकाेपप्रकाेप
प्रकाेपArjun Dev
 
क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?Wechansing Suliya
 
सही Career कैसे चुने
सही Career कैसे चुनेसही Career कैसे चुने
सही Career कैसे चुनेActive Career Services
 
gender discrimination
gender discriminationgender discrimination
gender discriminationSHIV KUMAR
 
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरण
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरणघरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरण
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरणChildren & Women in Social Service and Human Rights
 
Motivation ppp-हरीश बरनाला
Motivation ppp-हरीश बरनालाMotivation ppp-हरीश बरनाला
Motivation ppp-हरीश बरनालाharish sharma
 
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनाला
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनालामित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनाला
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनालाharish sharma
 
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...Santosh Kumar Jha
 
Shabd vichar
Shabd vicharShabd vichar
Shabd vicharamrit1489
 

Destacado (20)

Change i can believe in sam culberson
Change i can believe in sam culbersonChange i can believe in sam culberson
Change i can believe in sam culberson
 
बालमजदुर एक बडी समस्या
बालमजदुर एक बडी समस्याबालमजदुर एक बडी समस्या
बालमजदुर एक बडी समस्या
 
Eseva
EsevaEseva
Eseva
 
Teaching grammar in Hindi
Teaching grammar in HindiTeaching grammar in Hindi
Teaching grammar in Hindi
 
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरन्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
ह्रदय संरचना और कार्य
ह्रदय संरचना और कार्यह्रदय संरचना और कार्य
ह्रदय संरचना और कार्य
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare
Cibil score kya hota hai aur esko kaise sudhare
 
Gandhi ji..My inspiration
Gandhi ji..My inspirationGandhi ji..My inspiration
Gandhi ji..My inspiration
 
प्रकाेप
प्रकाेपप्रकाेप
प्रकाेप
 
क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?क्या होती है दोस्ती?
क्या होती है दोस्ती?
 
Important Health Education
Important Health Education Important Health Education
Important Health Education
 
सही Career कैसे चुने
सही Career कैसे चुनेसही Career कैसे चुने
सही Career कैसे चुने
 
gender discrimination
gender discriminationgender discrimination
gender discrimination
 
प्राकृतिक विपद्‌मा बालसंरक्षण
प्राकृतिक विपद्‌मा बालसंरक्षणप्राकृतिक विपद्‌मा बालसंरक्षण
प्राकृतिक विपद्‌मा बालसंरक्षण
 
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरण
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरणघरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरण
घरेलु बालश्रम सामुदायिक अभिमुखीकरण
 
Motivation ppp-हरीश बरनाला
Motivation ppp-हरीश बरनालाMotivation ppp-हरीश बरनाला
Motivation ppp-हरीश बरनाला
 
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनाला
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनालामित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनाला
मित्रता –पॉवर पॉइंट हरीश कुमार ,बरनाला
 
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...
भारत में परिवार नियोजन की चुनौतियों के समाधान हेतु अभिनव विचार: संतोष कुमार झ...
 
Shabd vichar
Shabd vicharShabd vichar
Shabd vichar
 

Similar a Sex education_लैंगिक शिक्षण

Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.ManishaShukla27
 
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptx
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptxSocial Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptx
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptxmanishashukla29
 
Trekking Tips in Marathi
Trekking Tips in MarathiTrekking Tips in Marathi
Trekking Tips in MarathiDr.Suresh Isave
 
554) conflict education , career and marriage
554) conflict   education , career and marriage554) conflict   education , career and marriage
554) conflict education , career and marriagespandane
 
Tobacco day.pptx
Tobacco day.pptxTobacco day.pptx
Tobacco day.pptxpoojamuley7
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfSachinBangar12
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindsetspandane
 
422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctorspandane
 
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.shriniwas kashalikar
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21spandane
 
Covid 19 awareness in marathi
Covid  19 awareness in marathiCovid  19 awareness in marathi
Covid 19 awareness in marathiMadhu Oswal
 
568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29spandane
 
550) pro active
550) pro active550) pro active
550) pro activespandane
 
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...SKPs, SMBAM, Pune
 
Old age sandhya chhaya
Old age   sandhya chhayaOld age   sandhya chhaya
Old age sandhya chhayaspandane
 

Similar a Sex education_लैंगिक शिक्षण (20)

Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.
Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.
Navkshitij is an NGO in Pune for mentally challenged friends.
 
Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.
 
syba ppt.pptx
syba ppt.pptxsyba ppt.pptx
syba ppt.pptx
 
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptx
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptxSocial Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptx
Social Policy In India Part 1 Dr. Manisha P. Shukla.pptx
 
सुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपणसुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपण
 
Trekking Tips in Marathi
Trekking Tips in MarathiTrekking Tips in Marathi
Trekking Tips in Marathi
 
554) conflict education , career and marriage
554) conflict   education , career and marriage554) conflict   education , career and marriage
554) conflict education , career and marriage
 
Tobacco day.pptx
Tobacco day.pptxTobacco day.pptx
Tobacco day.pptx
 
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdfThe  Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
The Power of Your Subconscious Mind (Marathi Edition).pdf
 
644) lock down and mindset
644) lock down and mindset644) lock down and mindset
644) lock down and mindset
 
422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor422) unfulfilled dream of becoming doctor
422) unfulfilled dream of becoming doctor
 
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.
चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी.डी.एफ.
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21
 
4904309.en.mr
4904309.en.mr4904309.en.mr
4904309.en.mr
 
Covid 19 awareness in marathi
Covid  19 awareness in marathiCovid  19 awareness in marathi
Covid 19 awareness in marathi
 
568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29
 
550) pro active
550) pro active550) pro active
550) pro active
 
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...
B.Ed. 104 , 1.5 Criteria for selection of a good learning experiences and Typ...
 
Stree arogya
Stree arogyaStree arogya
Stree arogya
 
Old age sandhya chhaya
Old age   sandhya chhayaOld age   sandhya chhaya
Old age sandhya chhaya
 

Más de Sanjay Shedmake

Types of Graphs and Charts.pptx
Types of Graphs and Charts.pptxTypes of Graphs and Charts.pptx
Types of Graphs and Charts.pptxSanjay Shedmake
 
Act of sati (abolish) 1829
Act of sati (abolish) 1829Act of sati (abolish) 1829
Act of sati (abolish) 1829Sanjay Shedmake
 
Program learning linier marathi_hindi
Program learning linier marathi_hindiProgram learning linier marathi_hindi
Program learning linier marathi_hindiSanjay Shedmake
 
Mahatma jyotiba phule_Hindi_English
Mahatma jyotiba phule_Hindi_EnglishMahatma jyotiba phule_Hindi_English
Mahatma jyotiba phule_Hindi_EnglishSanjay Shedmake
 
Concept attainment model
Concept attainment modelConcept attainment model
Concept attainment modelSanjay Shedmake
 
Cyber law Morales and Ethical Issues
Cyber law Morales and Ethical IssuesCyber law Morales and Ethical Issues
Cyber law Morales and Ethical IssuesSanjay Shedmake
 
Constructivism ज्ञानरचानावाद
Constructivism ज्ञानरचानावाद Constructivism ज्ञानरचानावाद
Constructivism ज्ञानरचानावाद Sanjay Shedmake
 
Groth and devlopment_वाढ आणि विकास
Groth and devlopment_वाढ आणि विकास Groth and devlopment_वाढ आणि विकास
Groth and devlopment_वाढ आणि विकास Sanjay Shedmake
 
Piaget and lawrence kohlberg in marathi
Piaget and lawrence kohlberg in  marathiPiaget and lawrence kohlberg in  marathi
Piaget and lawrence kohlberg in marathiSanjay Shedmake
 
Communication marathi_संप्रेषण
Communication marathi_संप्रेषण Communication marathi_संप्रेषण
Communication marathi_संप्रेषण Sanjay Shedmake
 

Más de Sanjay Shedmake (12)

Types of Graphs and Charts.pptx
Types of Graphs and Charts.pptxTypes of Graphs and Charts.pptx
Types of Graphs and Charts.pptx
 
Act of sati (abolish) 1829
Act of sati (abolish) 1829Act of sati (abolish) 1829
Act of sati (abolish) 1829
 
Program learning linier marathi_hindi
Program learning linier marathi_hindiProgram learning linier marathi_hindi
Program learning linier marathi_hindi
 
Mahatma jyotiba phule_Hindi_English
Mahatma jyotiba phule_Hindi_EnglishMahatma jyotiba phule_Hindi_English
Mahatma jyotiba phule_Hindi_English
 
Evaluation
Evaluation Evaluation
Evaluation
 
Educational website
Educational websiteEducational website
Educational website
 
Concept attainment model
Concept attainment modelConcept attainment model
Concept attainment model
 
Cyber law Morales and Ethical Issues
Cyber law Morales and Ethical IssuesCyber law Morales and Ethical Issues
Cyber law Morales and Ethical Issues
 
Constructivism ज्ञानरचानावाद
Constructivism ज्ञानरचानावाद Constructivism ज्ञानरचानावाद
Constructivism ज्ञानरचानावाद
 
Groth and devlopment_वाढ आणि विकास
Groth and devlopment_वाढ आणि विकास Groth and devlopment_वाढ आणि विकास
Groth and devlopment_वाढ आणि विकास
 
Piaget and lawrence kohlberg in marathi
Piaget and lawrence kohlberg in  marathiPiaget and lawrence kohlberg in  marathi
Piaget and lawrence kohlberg in marathi
 
Communication marathi_संप्रेषण
Communication marathi_संप्रेषण Communication marathi_संप्रेषण
Communication marathi_संप्रेषण
 

Sex education_लैंगिक शिक्षण

  • 2. समाजात बलात्कार, अल्पवयीन 'वेश्यािमन', 'लैंगिक संबंध' चे प्रकारही आढळतात. • यामािे एकच ठळक कारण दिसते, ते म्हणजे 'लैंगिक शिक्षणा'चा अभाव ! याबद्िल बरेच प्रश्न पडतात – • १. भारतात 'सेक्स ही वाईट िोष्ट आहे' असे बऱ्याच वेळा का पटवून दिले जाते? की भारतीय संस्कृ तीत ही िोष्ट बसत नाही ? • २. सवव पालक आपल्या 'पौिंडावस्थेतील' मुलांिी, आई मुलीिी एक 'मैत्रीण' आणण 'वडील मुलािी एक 'शमत्र' या नात्याने, मोकळेपणाने का बोलतात का ? • ३. ककिोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना पालकांनी कसे उत्तर द्यायला पादहजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय िं?' • ४. सवव िाळांत हा ववषय इतर िालेय ववषयांसारखा 'सक्तीचा' ववषय म्हणून का नाही शिकवला जात ? (काही िाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात) याववषयावरील एखािे 'पाठ्यपुस्तक' का नाही ? • ५. प्रसारमाध्यमांमुळे (िूरगचत्रवाणी, माशसके इ.) ककिोरावस्थेतील मुलांना 'सेक्स' ववषयीची ककतपत कल्पना शमळते ? • ६. जवळच्या शमत्राकडून ककं वा मैत्रत्रणीकडून शमळालेल्या अधववट मादहतीमुळे त्यांच्या मनात न्यूनिंड येऊ िकत नाही काय ?
  • 3. लैंगिक शिक्षण • लैंगिकशिक्षण हीसंज्ञा कामजीवन, प्रजनन आणण िुपतांिांबद्िल दिलेल्या मादहतीसाठी वापरली जाते.लैंगिक शिक्षणात नुसती एखािी िरीराच्या भािाची मादहती करून घेणे अशभप्रेत नाही, तर त्या अनुषंिाने होणाऱ्या भावननक बिलांिी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंिोलनाना संयशमत करायला शिकणे या िोष्टीही येतात. लैंगिकतेिी संबंगधत ववचार 'वववेकपूणव' बनवणे अशभप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणण वैद्यकीय संस्था हा याप्रकारचे शिक्षण िेण्याचा एक सयुक्क्तक मािव समजला जातो.
  • 4. • िभववती स्त्रीने/क्स्त्रयांनी पपई खाऊ नये त्याने िभवपात होतो असा समज भारत सोडून इतरत्र कोठेही असल्याचे माहीत नाही; आणण आधुननक वैद्यकिास्त्र अजूनपयंत तरी या काळात 'पपई खाऊ नये' असे शसद्ध करू िकलेले नाही. हवामान व प्रकृ तीनुसार पाळावयाचे पथ्य आणण कु पथ्य या ववषयात भारतात जेवढे संके त आहेत तेवढे आधुननक वैद्यकिास्त्रात नाहीत. • ई जीवनसत्वाची अगधक आवश्यकता िरोिरपणात असते. ई जीवनसत्त्व नैसगिवकरीत्या फक्त पपई या फळात ववपुल प्रमाणात असते पण भारतीय समाजातील समजामुळे बहुसंख्य आधुननक भारतीय वैद्यकांना िभववती क्स्त्रयांची ई जीवनसत्त्वाची िरज इतर कृ त्रत्रम औषधी रसायनांनी भािवण्याचा सल्ला द्यावा लाितो.
  • 5. चुकीचे लैंगिक शिक्षणाचे माध्यम • शिवीिाळ, बहुतांिी चुकीची असलेली सवंि मादहती पुरवणारे सवंिडी, अश्लील व वैद्यकीयदृष््या अनगधकृ त वाङमय, िौचालये आणण मुताऱ्या हेच िुिैवाने भारतातील बहुसंख्य लोकांचे लैंगिक शिक्षणाचे माध्यम रहात आले आहे.
  • 6. लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय शिकवायचे? • वयात येताना होणारे िारीररक, भावननक बिल, स्त्री-पुरुष संबंध, हस्तमैथुन, माशसक पाळी, िभवधारणा, समशलंिी संबंध, या सवांची वयानुरूप योग्य ती िास्त्रीय मादहती िेणे. • िुपतरोि, एड्स याही सवांची िास्त्रीय मादहती िेता येईल. • शिक्षणात मुलींना 'सहेतुक स्पिव' व 'ननहेतुवक स्पिव' कसे ओळखायचे, स्वतःला कसे सावरायचे, काही बाबतीत संयम कसा ठेवायचा याचीही मादहती दिली जाते. • लैंगिकतेववषयीचे िैरसमज िूर के ले जातात. लैंगिक शिक्षणात नुसती एखािी िरीराच्या भािाची मादहती करून घेणे अशभप्रेत नाही, तर त्या अनुषंिाने होणाऱ्या भावननक बिलांिी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंिोलनाना संयशमत करायला शिकणे .
  • 7. माशिकपाळी- एक िारीररक क्रिया • माशिक पाळी म्हणजे काय? • मुलिी वयात आल्यावर िर मदहन्याला योनीमािावतून साधारणतः ३ ते ५ दिवस रक्त जाते.या िारीररक कियेला माशसक पाळी असे म्हणतात. या काळात िभावियातील त्वचेचे अस्तर बाहेर फे कले जाते.तसेच स्त्री बीजाचा पुरुषाच्या िुिजन्तुंिी संयोि न झाल्यास ते बीज िरीरातून बाहेर फे कले जाते. माशसक पाळीचे हे चि २८ ते ३५ दिवसांचे असते. माशसक पाळीच्या काळात क्स्त्रयांना िभावियाच्या आकुं चन प्रसारणामुळे काही क्स्त्रयांना पोटिुखी व कं बरिुखीचा त्रास होतो.
  • 8. माशिक पाळीत घ्यावयाची काळजी • माशसक पाळी चालू असताना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे अनतिय महत्वाचे ठरते. तसेच फार काळ रक्त साचू िेता कामा नये त्यात रोिजंतू वाढून जननइंदियांना जंतूसंसिव होऊ िकतो. हे होऊ नये यासाठी स्वच्छ ,कोरडे कपडे वापरावेत. तसेच पुरेसा आहार, ववश्ांती व मानशसक क्स्थती चांिली ठेवावी.
  • 9. माशिक पाळी ववटाळ नव्हे • योग्य मादहती नसली की त्या मुद्द्याभोवती अनेक िैरसमजुती तयार होतात. क्स्त्रयांना येणा-या माशसक पाळी बाबतीत ही समाजात अनेक िैरसमजुती आहेत. माशसक पाळीत स्त्रीला ववटाळ मानले जाते परंतु माशसकपाळी ही स्त्रीला प्रजननक्षम करणारी िरीरातील के वळ एक किया आहे. माशसकपाळीत पुरुषाच्या िुित्रबजािी संयोि न झाल्याने ननरुपयोिी ठरलेले स्त्रीबीज व अस्तर िरीराबाहेर टाकू न दिले जाते. त्यात अमंिल असे काहीच नसते. या काळात स्त्रीने स्वयंपाकघरात जाऊ नये, पाणी भरू नये, मंदिरात जाऊ नये, घरात एका बाजूला बसून राहावे नाही तर पाप लािते, िेवाचा कोप होतो असे म्हटले जाते. या सिळ्या प्रथांमािे िोन महत्वाची कारणे दिसून येतात ती म्हणजे, आपली पुरुषप्रधान संस्कृ ती, ज्यात स्त्रीला कमी लेखले जाते तर िुसरे म्हणजे पूवी लोक फारसे शिकलेले नव्हते त्याना िास्त्र मादहत नव्हते, तसेच िास्त्रीय कारणे पटवून िेण्यापेक्षा िेवाची भीती घातली की िोष्टी नक्कीच के ल्या जातात. या काळात कामे करू नये म्हटले की आपोआपच बायकांना आराम करता येतो. परंतु सध्याचे धकाधकीचे राहणीमान, छोटी कु टुंबं पाहता क्स्त्रयांना कं पनीतून चार दिवस सु्टी शमळणार नाही. त्यामुळे काळानुसार या रूढी बिलणे ही काळाची िरज आहे.
  • 10. लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय शिकवायचे? • लैंगिकतेिी संबंगधत ववचार 'वववेकपूणव' बनवणे अशभप्रेत आहे. • लैंगिक शिक्षणाच्या संिभावत प्रत्येक िालेय संस्थेने एक ननयमावली बनवावी आणण त्यातही वेिवेिळ्या वयाच्या मुलांचे िट बनवून त्यानुसार िैक्षणणक सामुग्री आणण समुपिेिनाचे ववषय अिी रचना के ली पादहजे. • वयात येणाऱ्या मुलांना हे शिक्षण द्यायचे असेल, तर सवांत उत्तम मािव म्हणजे प्रि्नपेटीचा आहे. मुलांच्या मनात यासंिभावत जे प्रि्न असतील ते त्यांनी या पेटीच्या माध्यमातून ववचारले आणण त्यांची उत्तरे तज्ज्ञांकडून दिली िेली, तर लैंगिक शिक्षणाचा पदहला सकारात्मक टपपा िाठता येईल.
  • 11. लैंगिक शिक्षणाची िरज • ववभक्त कु टूंब • कु टुंबाचे स्थलांतर • स्त्रीची िुहेरी भूशमका ( घरकाम /व्यवसाय ) मुलांना त्यातून शमळणारी मोकळीकता • वपढीतील अंतर (ववचारातील अंतर ) • िूरििवन ,गचत्रपट,इंटरनेट यांचा िैरवापर • लहान वयात झालेले लग्न (१३-१४ वयोिट ) वरील सवव कारणामुळे मुलांमध्ये बीभत्सरूप वाढली आहे ते कमी करण्या साठी लैंगिक शिक्षणाची िरज आहे
  • 12. लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे • कु टूंब संस्थेच्या कायावचा पररचय करून िेणे , कु टूंब संस्थेचे समाज रचनेतील महत्व लक्षात आणून िेणे • लैंगिकतेचे ()मानवी व समाजातील महत्व पटवून िेणे • मानवी िरीरातील प्रजोत्पािन संस्थेच्या –कायावचा िास्त्रीय पररचय करून िेणे • प्रजोत्पािन संस्थेतील अवयवाचा िैरवापरातील संभाव्य धोक्यांचा पररचय करून िेणे • शभन्न शलंिी असणाऱ्याव्यक्ती संबंधी आिराची भावना ननमावण करणे
  • 13. अभ्यासिमामध्ये खालील घटकाचा समावेि असावा • स्वजाणीव ववकसन –ननरोिी आरोग्याचे महत्व,व्यसनाधीनतेचे िुष्पररणाम.वववाह व कु टुंबाची िरज,पालकांच्या जबाबिाऱ्यापाल्याची काळजी व कु टुंबाची भूशमका • आंतरवैयक्क्तक संबंध (Inter personal Relationship)शभन्न शलंिी व्यक्तीचे कु टूंब व समाजरचनेतील स्थान,त्यांच्या भूशमका परस्परा ववषयी आिराची भावना • प्रजनन –प्रजननाचे महत्व,िभवधारणा,िभवधारणा झालेल्या क्स्त्रयांची काळजी,िभाववस्थेतील बालकाचे पोषण व वाढ,बाळाची काळजी व संिोपन • लैंगिक वतवन –जन्नेिीयाची स्वच्छता,घातकसवयी व लैंगिक आजार व संभाव्य धोके •
  • 14. अभ्यासिमाची अंमलबजावणी • गचत्रपट,बोधपटाचा वापर • चचाव • ववद्याथ्यावसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मािवििवन • शिक्षकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मािवििवन • िाळेत वैद्यककय सेवेची उलब्धता • पालकांचा ववश्वास संपािन करणे • पालकांसाठी उद्बोधन विावचे आयोजन
  • 15. खालील ववषयावर काययिम घ्यावेत • मुलांना व मुलींना यौवनावस्थेसाठी तयार करणे. • मुलींना माशसक पाळी सुरु होण्याआिोिरच त्याववषयी मादहती पुरवणे. • िभवननरोधक िोळ्याचा वापर व त्यांचे फायिे-तोटे, मािवििवन व ववश्वासहाथव सेवा. • िभवपातामुळे होणारे पररणाम व अिावेळेत डॉक्टरांिी कसा संपकव साधावा. • STI,HIV/AIDS म्हणजे काय? तो कसे होऊ िकतात. • सुरक्षक्षत संभोिाची आवश्यक्ता का आहे?
  • 16. नातेिंबंध राखण्यािाठी व तयांचे महतव पटवून देण्यािाठी ववषय खालीलप्रमाणे • चांिले सुदृढ नातेसंबंध प्रस्थावपत करणे. • नातेसंबंध कसे दटकवावेत. • नातेसंबंधात (मैत्रीसह) सालसता आणणे व पातळी उंचावणे. • ख-या आयुष्यातील नातेसंबंध कसे असावे. • पालकांची भूशमका व जबाबिा-या शिकणे.
  • 17. डोळ्याची काळजी किी घ्यावी • डोळे हे िेवाने दिलेली एक नाजुक आणण सिळ्यात उपयोिी िोष्ट आहे. आपल्या डोळ्यांना कु ठल्याच प्रकारच्या मोठ्या नंबरचा चष्मा लािू नये ककं वा एखािा आजार होउ नये यासाठी त्यांची वविेष काळजी घेतली िेली पादहजे.खाली दिलेल्या उपायांपैकी हे उपाय के ल्यास तुमच्या डोळ्यांना कधी चष्मा अथवा कु ठलाही आजार होणार नाही. 1.रोज सकाळी डोळ्यांचा व्यायाम करा. 2.रोज सकाळी डोळे बंि करून ध्यान करा. 3.दहरव्या पालेभाजांचे सेवन अगधक करावे. 4. अनवाणी पायांनी िवतावर चालल्याने दृष्टी चांिली राहते. 5. िर िहा शमननटांनी डोळे बंि करा. 6.दिवसातून 10 ते 15 वेळेस ठंड पाण्याने डोळे साफ करा. 7.कॉमपयूटर, दटव्ही आणण डोळ्यातील अंतर कमीत कमी िोन फू ट एवढे ठेवा. 8.िर िहा शमननटांनी क्स्िनवरून नजर बाजूला घेउन िहा फू टांपयंत च्या अंतरावर कमीत कमी िहा सेकं ि पहा.
  • 18. कानांची ननिा • रोजच्या रोज आंघोळीच्या वेळी ओल्या फडक्याने कण स्वच्छ पुसून घ्यावेत. • ननयशमतपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कानातील मळ साफ करताना औषध टाकू न मि तो काढावा म्हणजे तो फु िून लवकर बाहेर येतो. • कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. चुकू न काडीचा धक्का लािला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची िक्यता असते ककं वा कानाचा पडिा फाटूही िकतो. • थंडीच्या दिवसांमध्ये कान िक्यतो झाकलेले असावेत. िक्यतो लहान बाळांचे व मुलांचे तर जास्त काळजी घ्यावी.
  • 19. नाकाची ननिा • नाकाची ननिा राखताना नाक ननयशमतपणे शिंकरावे, साफ करावे. • नाक पाण्याने स्वच्छ करावे. • नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची िक्यता असते. • काही व्यक्तींना सतत नाकात बोट घालण्याची सवय असते. त्यामधून नाकाचा नाजूक अंतवत्वचेला इजा होण्याची िक्यता असते. व त्यामधून बऱ्याचवेळा नाकातून रक्त पडते.नाकातून रक्त पडत असल्यास- • १. नाकातून रक्त पडणाऱ्या व्यक्तीला मांडी घालून बसवावे. • २. सुती रुमाल िार पाण्याने ओळ करून नाकावर धरावा. • ३. टाळूवर िार पाणी शिंपडावे. • ४. िार पाणी पयावयास ियावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • 20. त्वचेची काळजी • थंडीत त्वचेची वविेष काळजी घेणं आवश्यक असतं. • थंडीत त्वचा कोरडी पडणं, ती काळी पडणं, त्वचा फु टणं, खरखरीत होणं, त्वचेला खाज सुटणं असे प्रकार होतात. • दहवाळ्यात आपल्याला तहान कमी लािते. त्यामुळे आपण पाणी कमी वपतो. पण असं करू नये. कारण, कमी पाणी पयायलामुळे त्वचेला सुरकु त्या येऊ िकतात. • भरपूरवेळा पाणी पयायल्याने त्वचा तजेलिार आणण ताजीतवानी राहते • िरम पाण्यामुळे त्वचेतील नैसगिवक तेल संपतं आणण अिात साबण वारंवार वापर के ल्याने त्वचेतील नैसगिवक ओलसरपणा ननघून जातो. पररणामी संपूणव त्वचा रूक्ष होते. त्या मुळे अंघोळीसाठी ककं वा चेहरा धुण्यासाठी िरम पाण्याचा वापर करू नये.
  • 21. त्वचेच्या काळजीसाठी योग्य आहार • दहवाळ्यात आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष िेणं िरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आहारात क्स्नग्ध पिाथव, भरपूर ताजी फळं, िहाळाचं पाणी, दहरव्या पालेभाज्या आणण सुका मेव्याचा समावेि करावा. दहवाळ्यात िरीरात प्रोदटनची मात्रा कमी होते. ही मात्रा संतुशलत राहण्यासाठी मासांहार करणं उपयुक्त ठरतं. अंडी, कडधान्य, िेंििाणे असे प्रोदटन िेणारे पिाथवही दहवाळ्यात खाणं त्वचेसाठी फायिेिीर आहे. संतुशलत आणण पौक्ष्टक आहारामुळे त्वचेचं आरोग्य नीट राहतं. त्याचबरोबर दहवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणं उपयुक्त आहे.
  • 22. त्वचेच्या काळजीसाठी घरिुती उपाय • थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरिुती उपायही आहेत. जसे की; शलंबाचा रस आणण एरंड तेलाच्या शमश्णाने चेहऱ्याची मॉशलि करणं आणण कोमट पाण्याने मि चेहरा धुवणं आणण रात्री झोपताना शलंबाचा रस, िुलाब पाणी, क्ग्लसरीन याचं शमश्ण लावल्यास हात- पाय मुलायम आणण चमकिार होतात. दहवाळ्यात सोरायशसस, जळलेल्या लोकांच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या काळात अिा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.