SlideShare una empresa de Scribd logo
उत्साही हवा
रिलायन्स व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क
ं पन्यांमधील दमदार खरेदीने सरल्या सप्ताहात पहिल्याच दिवशी
बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नव शिखर गाठले. सप्ताहात आलेल्या अनेक सकारात्मक बातम्यांमुळे बाजाराने
दररोज नवे विक्रम क
े ले. चीन मधील जन क्षोभाच्या रेट्यामुळे करोनावरील निर्बंधांत थोडी सवलत देण्यात आली.
त्यामुळे चीन या महत्वाच्या देशात उत्पादन घट होणार नसल्याचा निष्कर्ष बाजाराने काढला. बुधवारी फ
े डरल
रिझर्वच्या अध्यक्षानी व्याज दरवाढीचा वेग डिसेंबर महिन्यापासूनच कमी होण्याचे स्पष्ट संक
े त दिले. त्यामुळे
अमेरिकी बाजाराने मोठी झेप घेतली. भारतामधे नोव्हेंबर महिन्याचे प्रवासी वाहन विक्रीचे, जीएसटी संकलनाचे
आकडे समाधान कारक आले. इंधन तेल व डॉलरचे मूल्य घसरले. या सर्वांचा परिणाम बाजारात उत्साहाचे
वातावरण टिकण्यात झाला. शेवटच्या दिवशी शुक्रवारी मात्र थोडी नफा वसूली पहायला मिळाली. तरीही बाजाराचे
प्रमुख निर्देशांक एक टक्क्याने वर बंद झाले.
आदित्य बिर्ला फ
ॅ शन: क
ं पनी अनेक प्रसिध्द नाममु्द्रांच्या तयार कपड्यांची निर्मिती व विक्री करते तसेच पॅंटलून्स
या कपडे व गृहसजावटीच्या विक्री दालनांवर तिची मालकी आहे. गेल्या तिमाहीत क
ं पनीच्या विक्रीत वार्षिक
तुलनेत ४९ टक्क
े वाढ झाली व क
ं पनीने पुन्हा करोना पूर्व काळापेक्षा जास्त प्रगती साधली. उत्पादन क्षमता
वाढवायचे व जाहिरात खर्च वाढल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले पण येणाऱ्या काळात ते भरून निघेल. क
ं पनीने
रिबॉक या प्रसिध्द व्यवसायाचे अधिग्रहण क
े ले आहे. आणखीही अशा काही योजना क
ं पनीकडे आहेत. क
ं पनी
ई-कॉमर्स द्वारे देखील ग्राहक संख्या वाढवित आहे. घरातून काम करणार्‍
यांसाठी आरामदायी कपड्यांची मालिका
क
ं पनीने सादर क
े ली आहे. सध्याची समभागांची ३१६ ची पातळी पुढील दोन ते तीन वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक
करण्यासाठी चांगली आहे.
क
ँ पस अॅक्टीव्ह वेअर: आदिदास, पुमा, नाईकी अशा परदेशी नाममुद्रांचा उच्च दर्जा व किं मती अशी ओळख
असलेल्या, खेळाला पूरक अशा बुटांच्या व्यवसायात दबदबा आहे. या व्यवसायात गेल्या १५ वर्षात सामील
झालेल्या क
ँ पसने जन सामान्यांना परवडेल व लुभावेल अशा उत्पादनांची मालिका सादर क
े ली आहे. क
ं पनीच्या
उत्पादनांना भरघोस मागणी मिळत आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत वाढलेली जागरूकता वाढवणे, क्रीडा
व्यक्तिमत्वांचा आणि क्रीडा स्पर्धांचा वाढता प्रभाव, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि सुट्ट्यांसाठी क
ॅ ज्युअल
पोशाखांची वाढती पसंती यामुळे या उद्योगास चांगले दिवस आहेत. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत क
ं पनीच्या
विक्रीत १६ टक्क
े वाढ झाली ज्यामधे किं मत वाढी पेक्षा वस्तूंच्या विक्रीचा जास्त प्रभाव होता. नफ्यावर मात्र
परिणाम झाला होता जो आता कच्च्या मालाच्या किं मती कमी झाल्यावर पूर्व पदावर येईल. त्यामुळे सध्या या
समभागात ४५० पर्यंत झालेली घसरण खरेदीची संधी देत आहे.
एबीबी: वीज व उर्जा वापर सुलभ व पर्यावरण पूरक करण्यासाठी विविध उत्पादने सादर करणारी ही एक जागतिक
किर्तीची क
ं पनी आहे. क
ं पनीच्या उत्पादन श्रेणीत विद्युतीकरण, स्वयंचलित औद्योगिक उत्पादन पद्धती, व
रोबोटिक तंत्रावर आधारीत उत्पादनांचा समावेश आहे. सप्टेंबर अखेरच्या क
ं पनीच्या तिसऱ्या तिमाहीत क
ं पनीच्या
उत्पन्नात १९ टक्क
े तर नफ्यात ४० टक्क
े वाढ झाली होती. क
ं पनीला मिळालेल्या नव्या क
ं त्राटांमधे ४० टक्क्यांची
घसघशीत वाढ झाली होती. भारतामधे औद्योगिकरण, वीज निर्मिती, डाटा सेंटर्स, रेल्वे, मेट्रो, अशा पायाभूत
सुविधांमधे मोठ्या भांडवली खर्चाच्या योजना साकारत आहेत. या मधे एबीबी सारख्या क
ं पन्यांना मोठ्या संधी
उपलब्ध होणार आहेत. सध्या ३ हजार रुपयांच्या पातळीला क
ं पनीचे समभाग मध्यम कालीन गुंतवणूकीसाठी
आकर्षक आहेत.
वेस्टलाईफ फ
ु डवर्ल्ड: मॅकडोनाल्ड्स या जग प्रसिध्द खाद्य पदार्थ विक्री साखळीची पश्चिम व दक्षिण भारतातील
प्रतिनिधी असलेली ही क
ं पनी आहे. पदार्थांमधे भारतीय जनतेला अनुक
ू ल बदल क
ं पनी करत आहे. सध्याची ३२६
दालनांची संख्या पुढील वर्षात ६३० पर्यंत वाढविण्याचा क
ं पनीचा इरादा आहे. आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये
सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत त्यामुळे क
ं पनीचा व्यवसाय जोरात चालेल. भारतात सेवन सिद्ध
पदार्थ व तत्पर सेवा हॉटेल्सचा व्यवसाय २३ टक्क्यांच्या सरासरीने वाढणार आहे. क
ं पनीची विक्री मागील वर्षाच्या
१५०० कोटीवरून ४००० कोटी करण्याचे क
ं पनीचे लक्ष आहे. गेल्या जून मधे ४५०-४६० च्या पट्ट्यात सुचविलेला हा
समभाग आता ७०० च्या घरात असला तरी अजूनही गुंतवणूकीची संधी आहे.
एस अॅंड पी ग्लोबल रेटिंगने भारताच्या आर्थिक विकासाचा दर जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ७ टक्क्यांवर
येण्याचा अंदाज व्यक्त क
े ला असला तरी भारतात मंदीची शक्यता फारशी नसल्याचे म्हटले आहे. व्याज दर वाढत
असले तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीने गेले ६ महिने सतत तीन लाखांचा टप्पा पार क
े ला. पीएमआय ५५ च्या पुढे
आहे. जीएसटी संकलन दर महिना दिड लाखाच्या घरात होत आहे. बाजारातील बरेचसे संक
े त सकारात्मक
असल्यामुळे व अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरु झाली असल्यामुळे बाजारात उत्साह वाढला आहे. त्याला परदेशी
गुंतवणूकदारांची साथ लाभत आहे. निफ्टीचे आता नव्या १९००० च्या उच्चांकाकडे डोळे लागले आहेत. या
सप्ताहातील गुजरात विधानसभा निवडणूकीचे निकाल, रिझर्व बँक
े चे पतधोरण अशा घटना बाजाराला दिशा
देणाऱ्या ठरतील.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com
(महागाईची दर वाढ कमी होण्याची आशा बळावली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी हे वर्ष चांगले जाण्याचे संक
े त
आहेत. त्यामुळे एक
ं दरीत वस्तूंची मागणी वाढेल. अमेरिकन फ
े डरल रिझर्वच्या पतधोरण समितीत या पुढील
व्याजदर वाढी बाबत सबुरीचे धोरण ठेवण्यावर बहुमत आहे. परिणामी बाजारात मोठी घसरण येण्याची चिन्हे
नाहीत. पण इंधन दरवाढ, युक्र
े नचे युध्द व व्याज दरवाढ यातील क
ु ठलीही बाब बाजाराच्या अपेक्षेच्या विरुध्द गेली
तर सावध व्हायला हवे.)
(बहुतेक सर्व क
ं पन्यांचे सहामाही निकाल जाहीर झाले आहेत व बाजारात दिशा देणाऱ्या क
ु ठल्याच घटना न
घडल्यामुळे सरल्या सप्ताहात बाजार सुस्त होता. पण अशा उदासीन असलेल्या बाजारात बँक निफ्टीने मात्र
सातत्याने आघाडी घेत नवीन उच्च पातळी गाठली. सरकारी व काही निवडक खासगी बँकांमधे दमदार खरेदी
झाली. अमेरिकन फ
े डरल रिझर्वच्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिध्द झाले. त्यातील संक
े तांमुळे सप्ताह अखेर
सेन्सेक्स व निफ्टीने जोर पकडला व बाजाराचे हे प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी स्तरावर बंद झाले. बिस्लेरीचा
व्यवसाय टाटा कन्झुमर कडे हस्तांतरीत करण्याचा विचार होत असणे व आरती इंडस्ट्रीजचा अमोनियम नायट्रेट
साठी दीपक फर्टिलायझर सोबतचा दीर्घ मुदतीचा करार या सरल्या सप्ताहातील महत्वाच्या बातम्या ठरल्या. या
सदरामध्ये आधी सुचविलेल्या या दोन्ही क
ं पन्यांच्या भविष्यासाठी या चांगल्या घटना ठरतील.)
कल्पतरू पॉवर: कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड संपूर्ण भारत आणि परदेशात टर्नकी आधारावर ईलेक्ट्रीकल
ट्रान्समिशन लाइन्स आणि सब-स्टेशन स्ट्रक्चर्सची रचना, चाचणी, फ
ॅ ब्रिक
े शन व उभारणी या व्यवसायात आहे.
सप्टेभर अखेरच्या तिमाहीत क
ं पनीच्या उत्पन्नात ७ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३७९८ कोटी झाले तर नफा ३
टक्क्यांनी वाढून ८६ कोटी झाला. यात जेएमसी प्रोजेक्ट्स या क
ं पनीच्या उपक
ं पनीचा मोठा वाटा आहे. कच्च्या
मालाच्या वाढत्या किं मती व जुने प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे क
ं पनीच्या उत्पन्न व नफ्यावर परिणाम झाला. पण
सध्या क
ं पनीकडे असलेल्या १४ हजार कोटींच्या मागणी पुस्तकामुळे क
ं पनीचा भविष्य काळ चांगला राहील.
भविष्यात जेएमसी प्रोजेक्ट्स क
ं पनीमधे विलीन क
े ल्यावर कल्पतरू पॉवरला खर्चात बचत करता येईल. क
ं पनीच्या
प्रवर्तकांनी गहाण ठेवलेले समभाग कमी क
े ले आहेत. थोड्या गसरणीची वाट पाहून ४५० च्या पातळीला या
समभागात गुंतवणूक करता येईल.
चीनने बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी मोठे धोरणात्मक बदल जाहीर क
े ले. व्यवसायिकांच्या
भांडवल पुरवठा व खरेदीदारांसाठी कर्ज सुलभता आणण्याचे निर्णय या क्षेत्राला अनुक
ू ल ठरतील. चीन हा सर्वात
मोठा पोलाद व धातूंचा ग्राहक आहे व त्यात बांधकाम व्यवसायाकडून येणाऱ्या मागणीचा मोठा वाटा आहे.
सप्ताहातील काही निवडक घटना:
सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा.
बाजारातील काहीशी अनपेक्षितपणे आलेली तेजी नफा वसूलीची चांगली संधी आहे. अर्थव्यवस्थेबाबतचे काही
महत्वाचे संक
े त व्यवस्था भक्कम असल्याचे दाखवित असले तरी चलनवाढ, रुपयाचे घसरते मुल्य व वाढत्या
व्याज दरांची शक्यता कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने हे अस्थिरतेचे असणारच आहेत. बाजारात असे मोठे
चढ-उतार होत राहतील. त्याचा वेळीच फायदा करून घेणे नेहमीच श्रेयस्कर असेल.
विविध क
ं पन्यांच्या निकालांवर नजर ठेवून पोर्टफोलियोची पुनर्रबांधणी करणे श्रेयसकर.
शब्दभांडार
English
मराठी
Annual Revenue / Income
मिळकतीचे आकडे वार्षिक उलाढाल
Value Added Products
मूल्यवर्धित उत्पादने
Advance Decline Ration
वर व खाली जाणाऱ्या समभागांचे गुणोत्तर
Promoters / Management
प्रवर्तक / व्यवस्थापकीय मंडळ
NPA
सहेतुक कर्जचुकवेगिरी
SLR
वैधानिक तरलता प्रमाण
CRR
रोख राखीव प्रमाण
CRAR
भांडवली पर्याप्तता प्रमाण
Prompt Corrective Action (PCA)
त्वरित सुधारात्मक कृ ती
Bonus & Dividend
बक्षिस समभाग व लाभांश
Contract Research
क
ं त्राटी संशोधन
Pharma
आरोग्यनिगा / औषधनिर्मिती / आरोग्याशी निगडित
Realty
गृहनिर्माण क्षेत्र बांधकाम व्यवसाय
Ready to eat
सेवनसिध्द
integrated steel mills
एकात्मिक स्टील प्रकल्प
Total Value Chain
संपूर्ण मुल्य शृंखला (कच्चा माल ते अंतिम उत्पादन)
Semi conductor
संवाहक
Production Link Incentive PLI
उत्पादन निगडित प्रोत्साहन योजना
VAT
मुल्य वर्धित कर
Monetary policy committee
पतधोरण आढावा समिती
Volatality index
अस्थिरतेचा निर्देशांक
Accomodative policy
समावेशी धोरण लवचिक
as it is जैसे थे
यथा स्थिती
Ecosystem
परिसंस्था (डिजिटल परिसंस्था)
Write off
निर्लेखित क
े ली
Adani
अदानी
व्याजदर धोरण समितीची बैठक
Infrastructure projetcts
पायाभूत सुविधा प्रकल्प
cautious optimism
सावध आशावाद
Conscious
जाणीव
By Federal Reserve
अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फ
े डरल रिझर्वकडून
मिळकतीचे आकडे वार्षिक उलाढाल
तेजी-मंदीचे हेलकावे शिखर चढ अविरत
अंशाचे नुकसान सोसले
व्यवहार मंदावलेले होते बाजाराची व्याप्ती कमी झाली मिडक
ॅ पची सद्दी संपली
बाजार थकलेला दिसला बाजाराची भावना तेजीची होती
क
े अर या पतमानांकन संस्थेने क
ं पनीच्या रेटींग मधे A+ वरून AA- असा श्रेणीसुधार क
े ला आहे.
जागतिक बाजारातील तेजीची हवा पथ्यावर पडली
बाजारासाठी हा ज्ञात घटक असल्याने अव्हेरला गेल्याचे दिसून आले.
निफ्टी -- ते -- या स्तरावर फिरत राहील
बाजार स्थैर्याकडे वळेल नित्योपयोगी वस्तु
दिशाहिनता व अस्थिरता
आराखड्याच्या सुधारित नियम चौकटीत आणले
आपल्या रडारवर हवेत, सावकाश वर जाणारा शेअर
अपेक्षापूर्ती व अपेक्षाभंगामुळे खाली वर होईल
रुपयाने ७६ ची वेस ओलांडली
बाजार सध्या मेरी गो राउंड सारखा वर जात आहे. किती वर जाणार हे मात्र माहित नाही. आत बसलेले
गुंतवणूकदार मजा चाखत आहेत तर बाहेरून बघणाऱ्यांचा आता धीर होत नाही.
pl

Más contenido relacionado

Similar a Dec 5, 2022..pdf

Sept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdfSept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdf
spandane
 
Nov 29 2021
Nov 29 2021Nov 29 2021
Nov 29 2021
spandane
 
Apr 04 2022.pdf
Apr 04 2022.pdfApr 04 2022.pdf
Apr 04 2022.pdf
spandane
 
Nov 21 2022.pdf
Nov 21 2022.pdfNov 21 2022.pdf
Nov 21 2022.pdf
spandane
 
May 31 2021
May 31 2021May 31 2021
May 31 2021
spandane
 
August 9 2021
August  9 2021August  9 2021
August 9 2021
spandane
 
August 29 2022.pdf
August 29 2022.pdfAugust 29 2022.pdf
August 29 2022.pdf
spandane
 
Sept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdfSept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdf
spandane
 
Similar a Dec 5, 2022..pdf (8)

Sept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdfSept 5 2022.pdf
Sept 5 2022.pdf
 
Nov 29 2021
Nov 29 2021Nov 29 2021
Nov 29 2021
 
Apr 04 2022.pdf
Apr 04 2022.pdfApr 04 2022.pdf
Apr 04 2022.pdf
 
Nov 21 2022.pdf
Nov 21 2022.pdfNov 21 2022.pdf
Nov 21 2022.pdf
 
May 31 2021
May 31 2021May 31 2021
May 31 2021
 
August 9 2021
August  9 2021August  9 2021
August 9 2021
 
August 29 2022.pdf
August 29 2022.pdfAugust 29 2022.pdf
August 29 2022.pdf
 
Sept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdfSept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdf
 
Más de spandane

Self -Analysis.pdf The article aims at self appraisal
Self -Analysis.pdf The article aims at self appraisalSelf -Analysis.pdf The article aims at self appraisal
Self -Analysis.pdf The article aims at self appraisal
spandane
 
Our Life’s journey.pdf who am i, where i am going
Our Life’s journey.pdf who am i, where i am goingOur Life’s journey.pdf who am i, where i am going
Our Life’s journey.pdf who am i, where i am going
spandane
 
Chart--Time Management.pdf How to time is spent
Chart--Time Management.pdf How to time is spentChart--Time Management.pdf How to time is spent
Chart--Time Management.pdf How to time is spent
spandane
 
Failure Management.pdf ... How to analyze failure
Failure Management.pdf ... How to analyze failureFailure Management.pdf ... How to analyze failure
Failure Management.pdf ... How to analyze failure
spandane
 
816) Mental Thoughts.pdf .. Reflections,
816) Mental Thoughts.pdf .. Reflections,816) Mental Thoughts.pdf .. Reflections,
816) Mental Thoughts.pdf .. Reflections,
spandane
 
32) RULES OF LIVING WITH PEOPLE.pdf rules to follow
32) RULES OF LIVING WITH PEOPLE.pdf  rules to follow32) RULES OF LIVING WITH PEOPLE.pdf  rules to follow
32) RULES OF LIVING WITH PEOPLE.pdf rules to follow
spandane
 
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
spandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
spandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
spandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
spandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
spandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Más de spandane (20)

Dec 5, 2022..pdf

  • 1. उत्साही हवा रिलायन्स व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क ं पन्यांमधील दमदार खरेदीने सरल्या सप्ताहात पहिल्याच दिवशी बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नव शिखर गाठले. सप्ताहात आलेल्या अनेक सकारात्मक बातम्यांमुळे बाजाराने दररोज नवे विक्रम क े ले. चीन मधील जन क्षोभाच्या रेट्यामुळे करोनावरील निर्बंधांत थोडी सवलत देण्यात आली. त्यामुळे चीन या महत्वाच्या देशात उत्पादन घट होणार नसल्याचा निष्कर्ष बाजाराने काढला. बुधवारी फ े डरल रिझर्वच्या अध्यक्षानी व्याज दरवाढीचा वेग डिसेंबर महिन्यापासूनच कमी होण्याचे स्पष्ट संक े त दिले. त्यामुळे अमेरिकी बाजाराने मोठी झेप घेतली. भारतामधे नोव्हेंबर महिन्याचे प्रवासी वाहन विक्रीचे, जीएसटी संकलनाचे आकडे समाधान कारक आले. इंधन तेल व डॉलरचे मूल्य घसरले. या सर्वांचा परिणाम बाजारात उत्साहाचे वातावरण टिकण्यात झाला. शेवटच्या दिवशी शुक्रवारी मात्र थोडी नफा वसूली पहायला मिळाली. तरीही बाजाराचे प्रमुख निर्देशांक एक टक्क्याने वर बंद झाले. आदित्य बिर्ला फ ॅ शन: क ं पनी अनेक प्रसिध्द नाममु्द्रांच्या तयार कपड्यांची निर्मिती व विक्री करते तसेच पॅंटलून्स या कपडे व गृहसजावटीच्या विक्री दालनांवर तिची मालकी आहे. गेल्या तिमाहीत क ं पनीच्या विक्रीत वार्षिक तुलनेत ४९ टक्क े वाढ झाली व क ं पनीने पुन्हा करोना पूर्व काळापेक्षा जास्त प्रगती साधली. उत्पादन क्षमता वाढवायचे व जाहिरात खर्च वाढल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले पण येणाऱ्या काळात ते भरून निघेल. क ं पनीने रिबॉक या प्रसिध्द व्यवसायाचे अधिग्रहण क े ले आहे. आणखीही अशा काही योजना क ं पनीकडे आहेत. क ं पनी ई-कॉमर्स द्वारे देखील ग्राहक संख्या वाढवित आहे. घरातून काम करणार्‍ यांसाठी आरामदायी कपड्यांची मालिका क ं पनीने सादर क े ली आहे. सध्याची समभागांची ३१६ ची पातळी पुढील दोन ते तीन वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगली आहे. क ँ पस अॅक्टीव्ह वेअर: आदिदास, पुमा, नाईकी अशा परदेशी नाममुद्रांचा उच्च दर्जा व किं मती अशी ओळख असलेल्या, खेळाला पूरक अशा बुटांच्या व्यवसायात दबदबा आहे. या व्यवसायात गेल्या १५ वर्षात सामील झालेल्या क ँ पसने जन सामान्यांना परवडेल व लुभावेल अशा उत्पादनांची मालिका सादर क े ली आहे. क ं पनीच्या उत्पादनांना भरघोस मागणी मिळत आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत वाढलेली जागरूकता वाढवणे, क्रीडा व्यक्तिमत्वांचा आणि क्रीडा स्पर्धांचा वाढता प्रभाव, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि सुट्ट्यांसाठी क ॅ ज्युअल पोशाखांची वाढती पसंती यामुळे या उद्योगास चांगले दिवस आहेत. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत क ं पनीच्या विक्रीत १६ टक्क े वाढ झाली ज्यामधे किं मत वाढी पेक्षा वस्तूंच्या विक्रीचा जास्त प्रभाव होता. नफ्यावर मात्र परिणाम झाला होता जो आता कच्च्या मालाच्या किं मती कमी झाल्यावर पूर्व पदावर येईल. त्यामुळे सध्या या समभागात ४५० पर्यंत झालेली घसरण खरेदीची संधी देत आहे. एबीबी: वीज व उर्जा वापर सुलभ व पर्यावरण पूरक करण्यासाठी विविध उत्पादने सादर करणारी ही एक जागतिक किर्तीची क ं पनी आहे. क ं पनीच्या उत्पादन श्रेणीत विद्युतीकरण, स्वयंचलित औद्योगिक उत्पादन पद्धती, व रोबोटिक तंत्रावर आधारीत उत्पादनांचा समावेश आहे. सप्टेंबर अखेरच्या क ं पनीच्या तिसऱ्या तिमाहीत क ं पनीच्या उत्पन्नात १९ टक्क े तर नफ्यात ४० टक्क े वाढ झाली होती. क ं पनीला मिळालेल्या नव्या क ं त्राटांमधे ४० टक्क्यांची घसघशीत वाढ झाली होती. भारतामधे औद्योगिकरण, वीज निर्मिती, डाटा सेंटर्स, रेल्वे, मेट्रो, अशा पायाभूत सुविधांमधे मोठ्या भांडवली खर्चाच्या योजना साकारत आहेत. या मधे एबीबी सारख्या क ं पन्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या ३ हजार रुपयांच्या पातळीला क ं पनीचे समभाग मध्यम कालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक आहेत. वेस्टलाईफ फ ु डवर्ल्ड: मॅकडोनाल्ड्स या जग प्रसिध्द खाद्य पदार्थ विक्री साखळीची पश्चिम व दक्षिण भारतातील प्रतिनिधी असलेली ही क ं पनी आहे. पदार्थांमधे भारतीय जनतेला अनुक ू ल बदल क ं पनी करत आहे. सध्याची ३२६ दालनांची संख्या पुढील वर्षात ६३० पर्यंत वाढविण्याचा क ं पनीचा इरादा आहे. आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत त्यामुळे क ं पनीचा व्यवसाय जोरात चालेल. भारतात सेवन सिद्ध
  • 2. पदार्थ व तत्पर सेवा हॉटेल्सचा व्यवसाय २३ टक्क्यांच्या सरासरीने वाढणार आहे. क ं पनीची विक्री मागील वर्षाच्या १५०० कोटीवरून ४००० कोटी करण्याचे क ं पनीचे लक्ष आहे. गेल्या जून मधे ४५०-४६० च्या पट्ट्यात सुचविलेला हा समभाग आता ७०० च्या घरात असला तरी अजूनही गुंतवणूकीची संधी आहे. एस अॅंड पी ग्लोबल रेटिंगने भारताच्या आर्थिक विकासाचा दर जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ७ टक्क्यांवर येण्याचा अंदाज व्यक्त क े ला असला तरी भारतात मंदीची शक्यता फारशी नसल्याचे म्हटले आहे. व्याज दर वाढत असले तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीने गेले ६ महिने सतत तीन लाखांचा टप्पा पार क े ला. पीएमआय ५५ च्या पुढे आहे. जीएसटी संकलन दर महिना दिड लाखाच्या घरात होत आहे. बाजारातील बरेचसे संक े त सकारात्मक असल्यामुळे व अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरु झाली असल्यामुळे बाजारात उत्साह वाढला आहे. त्याला परदेशी गुंतवणूकदारांची साथ लाभत आहे. निफ्टीचे आता नव्या १९००० च्या उच्चांकाकडे डोळे लागले आहेत. या सप्ताहातील गुजरात विधानसभा निवडणूकीचे निकाल, रिझर्व बँक े चे पतधोरण अशा घटना बाजाराला दिशा देणाऱ्या ठरतील. सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com (महागाईची दर वाढ कमी होण्याची आशा बळावली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी हे वर्ष चांगले जाण्याचे संक े त आहेत. त्यामुळे एक ं दरीत वस्तूंची मागणी वाढेल. अमेरिकन फ े डरल रिझर्वच्या पतधोरण समितीत या पुढील व्याजदर वाढी बाबत सबुरीचे धोरण ठेवण्यावर बहुमत आहे. परिणामी बाजारात मोठी घसरण येण्याची चिन्हे नाहीत. पण इंधन दरवाढ, युक्र े नचे युध्द व व्याज दरवाढ यातील क ु ठलीही बाब बाजाराच्या अपेक्षेच्या विरुध्द गेली तर सावध व्हायला हवे.) (बहुतेक सर्व क ं पन्यांचे सहामाही निकाल जाहीर झाले आहेत व बाजारात दिशा देणाऱ्या क ु ठल्याच घटना न घडल्यामुळे सरल्या सप्ताहात बाजार सुस्त होता. पण अशा उदासीन असलेल्या बाजारात बँक निफ्टीने मात्र सातत्याने आघाडी घेत नवीन उच्च पातळी गाठली. सरकारी व काही निवडक खासगी बँकांमधे दमदार खरेदी झाली. अमेरिकन फ े डरल रिझर्वच्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिध्द झाले. त्यातील संक े तांमुळे सप्ताह अखेर सेन्सेक्स व निफ्टीने जोर पकडला व बाजाराचे हे प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी स्तरावर बंद झाले. बिस्लेरीचा व्यवसाय टाटा कन्झुमर कडे हस्तांतरीत करण्याचा विचार होत असणे व आरती इंडस्ट्रीजचा अमोनियम नायट्रेट साठी दीपक फर्टिलायझर सोबतचा दीर्घ मुदतीचा करार या सरल्या सप्ताहातील महत्वाच्या बातम्या ठरल्या. या सदरामध्ये आधी सुचविलेल्या या दोन्ही क ं पन्यांच्या भविष्यासाठी या चांगल्या घटना ठरतील.) कल्पतरू पॉवर: कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड संपूर्ण भारत आणि परदेशात टर्नकी आधारावर ईलेक्ट्रीकल ट्रान्समिशन लाइन्स आणि सब-स्टेशन स्ट्रक्चर्सची रचना, चाचणी, फ ॅ ब्रिक े शन व उभारणी या व्यवसायात आहे. सप्टेभर अखेरच्या तिमाहीत क ं पनीच्या उत्पन्नात ७ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३७९८ कोटी झाले तर नफा ३ टक्क्यांनी वाढून ८६ कोटी झाला. यात जेएमसी प्रोजेक्ट्स या क ं पनीच्या उपक ं पनीचा मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किं मती व जुने प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे क ं पनीच्या उत्पन्न व नफ्यावर परिणाम झाला. पण सध्या क ं पनीकडे असलेल्या १४ हजार कोटींच्या मागणी पुस्तकामुळे क ं पनीचा भविष्य काळ चांगला राहील. भविष्यात जेएमसी प्रोजेक्ट्स क ं पनीमधे विलीन क े ल्यावर कल्पतरू पॉवरला खर्चात बचत करता येईल. क ं पनीच्या प्रवर्तकांनी गहाण ठेवलेले समभाग कमी क े ले आहेत. थोड्या गसरणीची वाट पाहून ४५० च्या पातळीला या समभागात गुंतवणूक करता येईल. चीनने बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी मोठे धोरणात्मक बदल जाहीर क े ले. व्यवसायिकांच्या भांडवल पुरवठा व खरेदीदारांसाठी कर्ज सुलभता आणण्याचे निर्णय या क्षेत्राला अनुक ू ल ठरतील. चीन हा सर्वात मोठा पोलाद व धातूंचा ग्राहक आहे व त्यात बांधकाम व्यवसायाकडून येणाऱ्या मागणीचा मोठा वाटा आहे.
  • 3. सप्ताहातील काही निवडक घटना: सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा. बाजारातील काहीशी अनपेक्षितपणे आलेली तेजी नफा वसूलीची चांगली संधी आहे. अर्थव्यवस्थेबाबतचे काही महत्वाचे संक े त व्यवस्था भक्कम असल्याचे दाखवित असले तरी चलनवाढ, रुपयाचे घसरते मुल्य व वाढत्या व्याज दरांची शक्यता कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने हे अस्थिरतेचे असणारच आहेत. बाजारात असे मोठे चढ-उतार होत राहतील. त्याचा वेळीच फायदा करून घेणे नेहमीच श्रेयस्कर असेल. विविध क ं पन्यांच्या निकालांवर नजर ठेवून पोर्टफोलियोची पुनर्रबांधणी करणे श्रेयसकर. शब्दभांडार English मराठी Annual Revenue / Income मिळकतीचे आकडे वार्षिक उलाढाल Value Added Products मूल्यवर्धित उत्पादने Advance Decline Ration वर व खाली जाणाऱ्या समभागांचे गुणोत्तर Promoters / Management प्रवर्तक / व्यवस्थापकीय मंडळ NPA सहेतुक कर्जचुकवेगिरी SLR वैधानिक तरलता प्रमाण CRR रोख राखीव प्रमाण CRAR भांडवली पर्याप्तता प्रमाण Prompt Corrective Action (PCA) त्वरित सुधारात्मक कृ ती Bonus & Dividend बक्षिस समभाग व लाभांश Contract Research क ं त्राटी संशोधन Pharma आरोग्यनिगा / औषधनिर्मिती / आरोग्याशी निगडित Realty गृहनिर्माण क्षेत्र बांधकाम व्यवसाय Ready to eat सेवनसिध्द
  • 4. integrated steel mills एकात्मिक स्टील प्रकल्प Total Value Chain संपूर्ण मुल्य शृंखला (कच्चा माल ते अंतिम उत्पादन) Semi conductor संवाहक Production Link Incentive PLI उत्पादन निगडित प्रोत्साहन योजना VAT मुल्य वर्धित कर Monetary policy committee पतधोरण आढावा समिती Volatality index अस्थिरतेचा निर्देशांक Accomodative policy समावेशी धोरण लवचिक as it is जैसे थे यथा स्थिती Ecosystem परिसंस्था (डिजिटल परिसंस्था) Write off निर्लेखित क े ली Adani अदानी व्याजदर धोरण समितीची बैठक Infrastructure projetcts पायाभूत सुविधा प्रकल्प cautious optimism सावध आशावाद Conscious जाणीव By Federal Reserve अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फ े डरल रिझर्वकडून मिळकतीचे आकडे वार्षिक उलाढाल तेजी-मंदीचे हेलकावे शिखर चढ अविरत अंशाचे नुकसान सोसले व्यवहार मंदावलेले होते बाजाराची व्याप्ती कमी झाली मिडक ॅ पची सद्दी संपली बाजार थकलेला दिसला बाजाराची भावना तेजीची होती क े अर या पतमानांकन संस्थेने क ं पनीच्या रेटींग मधे A+ वरून AA- असा श्रेणीसुधार क े ला आहे. जागतिक बाजारातील तेजीची हवा पथ्यावर पडली
  • 5. बाजारासाठी हा ज्ञात घटक असल्याने अव्हेरला गेल्याचे दिसून आले. निफ्टी -- ते -- या स्तरावर फिरत राहील बाजार स्थैर्याकडे वळेल नित्योपयोगी वस्तु दिशाहिनता व अस्थिरता आराखड्याच्या सुधारित नियम चौकटीत आणले आपल्या रडारवर हवेत, सावकाश वर जाणारा शेअर अपेक्षापूर्ती व अपेक्षाभंगामुळे खाली वर होईल रुपयाने ७६ ची वेस ओलांडली बाजार सध्या मेरी गो राउंड सारखा वर जात आहे. किती वर जाणार हे मात्र माहित नाही. आत बसलेले गुंतवणूकदार मजा चाखत आहेत तर बाहेरून बघणाऱ्यांचा आता धीर होत नाही. pl