1. १३८) इसाक बागवान / श दांकन - अजय ता हणे/ Evershine Publication / दुसर आवृ ती ऑ टोबर २०१५ /
पृ ठे ३१२ / पये ३०० /
लेखकाचा प रचय:
एका शूर पोल स अ धका याचे हे अनुभव कथन आहे. लेखक पोल स दलात जुलै १९७६ ला PSI हणून जू झाले व
३१-०५-२००९ रोजी ACP हणून नवृ त झाले. यांना पोल स दलातील उ कृ ठ सेवेब ल ३ रा पती पुर कार
मळाले. हे यांचे आ मच र नाह . पु तकाला ी व वास नागरे पाट ल ( वशेष पोल स महा नर क) यांनी
तावना दल आहे.
दोन श द पु तकाब ल:
एका बेधडक पोल स अ धका याचे मुंबई गु हेगार जगातील बे मसाल खरे अनुभव आहेत. पु तकातील तावना व
लेखकाचे मनोगत वाच यानंतर आपण कोण याह पानापासून हे पु तक वाचू शकतो. येक के स नराळी आहे. हे
पु तक वाचताना लेखकाची कायशैल उलगडत जाते. असे ामा णक अ धकार होते व आजह पोल स
दलात आहेत, हणून आपण सुर त आहोत.
वेगवेग या गु यांचा तपास वाचताना पूव घडले या या घटना आप याला आठवतात. हे पु तक हणजे येक
नवीन पोल स अ धका यांसाठ पोल स दलातील सेवेचा व तुपाठ आहे.
पु तकातील शेवटचे करण ' मुंबईवर अ तरेक ह ला २६-११-२००८' वाचायला वस नका. यावेळी जसे ी
व वास नागरे पाट लनी अ तरे यांना ताज महाल हॉटेलात जखडून ठेवले तसेच लेखकाने अ तरे यांना कु लाबा
येथील न रमन हाऊस म ये दोन दवस जखडून ठेवले, यामुळे मोठा अनथ टळला. या परा मासाठ यांना
तसरा रा पती पुर कार मळाला.
म ांनो, वेळात वेळ काढून हे पु तक न क वाचा.
लेखकाला सव वाचकांतफ मानाचा मुजरा . लेखकाला सवा या वतीने द घायु य लाभो अशी ाथना करतो.
सुधीर वै य / २०-०८-२०१६