1. १४०) The Mahabharata - a child's view / Samhita Arni / July 1996 / edition December 2009 /
Pages 287/ Tara books / Rs. 475/- English
हे पु तक ले खके ने वया या १२ या वष ल हले आहे. पु तकातील च े ले खके ने वत: काढल आहेत. जगभरात
७ भाषेत हे पू तक स झाले आहे व ५०००० हुन जा त copies वक या गे या आहेत.
संके त थळ: http://www.samarni.com
आप याला पैक अनेक जण महाभारत व रामायणातील गो ट ऐकत मोठे झाले आहेत. ले खके ने वया या चौ या
वष महाभारता या कथा वाच या. तला या कथांतून काय कळले, हे समज यासाठ तला ल ह यासाठ वृ त
कर यात आले. यामुळे या पु तकाचे व प हणजे ले खके ला अवगत झालेले महाभारत असे हणता येईल.
परंतु पु तकातील ले खके चे मनोगत वाचलेत, तर त या बु द चे कौतुक वाटेल. तने य त के लेल मते व
यामागील कारण मीमांसा आप याला
आ चयच कत करते. ए हडेच क न ती थांबलेल नाह , तर तने महाभारत व रामायण यांची तुलना सु ा के ल
आहे.
आप या घरातील मुलां या हुशार चे आपण कौतुक करतो. परंतु जर या मुलां या वचार श तीची ले खके या
वैचा रक पातळीशी तुलना के ल , तर आप याला या हुशार चे कौतुक वाटते या हुशार चे खरे व प उघड होईल.
पु तक सो या इंि लश भाषेत ल हले आहे. इंि लश मडीयम म ये शकणा या आप या मुलं-बाळांना वाचायला
काह च अडचण येणार नाह . महाभारता या गो ट ंबरोबर यां या वैचा रक क ा व तारायला हे पु तक खतपाणी
घालेल, हे न क .
सुधीर वै य
२६-०८-२०१६