1. 1
४४५) आयु यावर बोलू काह
शांती आ ण ेम
कु टुंबात, सह नवासात, शाळा - कॉलेजात, कामा या ठकाणी, समाजात, देशात, आ ण जगात शांतीने
व ेमाने राह यास माणूस कधी शके ल.
एकटा
येक माणसा या मना या कोप यात एकाक पणाची भावना असतेच. तु ह मा य करा अथवा नका
क .
खाज - खुजल
हे श द खरेतर माणसासाठ नवीन नाह त. परंतु सवसाधारणपणे हे श द वाईट अथ वापरले जातात.
खरेतर येय - मह वाकां ा वगैरे श द हणजे याच श दांचे ग डस प आहे. माणसा या मनात
एखा या गो ट ब ल खाज -खुजल ( येय) अस या शवाय या या हातून चांगले काम होत नाह . बघा
वचार क न. असो.
खाज -खुजल या झाडाचा फोटो पहा आ ण मग वचार करा.
ओहोट
भरती आ ण ओहोट हा नसगाचा नयम आहे. सुखानंतर दु:ख येते. येक सुखात दु:ख लपलेले असते,
हा सु ा नेहमी येणारा अनुभव आहे.
आप या भा याला ओहोट लागू नये असे वाटत असेल तर वधम करा, कम चांगलेच झाले पा हजे असा
आ ह ठेवा, पैशासाठ कामा या दजात तडजोड क नका, ामा णकपणाची कास घरा, हणजे आप या
सुखाला कायमच भरती अनुभवायला मळेल.
स दय
वडा या झाडाची फळे.
बा य स दयाला भुलू नका. जे बाहे न आकषक दसते ते आप याला उपयोगी असतेच असे नाह .
Beauty is not what you see in the mirror. स दयाचा वास आतून बाहेर हायला हवा. परंतु बरेच
वेळा हा वास बाहे न आत या दशेने होत असतो. असो.
2. 2
सामा य जनता
मुक बचार कोणी हाका …
साथ साथ
येकाला आयु य समृ कर यासाठ दुस या माणसाची साथ लागते. ह साथ वयानुसार -
गरजेनुसार बदलत जाते. (पालक, श क, भाऊ, ब हण, कु टुंबातील इतर मंडळी, म , बॉस, सहकार ,
spouse, मुले वगैरे). अशी साथ यो य माणसाकडून, यो य वेळी आ ण यो य माणात मळाल तर
या यासारखा भायवान तोच. बघा वचार क न क तु हाला अशी साथ मळाल का?
तोल
मुल वषभरातच कशाला तर घ न उभे राहायचा व चालायचा य न करते. सुरवाती या य नात लगेच
यश मळतेच असे नाह . पण ते मुल य न करणे सोडत नाह . कालांतराने ते मुल तोल सांभाळून चालू
लागते.
परंतु काह य तीं या बाबतीत ख या अथाने तोल सांभाळणे व नेमक वाट पकडणे - यो य वेळी
आयु यात वळण घेणे वगैरे यांना आयु या या अखेरपयत जमत नाह , असे माझे नर ण आहे.
बघा वचार क न.
आजची तार ख १५-१२-१५
बदल हा जीवनाचा अ वभा य भाग आहे. तो न कु रकु रता वीकारता आला पा हजे आ ण या वळणावर
न थांबता नवीन बदला या वागताला तयार झाले पा हजे. आप या आयु यात अनेक वळणे येतात. या
येक वळणाला तु ह कसे सामोरे जाता, यावर तुम या आयु याचा लेखा - जोखा अवलंबून असतो,
असे मला वाटते. आजची तार ख हेच सांगत असेल का?
आत या गाठ चा
लोकांनी आप याला ' आत या गाठ चा ' असे हणू नये अशी इ छा असेल तर जे बोलाल तेच मनात असू
दे. तसेच जे मनात असेल ते वेळ संगी बोलता आले पा हजे.
बघा वचार क न.
3. 3
क यार
आयु यात यो य वेळी, यो य माणात, यो य मागदशनाची क यार जर आप या काळजात घुसल तर,
आपले आयु य संगीतमय होते. बघा वचार क न.
ऐकणे
माणूस ज म यापासून ऐकायला येते. परंतु काय ऐकायचे, कोणाचे ऐकायचे, कती ऐकायचे,
कधी ऐकायचे हे कळायला एक ज म सु ा काह माणसांना पुरत नाह .
सुधीर वै य
३०-१२-२०१५
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
http://www.slideshare.net/spandane