1. यु#ध नरम बाजार गरम
यु#
े न व र(शया या उभय देशां/या मवाळ भू(मक
े चा प6रणाम बाजारात गे<या स>ताहात
@दसून आला. युएई व इतर ओपेक राGHे खJनज तेलाचे उKपादन वाढMवNयास अनुक
ू ल
असNयाचे संक
े त (मळाले. खJनज तेल व इतर क//या माला/या वाढले<या दरांमुळे
अमे6रकन फ
े डरल देखील थोडी सबुरU दाखवेल असा होरा बाजारातील गुंतवणूकदारांनी बांधला.
प6रणामी गेला म@हनाभर बाजारात सुW असले<या घसरणीला गे<या स>ताहात Yेक लागून
Zमुख Jनद[शांक दोन ट]]यानी वर आले. ^े_ीय Jनद[शांकांचा Mवचार क
े ला तर मा@हती
तं_`ान व औषध Jन(मcती ^े_ा/या क
ं पdयांचा यात मोठा (६%) वाटा होता. gपया/या
तुलनेतील डॉलरचे वाढते मू<य या Jनयाcत Zधान क
ं पdयांना फायiयाचे राहUल.
टUसीएस/या ४५०० gपयां/या आकषcक पुनखcरेदUला लहान गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग
(मळत आहे. २३ माचc पयoत सुW रहाणाpया या पुनखcरेदUत गुंतवणूकदारांनी सहभागी qहावे.
(मळणारे मु<य गुंतवणूकदारांसाठr करमु]त असेल.
,ाज इंड012ज: Zाज इंडsHUज हU इथेनॉल व बायोtडझेल बनMवNयासाठr आधुJनक Zv#या व
ZणालUने यु]त असे कारखाने उभाWन देते. क
ं पनी अ<कोहोल उKपादकांनादेखील तं_ZणालU
पुरMवते. क
ं पनीने सांडपाNयावर Zv#या करNयाचे तं_हU Mवक(सत क
े ले आहे. खJनज तेला/या
वाढKया दरांमुळे वाहनां/या इंधन तेलात इथेनॉल (मसळNयाला पूरक असे सरकारU धोरण
आहे. tडसwबर अखेर/या JतमाहUत गे<या वषाc/या तुलनेत क
ं पनी/या Mव#xत ६८ ट]क
े तर
नzयात ३१ ट]क
े वाढ झालU होती. या पूणc वषाcत क
ं पनी Mव#मी नफा जाहUर करNयाची
श]यता आहे. एका ठराMवक प|्यात घोटाळत असणारे क
ं पनीचे समभाग भMवGयात उसळी
घेऊ शकतात.
टाटा 0ट2ल: जगातील मोया पोलाद उiयोगात गणलU जाणारU टाटा sटUल क
ं पनी युÄदामुळे
धातुं/या वाढले<या vकं मतींची लाभाथÅ आहे. युरोप मधेहU पोलादा/या vकं मतीमधे वाढ होत
आहे. टाटा sटUलचा भारतामधील qयवसाय गेले वर्षभर उKतम कामÇगरU करतो आहे.
क
ं पनीने वषcभरात अनेक वेळा vकं मती वाढव<या आहेत व करोना काळानंतर आले<या
पायाभूत सुMवधा व बांधकाम ^े_ातील वाढUचा क
ं पनीला फायदा होतो आहे. क
ं पनीला
वाढणाpया इंधन दरांचा व वाहन ^े_ातील घटले<या उKपादनाचा भMवGयात सामना करावा
लागेल. पण पुढUल तीन म@हdयांसाठr क
ं पनीतील गुंतवणूक फायiयाची राहUल.
टाटा पॉवर: टाटा पॉवर आता क
े वळ वीज Jन(मcती करणारU मूलभूत सेवा ^े_ातील क
ं पनी न
राहता Éाहका(भमुख सेवा देणारU क
ं पनी Ñहणून प6रवतÅत होत आहे. सौर ऊजाc, इले]HUकल
2. वाहनां क6रता बॅटरU चािजoग sटेशdस अशा नqया तं_`ानावर आधा6रत उiयोगांमधे क
ं पनी
गुंतवणूक वाढMवत आहे. कजाcचे Zमाण कमी करNयासाठr क
ं पनीने ठोस पावले उचललU आहेत
Kयामुळे कजाcचे भांडवलाशी गुणोKतर ७.४ पटUवWन १.५ पटUवर आले आहे. sवत:/या
मालकx/या कोळसा खाणी असले<या क
ं पनीला जगातील युâ प6रिsथतीमुळे होणाpया
कोळäया/या वाढKया vकं मतीचा धोका कमी आहे. क
ं पनीचे सरकारने Jनयमन क
े ले<या
qयवसायावरचे अवलंãबKव कमी होत आहे. क
ं पनीकडे सौर ऊजाc Zक<पा/या दहा हजार
कोटUं/या मागNया बाकx आहेत. सरकार/या उKपादनाशी Jनगtडत ZोKसाहन योजनेचा लाभ
घेत क
ं पनी पुढUल @दड वषाcत चार हजार मेगावॅट ^मतेचा सौरऊजाc Zक<प उभारणार आहे.
ट>या-ट>>याने खरेदUसाठr सÄयाचा बाजारभाव आकषcक आहे.
या स>ताहातील या घडामोडींकडे ल^ ठेवा.
• टUqहUएस मोटसc, राईåस (ल., (मç धातु Jनगम, भारत इले]HॉJन]स या क
ं पdया
अंत6रम लाभांशाची घोषणा करतील.
• अमे6रकन फ
े डरल बँक
े ची qयाज दर आढावा बैठक
चार राêयामधील Jनवडणूकx/या Jनकालांनी क
w ëातील सKताधारU प^ मजबूत अस<याचे संक
े त
@दले आहेत. र(शया - यु#
े न युâामधे तूतc तरU समेट होNयाची श]यता आहे. Kयाचा
सकाराKमक प6रणाम बाजारात सर<या स>ताहात पहायला (मळाला. पण जगातील देशांची
राजकxय व आÇथcक समीकरणे यानंतर बदलतील. धातु, अdनधाdय व इंधन तेलाचे महKवा/या
उKपादक देशांमधील युâाने या क//या मालां/या qयापारावर MवपरUत प6रणाम होऊन Kयाचा
शेवट दरवाढUमधे व या गोGटU क/चा माल Ñहणून वापरणाpया अनेक उiयोगांवर होईल.
मा@हती तं_`ान, Mवमा व बँvकं गसारíया सेवा ^े_ांना मात्र याची झळ कमी बसेल. पुढUल
वषcभरा/या गुंतवणूक योजनेत याचा Mवचार करावा लागेल. खJनज तेलाचे वाढते दरांमुळे
महागाईला (मळणारे बळ व Mवकास दरात होणारU घट यामुळे 6रझवc बँक पुढUल काळात काय
भू(मका घेते यावर बाजाराचे ल^ असेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com