1. !यवहार चातुया*ची गरज
जाग$तक पातळीवर पु-हा एकदा इंधन दर वाढ सु7 झा9याने व भारतात =डझेल@या घाऊक
दरातील वाढCमुळे व पेEोल@या Gकं मती वाढHयास सु7वात झा9यामुळे सर9या सIताहात
बाजाराने आधी@या दोन सIताहां@या तेजी पासून माघार घेतलC. बँGकं ग व एफएमसीजी OेPाला
Qयाचा सवाSत जाTत, ३ टWक
े फटका बसला.
एचडीएफसी: एचडीएफसीने या वषY दोन लाख कोटC 7पयांची [वमी गृहकज^ मंजूर क
े लC.
वाढते शहरCकरण, सरकारचे गृह$नaमSती धोरण, कमी bयाज दर व गेलC काहC वष^ िTथर
असलेले Tथावर मालमQतांचे दर अशा कारणांमुळे गृह कजाfची मागणी वाढलेलC आहे. चांगले
gवतSक असले9या या क
ं पनीचे समभाग संधी aमळेल तेbहा आप9या पोटSफोaलयोमधे जमवून
ठेवावेत.
पी!ह3आर: करोनाचा gादुभाSव व $नबfध कमी होत आहेत तशी लोकां@या घराबाहेर पडून
iचPपट पाहHयाची संधी लोकांना aमळत आहेत. गे9या दोन वषाSत सवाSत जाTत पjरणाम
झाले9या काहC उlयोगांपैकn एक iचPपट उlयोग आहे. बाजारात सूiच बoद असले9या
पीbहCआर व आयनॉWस या क
ं प-यांचे बाजार मु9य गे9या दोन वषाSत साठ टWक
े घसरले.
आता पू-हा एकदा Qयां@या aमळकतीमधे वाढ होऊ लागलC आहे. जरC घर बस9या iचPपट
पाहHयाची सवय ओटCटC IलॅटफॉमSने लावलC असलC तरC बहुता:शी नवे iचPपट आधी
iचPपटगृहात gदaशSत होतात. पीbहCआरची भारतात ८५७ पडlयांची Oमता आहे. aसनेपोaलस
बरोबरचा करार सफल झाला तर हC संvया १३३७ वर जाईल व बाजारपेठेचा ४० टWक
े वाटा
क
ं पनीकडे असेल. पुढCल वषाSत {बग बजेट iचPपटांची मोठ| संvया अपे}Oत आहे. पीbहCआर
@या समभागांवर नजर ठेवायला हवी.
आयसीआयसीआय बँक: चांग9या कायSOमतेमुळे नफा कमावणा~या खासगी बँकांमधे
आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे. बँक
े @या Gकरकोळ OेPातील कजS वाटपात मोठ| वाढ
होत आहे. बँक
े ने माहती तंPÄानावर आधाjरत gणालC सवSच bयवसायात अंiगका7न एक
Åाहकाaभमुख =डिजटल पjरसंTथा तयार क
े लC आहे. बँक
े @या कजाS@या आकडेवारCत लOणीय
सुधारणा होत आहे. ८६० 7पयां@या उ@चांकाव7न समभाग ७०० Éपयां@या टIयावर आला आहे
जी खरेदCची संधी आहे.
हटसन अॅ<ो: हटसन अॅÅो हC खासगी OेPातील सवाSत मोठ| दूधgGया करणारC क
ं पनी आहे.
क@चे दूध संकलन व gGया करHयासाठ| क
ं पनीकडे Tवत:@या पायाभूत सु[वधा आहेत. अ7ण
व आरोस या नाममुÑांखालC क
ं पनी आईसnम, सुवाaसक दूध, लोणी, तूप, पनीर अशी अनेक
2. दुÖधज-य उQपादने [वकते. यावषY तापमानात झाले9या वाढCमुळे अमूल, मदरडेअरC सारvया
उQपादकां@या आईसnम@या खपात माचS मधे ३० ते ३५ टWक
े वाढ झालC. टाळेबंदC संपुÜटात
आलC अस9यामुळे देखील दुधा@या तयार उQपादनांची मागणी वाढलC आहे. क
ं पनीने गे9या
पाच वषाSत aमळकतीमधे व नáयात िTथर कमाई क
े लC आहे. क
ं पनी@या gवतSकांकडे
भांडवलाचा ७५ टWक
े हTसा आहे. क
ं पनी@या समभागात सoया झालेलC घसरणीचा फायदा
घेऊन अ9प मुदतीमधे नफा कमावता येऊ शकतो.
सर9या सIताहात करोनामुळे जाहCर झाले9या टाळेबंदCला दोन वष^ पूणS झालC. Qयावेळी
बाजारात झाले9या तूफानी [वnमुळे बाजार दोनदा खालचे सGक
S ट लागून बंद ठेवावा लागला
होता. पण गे9या दोन वषाf@या काळात धाडस दाखवून गुंतवणूक करणा~यांना दामदुIपट
फायदा झाला आहे. गे9या दोन वषाSत $नáटCमधे १२९ टWक
े परतावा तर Qयामधील काहC
मोäया क
ं प-यां@या वाढCची टWक
े वारC टाटा मोटसS ५६५, टाटा TटCल ३८०, हंडालको ५७५ अशी
[वमी आहे. aमडक
ॅ प क
ं प-यां@या परताbयाची टWक
े वारC देखील अदाणी टोटल गॅस २०१२,
टाटा एलॅWसी १२८० तर दपक नाईEाईट ५९६ अशी आहे. शेअर बाजारात अशा संधी दुलSभ
असतात पण वेळ साधून थोडे धाडस दाख[वले तर [वमी नफा aमळतो.
येणा~या नbया आiथSक वषाSची सु7वात युãाचे सावट तसेच इंधन, धातु, कृ षीमाल, खते,
खाlयतेल अशा क@@या माला@या महागाईमुळे वाढले9या अिTथर पjरिTथतीने होणार आहे.
bयाज दर वाढCचा वाढणारा आलेखहC जवळपास $निåचत आहे. या सर्व पjरिTथती बाबत
बाजारच काय पण धोरण कQयाfमधे देखील अनaभÄता आहे. तरCहC बाजारात संयम, aशस्त व
भीती न बाळगता क
े लेलC गुंतवणूक चांगला परतावा देईल. Qयासाठ| आपले लO मोäया
क
ं प-यांकडे (éया उQपादनांची Gकं मत वाढवून वाढलेला खचS सहज वसूल क7 शकतात)
असायला हवी. धातु OेPातील क
ं प-याहC चांगला फायदा aमळवून देतील. माहती तंPÄान
OेPाला क@@या माला@या दर वाढCची झळ थेट बसत नाहC व Qयां@याकडे भरपूर मागHया
आहेत Qयामुळे हे OेPहC चांगला नफा aमळवून देईल. माP अधूनमधून नफा वसूलCचे bयवहारC
चातुर्य दाखवता आले पाहजे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com