SlideShare una empresa de Scribd logo
1 de 2
Descargar para leer sin conexión
घसरण पव#
अमे'रकन व जाग.तक बाजारां2या पावलावर पाऊल टाकत भारतीय बाजाराची गे:या
स<ताहातील वाटचाल सु? होती. चीन मधील धातुंची मागणी कमी होCया2या धाDतीने
लंडन2या बाजारातील धातु .नदGशांकात मोठJ घसरण झालM व Nयाबरोबर आप:याकडील धातु
क
ं पPयांचे समभाग कोसळले. एSTल मUहPयात अमे'रक
े 2या Vकरकोळ दरांवर आधा'रत
महागाई2या .नदGशांकात ८.३ टZक
े वाढ झालM. आप:या कडे देखील एSTल मUहPयांत हा दर
७.७९ टZक
े झाला. Nयामुळे _शखर बँकांकडून जून मUहPयात bयाज दर वाढMचा मोठा दणका
अपेcdत आहे. Nयामुळे स<ताहातील TNयेक Uदवशी शेअर बाजारात तुफानी Sवfg होत
बाजारा2या Tमुख .नदGशांक पुPहा एकदा साधारण ४ टZZयांनी घसरले. बाजारातील घसरणीचा
हा पाचवा स<ताह होता. .नदGशांक आता ऑगDट २०२१ 2या पातळीला आले आहेत.
डाबर इं*डया: डाबर इंnडया या आयुवGUदक औषधे, खाqयपदाथ# व आरोsय.नगा dेtातील अनेक
नामवंत उNपादने बनSवणाvया क
ं पनीने सर:या आwथ#क वषा#त Sवfgमधे १४ टZक
े तर नxयात
७ टZक
े वाढ झालM. नxयाचे Tमाण गे:या वषा#पेdा कमी राहMले. महागाईचा फटका
जाUहरातीवरचा व कम#चाvयांवरMल खच# कमी क?न थोडा सुसyय झाला. एफएमसीजी क
ं पPयांत
चौ{या fमांकावर असणाvया या क
ं पनीकडे पुUदन हरा, डाबर 2यवनTाश, sलुकोज डी, डाबर
लाल तेल, ओnड.नल, ओडोमोस, ओडोSपक, वाUटका, गुलाबरM, डाबर रेड टूथपेDट, इ सार}या
अनेक नाममु~ांची मालकg आहे. सयाचा उPहाÄयाचा जोर, शेतकg उNपादनातील वाढ
क
ं पनी2या bयवसायांना फायदेशीर आहे. गे:या वीस वषा#त समभागांची Vकं मत दर पाच वषाÅनी
दु<पट होCयाचा इ.तहास आहे. सया2या बाजार भावात दोन वषाÅ2या मुदतीसाठJ गुंतवणूकgची
संधी आहे.
टाटा क./युमर क
ं पनी: टाटा कPÇयुमर क
ं पनीची (आधीची टाटा sलोबल) सर:या आwथ#क
वषा#त Sवfgमधे सात टZक
े वाढ (7932 कोटM ?पये ) तर नxयात १२ टZक
े वाढ (1320
कोटM ?पये) झालM. नxयाचे Tमाण कायम राखCयात क
ं पनीला यश आले. क
ं पनीचा तयार
अPन bयवसायात १७ टZक
े वाढ झालM. क
ं पनीने टाटा क
े _मक:स2या अPन पदाथ# Sवषयक
उqयोगां2या क
े ले:या Sवलगीकरणाचे आता फायदे Uदसू लागले आहेत. Nयामुळे मीठा2या
bयवसायात चार टZक
े तर चहामधे एक टZयाची वाढ झालM. क
ं पनी संपन्न, टाटा Zयु,
सोलफ
ु ल अशा नाममु~ांखालM तयार सेवन _सÑ पदाथाÅची बाजारपेठ काबीज करMत आहे. सया
क
ं पनी2या समभागाची पातळी गुंतवणूकgसाठJ योsय वाटते.
गुजरात गॅस: गुजरात गॅस2या एक
ू ण Sवfgत माच# अखेर2या .तमाहMत ३९ टZक
े वाढ झालM
तर नफा २६ टZZयांनी वाढला. गॅस2या वाढNया Vकं मती मुळे संपूण# वषा#2या तुलनेत नxयाचे
Tमाण कायम राहMले. क
ं पनीने १५५ नवीन गॅस DटेशPसची भर घालत एक
ू ण सं}या ७११ वर
नेलM आहे. मोरबी या गुजरात मधील _सरॅ_मक व इतर लहान उqयोग मोàया Tमाणात
सीएनजी वापराकडे वळले आहेत. अमृतसर व भUटंडा2या उqयोग dेtातील मधील गॅस पुरवठा
क
ं पनी2या ताäयात आला आहे ãयामधे वाढMला वाव आहे. बाजारात सव#t पडझड होत
असताना क
ं पनीचे समभागात वाढ होत आहे. या समभागांमधे खरेदMची संधी अजूनहM आहे.
स<ताहातील या घडामोडींकडे लd ठेवा.
• भारत फोज#, एमसीएZस, åीन<लाय, सç2युरM <लायबोड#स, रेमंड, अॅबट, भारती
एअरटेल, इंnडयन ऑईल, कजा'रया, पीआय इंडDéMज, आयटMसी, :युSपन, एलआयसी
हौ_संग, Sपडीलाईट, ?ट मोबाईल, इं~TDथ गॅस, अशोक लेलॅन्ड, गोदरेज कPÇयुमर,
डॉ. रेêडीज लॅब, या क
ं पPया गे:या आwथ#क वषा#चे .नकाल जाहMर करतील.
• इंnडयन ऑईल व रNनमणी मेटल बdीस समभागांची घोषणा करतील.
• एलआयसी2या समभागांचे सूचीबध्दता
• मोतीलाल ओसवाल फायनािPशयल सिbह#सेस कडून समभागां2या पुनख#रेदMची घोषणा
सया बाजारातील प'रिDथती भ:या भ:याना गíधळात टाकणारM आहे. गे:या दोन वषा#त
बाजारात Tवेश क
े ले:या गुंतवणूकदारांसाठJ तर ती भयावह आहे. करोना नंतर आले:या
तेजी2या लाटेमधे या गुंतवणूकदारांनी सहजतेने नफा कमावला. बाजाराची दुसरM बाजू आता
Nयांना कळते आहे. गे:या जानेवारM मUहPयापासून बाजारावर प'रणाम करणाvया काहM
अपेcdत तर काहM अनपेcdत अनेक घटना घड:या. करोना काळात अडचणीत आले:या
उqयोगांना रोकड सुलभता असावी ìहणून, मयवतî बँकांनी उपलäध क
े लेलM तरलता (ईझी
मनी) आता याच बँकांनी कमी करCयास सुरवात क
े लM आहे. Nया बरोबरMने bयाज दर
वाढवायला सुरवात क
े लM आहे. र_शया युf
े नचे युÑ व Nयाचे इंधन तसेच शेतकg माला2या
Vकं मतींवर व Sव.नमयावर झालेले प'रणाम जग सोसत आहे. महागाईचे उ2चांक, रोखे
बाजारातील घसरण, वाढणारे bयाज दर यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेCयाचा
सपाटा परदेशी गुंतवणूकदारांनी लावला आहे. जानेवारM पासून १.४५ लाख कोटM ïपयांची Sवfg
Nयांनी क
े लM आहे. क2चा माल, वाहतूक व पगार अशा सव#च खचा#त वाढ होत अस:यामुळे
क
ं पPयांना सामाPयपणे नxयाचे Tमाण Uटकवणे कठJण जात आहे. Nयामुळे .नकालांनंतर
समभागात मोठJ घसरण हMच एक T.तVfया बाजार देत आहे. ãयांचे .नकाल चांगले येत
आहेत NयाहM क
ं पPयांमधे .नकाला नंतर नफा वसूलM होऊन घसरण पहायला _मळते आहे.
प'रणामी गुंतवणूकदारां2या आNमSवñवासाला क
ु ठे तरM धZका बसला आहे. पण अशी अनेक
वादळे बाजाराने पाहMलM आहेत. या प'रिDथतीत संयम राखणे, घाब?न Sवfg न करणे, दMघ#
मुदती साठJ चांग:या क
ं पPयांमधे ट<<या ट<<याने गुंतवणूक करणे óेयDकर ठरेल.

Más contenido relacionado

Similar a May 16 2022.pdf (20)

Apr 25 2022.pdf
Apr 25 2022.pdfApr 25 2022.pdf
Apr 25 2022.pdf
 
July 25 2022.pdf
July 25 2022.pdfJuly 25 2022.pdf
July 25 2022.pdf
 
Mar 21 2022
Mar 21 2022Mar 21 2022
Mar 21 2022
 
Sept 27 2021
Sept 27 2021Sept 27 2021
Sept 27 2021
 
Jan 03 2022
Jan 03 2022Jan 03 2022
Jan 03 2022
 
July 19 2021
July  19 2021July  19 2021
July 19 2021
 
Jan 24 2022
Jan 24 2022Jan 24 2022
Jan 24 2022
 
Nov 28 2022.pdf
Nov 28 2022.pdfNov 28 2022.pdf
Nov 28 2022.pdf
 
May 23 2022.pdf
May 23 2022.pdfMay 23 2022.pdf
May 23 2022.pdf
 
Feb 14 2022
Feb 14 2022Feb 14 2022
Feb 14 2022
 
July 12 2021
July  12 2021July  12 2021
July 12 2021
 
Sept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdfSept 19 2022.pdf
Sept 19 2022.pdf
 
May 31 2021
May 31 2021May 31 2021
May 31 2021
 
June 20 2022.pdf
June 20 2022.pdfJune 20 2022.pdf
June 20 2022.pdf
 
June 06 2022.pdf
June 06 2022.pdfJune 06 2022.pdf
June 06 2022.pdf
 
Nov 8 2021
Nov 8 2021Nov 8 2021
Nov 8 2021
 
June 14 2021
June  14 2021June  14 2021
June 14 2021
 
Apr 18 2022.pdf
Apr 18 2022.pdfApr 18 2022.pdf
Apr 18 2022.pdf
 
Dec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdfDec 12 2022.pdf
Dec 12 2022.pdf
 
May 24 2021
May 24 2021May 24 2021
May 24 2021
 
Más de spandane

19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
spandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
spandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
spandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
spandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
spandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
spandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
spandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
spandane
 
Más de spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 
May 16 2022.pdf

  • 1. घसरण पव# अमे'रकन व जाग.तक बाजारां2या पावलावर पाऊल टाकत भारतीय बाजाराची गे:या स<ताहातील वाटचाल सु? होती. चीन मधील धातुंची मागणी कमी होCया2या धाDतीने लंडन2या बाजारातील धातु .नदGशांकात मोठJ घसरण झालM व Nयाबरोबर आप:याकडील धातु क ं पPयांचे समभाग कोसळले. एSTल मUहPयात अमे'रक े 2या Vकरकोळ दरांवर आधा'रत महागाई2या .नदGशांकात ८.३ टZक े वाढ झालM. आप:या कडे देखील एSTल मUहPयांत हा दर ७.७९ टZक े झाला. Nयामुळे _शखर बँकांकडून जून मUहPयात bयाज दर वाढMचा मोठा दणका अपेcdत आहे. Nयामुळे स<ताहातील TNयेक Uदवशी शेअर बाजारात तुफानी Sवfg होत बाजारा2या Tमुख .नदGशांक पुPहा एकदा साधारण ४ टZZयांनी घसरले. बाजारातील घसरणीचा हा पाचवा स<ताह होता. .नदGशांक आता ऑगDट २०२१ 2या पातळीला आले आहेत. डाबर इं*डया: डाबर इंnडया या आयुवGUदक औषधे, खाqयपदाथ# व आरोsय.नगा dेtातील अनेक नामवंत उNपादने बनSवणाvया क ं पनीने सर:या आwथ#क वषा#त Sवfgमधे १४ टZक े तर नxयात ७ टZक े वाढ झालM. नxयाचे Tमाण गे:या वषा#पेdा कमी राहMले. महागाईचा फटका जाUहरातीवरचा व कम#चाvयांवरMल खच# कमी क?न थोडा सुसyय झाला. एफएमसीजी क ं पPयांत चौ{या fमांकावर असणाvया या क ं पनीकडे पुUदन हरा, डाबर 2यवनTाश, sलुकोज डी, डाबर लाल तेल, ओnड.नल, ओडोमोस, ओडोSपक, वाUटका, गुलाबरM, डाबर रेड टूथपेDट, इ सार}या अनेक नाममु~ांची मालकg आहे. सयाचा उPहाÄयाचा जोर, शेतकg उNपादनातील वाढ क ं पनी2या bयवसायांना फायदेशीर आहे. गे:या वीस वषा#त समभागांची Vकं मत दर पाच वषाÅनी दु<पट होCयाचा इ.तहास आहे. सया2या बाजार भावात दोन वषाÅ2या मुदतीसाठJ गुंतवणूकgची संधी आहे. टाटा क./युमर क ं पनी: टाटा कPÇयुमर क ं पनीची (आधीची टाटा sलोबल) सर:या आwथ#क वषा#त Sवfgमधे सात टZक े वाढ (7932 कोटM ?पये ) तर नxयात १२ टZक े वाढ (1320 कोटM ?पये) झालM. नxयाचे Tमाण कायम राखCयात क ं पनीला यश आले. क ं पनीचा तयार अPन bयवसायात १७ टZक े वाढ झालM. क ं पनीने टाटा क े _मक:स2या अPन पदाथ# Sवषयक उqयोगां2या क े ले:या Sवलगीकरणाचे आता फायदे Uदसू लागले आहेत. Nयामुळे मीठा2या bयवसायात चार टZक े तर चहामधे एक टZयाची वाढ झालM. क ं पनी संपन्न, टाटा Zयु, सोलफ ु ल अशा नाममु~ांखालM तयार सेवन _सÑ पदाथाÅची बाजारपेठ काबीज करMत आहे. सया क ं पनी2या समभागाची पातळी गुंतवणूकgसाठJ योsय वाटते. गुजरात गॅस: गुजरात गॅस2या एक ू ण Sवfgत माच# अखेर2या .तमाहMत ३९ टZक े वाढ झालM तर नफा २६ टZZयांनी वाढला. गॅस2या वाढNया Vकं मती मुळे संपूण# वषा#2या तुलनेत नxयाचे
  • 2. Tमाण कायम राहMले. क ं पनीने १५५ नवीन गॅस DटेशPसची भर घालत एक ू ण सं}या ७११ वर नेलM आहे. मोरबी या गुजरात मधील _सरॅ_मक व इतर लहान उqयोग मोàया Tमाणात सीएनजी वापराकडे वळले आहेत. अमृतसर व भUटंडा2या उqयोग dेtातील मधील गॅस पुरवठा क ं पनी2या ताäयात आला आहे ãयामधे वाढMला वाव आहे. बाजारात सव#t पडझड होत असताना क ं पनीचे समभागात वाढ होत आहे. या समभागांमधे खरेदMची संधी अजूनहM आहे. स<ताहातील या घडामोडींकडे लd ठेवा. • भारत फोज#, एमसीएZस, åीन<लाय, सç2युरM <लायबोड#स, रेमंड, अॅबट, भारती एअरटेल, इंnडयन ऑईल, कजा'रया, पीआय इंडDéMज, आयटMसी, :युSपन, एलआयसी हौ_संग, Sपडीलाईट, ?ट मोबाईल, इं~TDथ गॅस, अशोक लेलॅन्ड, गोदरेज कPÇयुमर, डॉ. रेêडीज लॅब, या क ं पPया गे:या आwथ#क वषा#चे .नकाल जाहMर करतील. • इंnडयन ऑईल व रNनमणी मेटल बdीस समभागांची घोषणा करतील. • एलआयसी2या समभागांचे सूचीबध्दता • मोतीलाल ओसवाल फायनािPशयल सिbह#सेस कडून समभागां2या पुनख#रेदMची घोषणा सया बाजारातील प'रिDथती भ:या भ:याना गíधळात टाकणारM आहे. गे:या दोन वषा#त बाजारात Tवेश क े ले:या गुंतवणूकदारांसाठJ तर ती भयावह आहे. करोना नंतर आले:या तेजी2या लाटेमधे या गुंतवणूकदारांनी सहजतेने नफा कमावला. बाजाराची दुसरM बाजू आता Nयांना कळते आहे. गे:या जानेवारM मUहPयापासून बाजारावर प'रणाम करणाvया काहM अपेcdत तर काहM अनपेcdत अनेक घटना घड:या. करोना काळात अडचणीत आले:या उqयोगांना रोकड सुलभता असावी ìहणून, मयवतî बँकांनी उपलäध क े लेलM तरलता (ईझी मनी) आता याच बँकांनी कमी करCयास सुरवात क े लM आहे. Nया बरोबरMने bयाज दर वाढवायला सुरवात क े लM आहे. र_शया युf े नचे युÑ व Nयाचे इंधन तसेच शेतकg माला2या Vकं मतींवर व Sव.नमयावर झालेले प'रणाम जग सोसत आहे. महागाईचे उ2चांक, रोखे बाजारातील घसरण, वाढणारे bयाज दर यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेCयाचा सपाटा परदेशी गुंतवणूकदारांनी लावला आहे. जानेवारM पासून १.४५ लाख कोटM ïपयांची Sवfg Nयांनी क े लM आहे. क2चा माल, वाहतूक व पगार अशा सव#च खचा#त वाढ होत अस:यामुळे क ं पPयांना सामाPयपणे नxयाचे Tमाण Uटकवणे कठJण जात आहे. Nयामुळे .नकालांनंतर समभागात मोठJ घसरण हMच एक T.तVfया बाजार देत आहे. ãयांचे .नकाल चांगले येत आहेत NयाहM क ं पPयांमधे .नकाला नंतर नफा वसूलM होऊन घसरण पहायला _मळते आहे. प'रणामी गुंतवणूकदारां2या आNमSवñवासाला क ु ठे तरM धZका बसला आहे. पण अशी अनेक वादळे बाजाराने पाहMलM आहेत. या प'रिDथतीत संयम राखणे, घाब?न Sवfg न करणे, दMघ# मुदती साठJ चांग:या क ं पPयांमधे ट<<या ट<<याने गुंतवणूक करणे óेयDकर ठरेल.