1. हलका %दलासा
सर#या स&ताहात एचडीएफसी समूहातील क
ं प4या व बँकां8या पाठबळाने बाजाराचे >मुख
AनदCशांक पु4हा एकदा सकाराEमक Fदशेने बंद झाले. अमेIरकन बाजारात Iरटेल KेLा8या
Mमळकतीचे सकाराEमक आकडे व आप#याकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणाRया SवTUत घट
झा#यामुळे दो4हW बाजारांना बळ Mमळाले. Xयापक बाजारातील Mमडक
ॅ प व Zमॉलक
ॅ प
क
ं प4यांमधे माL पडझड सु]च राFहलW. धातु KेLातहW मोठ^ घसरण झालW.
स(ताहातील काह+ ,नवडक घटना:
• पे_ोल व `डझेलवरWल अबकारW करात कपात क]न सरकारने महागाई रोखbयासाठ^
एक पाउल उचलले. Eयाचा फायदा Mसमdट, व वाहतून क
ं प4यांना होईल कारण
Eयां8याएक
ू न खचाeत इंधनावरWल खचाeचा वाटा अनुTमे २० व ३० टjक
े असतो.
याखेरWल ऑईल माक
C Fटंग क
ं प4यांनादेखील याचा लाभ Mमळेल. पण यामुळे सरकारचे
उEप4न घटून SवEतीय तूट माL वाढेल.
• सरकारने लोह खAनज व पोलादा8या काहW उEपादनांवर Aनयाeत शु#क लाव#यामुळे व
पोलाद AनMमeतीसाठ^ लागणाRया क88या मालावरWल आयात शु#क हटSव#यामुळे
पोलादा8या देशातील nकं मती कमी होतील. वाहने व बांधकाम सारoया KेLांना याचा
फायदा होईल. पण आघाडी8या पोलाद क
ं प4यांमधे Eयामुळे मोठ^ घसरण झालW.
• `डXहWज लॅबचे वाSषeक Aनकाल उEतम येऊनहW क
ं पनी8या समभागात मोठ^ घसरण
झालW. युr, बंदरांमधील वाहतूक कsडी, तसेच काnकनाडा येथील >क#प अजूनहW
मंजूरW8या >AतKेत अस#यामुळे संचालकांनी क
ं पनी8या नजीक8या भSवतXयावर भाuय
करायचे टाळले. याचा पIरणाम समभागां8या घसरणीत झाला. या मोvया घसरणीनंतर
क
ं पनीचे समभाग एक ते दोन वषाe8या गुंतवणूकUसाठ^ पु4हा आकषeक बनले आहेत.
वे3टलाईफ डे6हलपम9ट: मॅकडोना#wस या जग >Mसxद खाyय पदाथe SवTU साखळीची
भारतातील >AतAनधी असलेलW हW क
ं पनी आहे. माचe अखेर8या व आधी8या अशा दो4हW
AतमाहWत क
ं पनीने SवTU व नzयाचे समाधानकारक आकडे जाहWर क
े ले आहेत. पदाथा{मधे
भारतीय जनतेला अनुक
ू ल बदल क
ं पनी करत आहे. चौ}या AतमाहWत क
ं पनीने १० नवी दालने
उघडलW तर पुढWल तीन चार वषाeत दोनशेहून अधक दालने उघडून क
ं पनी Xयवसाय
वाढSवणार आहे. आता सवeL कायाeलये, महाSवyयालये सु] होऊन दैनंFदन Xयवहार सु] झाले
आहेत Eयामुळे क
ं पनीचा Xयवसाय जोरात चालेल. सxया ४५०-४६० 8या पÑ्यात या समभागांत
गुंतवणूकUची संधी आहे.
2. :ा;सम इंड3>+ज: क
ं पनीने मार्च अखेर8या वषाeत चांगलW कामगरW क
े लW आहे. क
ं पनीचे
उEप4न ६८ टjjयांनी वाढून २० हजार कोटW तर नफा जवळजवळ Aतप्पट होऊन २५०० कोटW
झाला आहे. अथाeत हW तुलना करोना काळा8या गे#या वषाeशी आहे. क
ं पनी8या रासायAनक
उEपादनांनी िXहZकोज8या Xयवसायातील नzयाची कसर भ]न काढलW. क
ं पनीने रंग उEपादन
>क#पातील गुंतवणूक पाच हजार व]न १० हजार करbयाचा Aनणeय घेतला आहे. चांगलW
नफाKमता व रोकड >माण अस#यामुळे या गुंतवणूकUचा फारसा ताण जाणवणार नाहW. àबलाe
समूहातील आFदत्य àबलाe क
ॅ Sपटल व Mसमdट Xयवसायातील अâणी अ#_ाटेक Mसमdटमधे
âाMसमची गुंतवणूक आहे. सxया १४०० 8या खाल8या पातळीमधे क
ं पनी8या समभागात
गुंतवणूकUची संधी आहे.
स&ताहातील या घडामोडींकडे लK ठेवा.
• सन फामाe, अहलुवाMलया कॉ4_ॅjäस, अरàबंदो फामाe, FदलWप àब#डकॉन,
आयआरसीटWसी, िजंडाल ZटWल अãड पॉवर, जुàबलंट फ
ु डवjसe, एलआयसी, लjस
इंडZ_Wज, माझगाव डॉक्स, एलटW फ
ु ड, एनबीसीसी, नाटको फामाe, `डश टWXहW या
क
ं प4या गे#या आथeक वषाeचे Aनकाल जाहWर करतील.
• मे मFह4याचे वाहन SवTU व जीएसटW संकलनाचे आकडे
Iरझवe बँक
े 8या Xयाज दर Aनयमना8या बरोबरWने सरकार देखील nकं मती आटोjयात
आणbयासाठ^ हर >यEन करWत आहे. खाyयतेला8या आयात शु#कातील कपात, गहू, साखर व
पोलादा8या Aनयाeतीवर Aनब{ध असे काहW उपाय व इंधन दरातील मोठ^ कपात या सगåयाचा
पIरणाम महागाई कमी होऊन वZतूंची मागणी कायम राहणे अपेçKत आहे. परंतू क
े वळ
आप#या देशातील नXहे तर जगभरातील महागाई आटोjयात असणे ज]रWचे आहे. Xयाज दर
वाढW8या अचानक दणjयाने बाजारात तीé >AतnTया आलW होती. अजूनहW Xयाज दर वाढ
होbयाचे संक
े त मxयवतè बँकांनी Fदले आहेत. माL पुढWल काहW मFह4यांत होणाRया Xयाज दर
वाढW, बाजाराने काहW अंशी गृहWत धर#या आहेत. Eयां8या घोषणे नंतर बाजारात फार मोठ^
घसरण संभवत नाहW. पण Eयाच बरोबर रMशया-युT
े नचे लांबलेले युr व Eयाचे पIरणाम
जगाला बराच काळ सतावत राहतील. Eयामुळे तेजीचा शाश्वत हंगाम सु] Xहायला वाट पहावी
लागेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com