न"या %शखरांकडे
बहुतेक सव) क
ं प,यांचे सहामाह1 2नकाल जाह1र झाले आहेत व बाजारात 9दशा देणा=या
क
ु ठ?याच घटना न घड?यामुळे सर?या सDताहात बाजार सुEत होता. पण अशा उदासीन
असले?या बाजारात बँक 2नKट1ने माL सातMयाने आघाडी घेत नवीन उNच पातळी गाठल1.
सरकार1 व काह1 2नवडक खासगी बँकांमधे दमदार खरेद1 झाल1. अमेRरकन फ
े डरल Rरझव)Nया
सTमतीNया बैठकVचे इ2तवृMत YTसZद झाले. Mयातील संक
े तांमुळे सDताह अखेर से,से[स व
2नKट1ने जोर पकडला व बाजाराचे हे Yमुख 2नदशांक MयांNया ]व^मी Eतरावर बंद झाले.
_बEलेर1चा `यवसाय टाटा क,झुमर कडे हEतांतर1त करaयाचा ]वचार होत असणे व आरती
इंडEb1जचा अमो2नयम नायbेट साठc द1पक फ9ट)लायझर सोबतचा द1घ) मुदतीचा करार या
सर?या सDताहातील महMवाNया बातdया ठर?या. या सदरामZये आधी सुच]वले?या या दो,ह1
क
ं प,यांNया भ]वfयासाठc या चांग?या घटना ठरतील.
-ा.डवेल नॉट3न: gाhडवेल नॉट)न उjयोगांना लागणार1 gाhkडंग, कट1ंग, पॉTलशींगची चाक
े व
TसTलकॉन काबा)ईड बन]वते. कारखानदार1 उjयोगांना लागणारे उNच दजा)चे DलॅिEटक व
TसरॅTमक्सचे सुटे भागह1 क
ं पनी बन]वते. क
ं पनीला जगातील नावाजले?या नॉट)न समूहाचे
पाठबळ आहे. क
ं पनीने सDटqबर अखेर संपले?या सहा म9ह,यांत आकष)क कामsगर1 क
े ल1.
क
ं पनीची उलाढाल १२७० कोट1 झाल1 तर नफा १८३ कोट1 झाला. गे?या संपूण) वषा)साठc
उलाढाल दोन हजार कोट1 व नफा २९६ कोट1 झाला होता. मार्च २०२३ अखेरNया वष} क
ं पनी
२४०० कोट1ंची उलाढाल कन ३६० कोट1ंचा नफा Tमळवेल अशी अपेÄा आहे. क
ं पनीची रोकड
तरलता चांगल1 असून वा]ष)क नKयामधे सरासर1 २० ट[क
े वाढ होत आहे. सZया १९३० Nया
पातळीतील हे समभाग द1घ) काल1न गुंतवणूकVसाठc उMतम आहेत.
क
े ईआय इंड789ज: भारतातील सवा)त मोठया क
े बल व वायर उMपादकांपैकV ह1 एक क
ं पनी
आहे. क
ं पनी अ2तRर[त उNच दाब व ताण सहन क शकणा=या पॉवर क
े बल्स व वायस)
बन]वते. या उMपादनांना वीज पुरवठा, रे?वे, Rरफायनर1, बांधकाम अशा पायाभूत jयोगांकडून
मागणी असते. क
ं पनीNया सDटqबर अखेरNया 2तमाह1त ]व^Vमधे २० ट[क
े वाढ झाल1 पण
कNNया मालातील वाढ1व खचा)मुळे व उNच दाबाNया क
े ब?स मधील मागaया कमी झा?यामुळे
नफा साधारणपणे Mयाच पातळीवर राह1ला. क
ं पनीचे या `यवसायातील अgणी Eथान व
पायाभूत सु]वधा व भ]वfयातील खासगी Yक?पातील वाढ लÄात घेता क
ं पनीने आता पयÉत
नKयामधे साधलेल1 सरासर1 २६ ट[क
े वाढ पुढे देखील कायम राह1ल अशी अपेÄा आहे.
सम`यावसा2यक क
ं प,यांNया तुलनेत या क
ं पनीचे समभाग सZया वाजवी पातळीवर Tमळत
आहेत. १५३० ते १५७० Nया पातळीत खरेद1ची संधी आहे.
%समेन्स: भारतातील इंिज2नअRरंग, उजा) `यवEथापन, आरोÖयाशी 2नगkडत तंLÜान,
ऑटोमेशन व क
ं bोल, रे?वे TसÖनTलंग व सुरÄा Yणाल1 अशा अनेक उNच तां_Lक सेवा
देणा=या या क
ं पनीने सDटqबर अखेरNया वषा)चे 2नकाल जाह1र क
े ले. (क
ं पनीने करोना पूर्व
काळाची `यवसाय पातळी गाठल1 आहे. क
ं पनीकडे १३५०० कोट1ंNया मागaया आहेत.) क
ं पनीने
नुकताच रे?वेचे डबे तयार करaयासाठc कारखाना सु क
े ला आहे. Mयामधून भारतातील व
परदेशातील मागणीचा पुरवठा क
ं पनी करणार आहे. सरकार1 व खासगी भांडवल1 Yक?पातील
संधी घेaयासाठc Tसमq,सNया समभागांमधे गुंतवणूक करता येईल 2नकाल जाह1र झा?यावर
नKयाचे Yमाण कमी अस?यामुळे समभागात २७७६ पयÉत घसरण झाल1 आहे. पण ह1
खरेद1ची संधी आहे.
ए%शयन पे@Aस: सàदय)वध)क रंगांखेर1ज वाहन `यवसाय तसेच औjयोsगक कारखा,यांना
लागणारे रंग तसेच Mयाबरोबर लागणारे पुäी, Yायमर व Eटेनर सारखे इतर रंग सा9हMय
पुर]वणार1 ह1 आघाडीची क
ं पनी आहे. गृह सजावट1Nया `यवसायातह1 क
ं पनीने पदार्पण क
े ले
आहे. क
ं पनी Eवत:चा `हाईट Tसमqटचा कारखाना सु करत आहे. क
ं पनीने १४ नवी उMपादने व
८००० नवी ãकरकोळ ]व^V दुकाने गे?या 2तमाह1त आप?या ]वपणन `यवEथेत जोडल1 आहेत.
गे?या 2तमाह1त पावसाळा लांब?यामुळे घरगुती वापराNया सàदय)वध)क रंगांNया ]व^Vवर
पRरणाम झाला Mयामुळे आधीNया 2तमाह1 तुलनेत क
ं पनीचे 2नकाल कमसर होते तर1ह1 गे?या
वषा)तील या 2तमाह1Nया तुलनेत ते उजवे होते. पुढ1ल सहा म9ह,यांत ख2नज तेलाNया
उतरMया ãकं मतीचा क
ं पनीला लाभ होईल. गे?या पाच वषा)त क
ं पनीचे समभाग सरासर1 २२
ट[[यांनी वाढले आहेत. गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा देणा=या या क
ं पनीNया
समभागात सZयाNया ३१०० Nया पातळीवर खरेद1ची संधी आहे.
महागाईची दर वाढ कमी होaयाची आशा बळावल1 आहे. खर1प व रåबी ]पकांसाठc हे वष)
चांगले जाaयाचे संक
े त आहेत. Mयामुळे एक
ं दर1त वEतूंची मागणी वाढेल. अमेRरकन फ
े डरल
Rरझव)Nया पतधोरण सTमतीत या पुढ1ल `याजदर वाढ1 बाबत सबुर1चे धोरण ठेवaयावर बहुमत
आहे. पRरणामी बाजारात मोठc घसरण येaयाची sच,हे नाह1त. पण इंधन दरवाढ, यु^
े नचे
युZद व `याज दरवाढ यातील क
ु ठल1ह1 बाब बाजाराNया अपेÄेNया ]वçZद गेल1 तर सावध
`हायला हवे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com