भारतीय बाजारपेठेवर !भ#त
जॅ'सन होल मधील अमे2रकन म5यवत8 बँक
े ;या अ5य=ां;या भाषणाचा प2रणाम भारतीय
बाजारावर सरCया सDताहा;या पEहCया Eदवशी;या मोHया घसरणीत Eदसला. भारतीय
अथKLयव#थे;या पEहCया MतमाहNतील वाढ दोन आकडी होRया;या अपे=ेने दुसTयाच Eदवशी
बाजारात उVसाह संचारला व बाजाराने जबर उसळी घेऊन आधी;या सDताहातील घसरण भYन
काढलN. Vयामुळे बाजाराची जागMतक कारणांवर नाराजी व भारतीय अथKLयव#थेवरNल [ववास
Eदसून आला. नंतर;या दोन Eदवसात चीन मधे करोनाने परत डोक
े वर काढRया;या
बातमीमुळे व युरोप मधील आ^थKक मंदN;या भीतीने बाजाराने सावध प[व_ा घेतला होता.
माEहती तं_`ान =े_ाला याचा मोठा फटका बसला व Vयाचा Mनदdशांक ३ ट''यानी खालN
आला. वाहन क
ं पgया, बँका व Lयापक बाजारातील लहान व म5यम क
ं पgयांमधील तेजी मुळे
बाजाराचे hमुख Mनदdशांकात फारशी वध घट झालN नाहN.
-ड/ह1ज लॅब: औषध Mन!मKतीमधे लागणाTया एपीआयची भारतामधील सवाKत मोठl उVपादक
mडLहNज लॅबने गेCया आ^थKक वषाKत अनेक संकटाना तnड Eदले तरN देखील क
ं पनीचे वा[षKक
Mनकाल उVतम होते. Mनकालांनंतर;या मोHया घसरणीनंतर क
ं पनीचे समभाग एक ते दोन
वषाK;या गुंतवणूकoसाठl पुgहा आकषKक बनले आहेत. क
ं पनी;या hवतKकांनी वा[षKक 2रपोटKमधे
आगामी काळाबpल आशादायक भाqय क
े ले आहे. क
ं पनी;या उVपादन =मतेमधील Mनयोिजत
[व#तार बाजारातील वाढNव मागणीची पूतKता करRयास सsज होत आहे. कजाKचे hमाण शूgय
असCयाचा फायदा स5या;या काळात क
ं पनीला !मळेल. दोन वषाK;या मुदतीसाठl क
ं पनीचे
समभाग टDDयाटDDयाने जम[वCयास मोठा फायदा होऊ शक
े ल.
इं678थ गॅस: सरकारने नुकVयाच घेतलेCया MनणKयामुळे इंधन गॅस [वतरकांना भारतामधे
उVपादन क
े ले ्या गॅसचा वाढNव पुरवठा !मळणार आहे. प2रणामी आयात कराLया लागणाTया
महागvया गॅसवरNल खचK कमी होRयास मदत होईल. सरकारला २०३० सालापयzत वाय{प
इंधनाचा वापर स5या;या ६ ट''यांवYन १५ ट''यांवर gयायचा आहे. इंh#थ गॅस हN क
ं पनी
उVतर भारतामधे [वतरण सेवा =े_ सातVयाने वाढवत आहे. गॅस;या Äकं मती कमी झाCयावर
पेÅोलसाठlचा हा पयाKय जा#त Äकफायतशीर होऊन मागणी वाढेल. क
ं पनीने पEहCया
MतमाहNतील गॅस [वÇo करोना;या आधी;या काळापे=ा जा#त होती. आंतरराqÅNय बाजारात
गॅस;या Äकं मतीमधे मोठे चढ उतार होत असCयामुळे सरकार कडून या =े_ासाठl अ^धक
hोVसाहN योजनांची श'यता आहे. क
ं पनी;या समभागात वषKभरात १५ ते २० ट'क
े वाढ होऊ
शक
े ल.
अॅफल इं-डया: स5या जगातील Éाहकांचा कल मोबाईलला hाधाgय देणारा आहे. मोबाईल;या
वापरात ३२ ट'क
े वाढ अपेÑ=त आहे. या =े_ातील तं_`ान देखील वेगाने [वक!सत होत आहे.
अॅफल इंmडया मोबाईलवर जाEहराती hका!शत करणे व VयाÖवारे गोळा क
े लेCया माEहतीवर
आधा2रत Éाहकां;या आवडीMनवडींचे [वलेषण कYन क
ं पgयांना hभावी [वपणन करायला मदत
करते. आता पयzत २.५ अÜज मोबाईल उपकरणांची माEहती अॅफल कडून संÉEहत व [वले[षत
क
े लN जाते. Vयामधे सतत भर पडत आहे. क
ं पनीचे उVपgन गेCया पाच वषाKत सरासरN ६०
ट''यांने वाढले आहे. माचK अखेर;या आ^थKक वषाKत क
ं पनीचे उVपgन आधी;या वषाK;या
तुलनेत १०९ ट''याने वाढले होते. या उ;च तांà_क =े_ातील सहभागासाठl १३०० {पयां;या
जवळपास असणारे अॅफल इंmडयाचे समभाग गुंतवणूकoसाठl आकषKक आहेत.
वाढVया Lयाज दरांमुळे गृह खरेदN वर प2रणाम होईल हा सवKसाधारण समज स5या फोल
ठरला आहे. मुंबई मधील नवीन घर खरेदN;या नnदणीची आकडेवारN पाहNलN तर याचा hVयय
येईल. ऑग#ट मEहgयांत आठ हजाराहून जा#त घर खरेदNची नnदणी झालN. गेCया माचK
मEहgयापयzत यामधे !मळणारN सवलत बंद झालN तरN हे आकडे कमी झाले नाहNत. Éामीण व
दुãयम शहरांमधे देखील असेच ^च_ आहे. वाढVया मागणीमुळे एचडीएफसी रोåयांÖवारे नवीन
भांडवल उभारत आहे. या पावKभुमीवर गोदरेज hॉपटéज, अॅ#Åाल, कजा2रया, पॉ!लक
ॅ ब,
एचडीएफसी, सीएनबी हाऊ!संग असे समभाग आपCया रडार वर असायला पाEहजेत.
ऑग#ट मEहgयाचे व#तु व सेवा कर संकलनहN १.४३ लाख कोटN असे घसघशीत झाले. वाहन
[वÇoतहN मा{ती, टाटा मोटसK व मEहं या मोHया क
ं पgयांनी अनुÇमे ३०,६८ व ८७ ट''यांची
वाढ जाहNर क
े लN. Mन!मKती =े_ाचा (पीएमआय) Mनदdशांक ५६ ;या समाधानकारक पातळीवर
राहNला. भारताचा [वकास दर पEहCया MतमाहNत साडेतेरा ट'क
े होता. Éाहकोपयोगी
(एफएमसीजी) क
ं पgयां;या [वÇoत मागील मEहgया;या तुलनेत ६ ट'क
े वाढ झालN. हे सवK
येणाTया काळाचे बाजारासाठl असलेले शुभ संक
े तच मानायला हवे. भारतीय बाजारपेठेवर ल=
क
í Nत असलेCया Lयवसायांना हे वषK चांगले असेल यात शंका नाहN.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com